18/10/2019
Mr.FOODKING नेमक काय?
हा एक काॅफी शाॅप चा नविन प्रकार आहे .जो तुमच्या आणि आमच्यात एक आपुलकीच नात तयार करणारा ,
चविष्ट अशा पदार्थांचा आनंद देणारा ,लहान मुलांन पासुन ते वयस्कर लोकांन पर्यंत सर्वांना आनंद देणारा Mr.FOODKING आहे . प्रत्येक नात हे आपुलकीने जोपासावं ,आणि पुढे ते टिकून राह म्हणून आम्ही नात्यांना जोपासणार ,आपुलकीच नात निर्माण करणार म्हणजे Mr.FOOODKING होय ..
या आजच्या धावपळी युगात मनुष्य हा थकुन जातो .
त्याचा तो थकवा दुर व्हावा म्हणून आम्ही Mr.FOODKING घेऊन आलो आहोत . उत्तम प्रकारे पदार्थ ,चवदार , चिजी ,
कमी किंमतीत चांगल्या प्रकारे आणि सामान्य मनुष्य सुधा खाऊ शकेल हा आमचा मेनु आहे .
Mr.FOODKING हे एक शुनया तुन विश्व निर्माण केलेल आहे. हे एक आपल कुटुंब आहे जे तुम्हाला आणि आम्हाला चालवायच आहे .हया कुटुंबाला आम्हाला चांगला विश्व दाखवायचा आहे .तर नक्कीच आमच्या कुटुंबात येऊन तुमचं आपुलकीच नात निर्माण करा .।।।🙏🙏
For Franchise enquire
8698709594/9766627035 ..