Mahesh Thombare

Mahesh Thombare Mahesh is a sucessful fitness coach and also a mentor for many in their fitness enterprises. He has

30/05/2024

If you can see your problems as a recovery opportunity it gives you an advantage.

Dreamers to achiever’s

04/05/2024

Be selective with your battles. Sometimes peace is better than being right.

18/12/2023

, आदर कामवावा लागतो

माझे वडील किंवा कोणतरी अमुक-अमुक होते !
त्यांनी खुप काही केलंय,त्यांचं खुप मोठं नाव होतं ... म्हणून मी छोटं वगैरे काही करू शकत नाही ... असं बोलून स्वतःचं नाकर्ते पण लपवणारा एक वर्ग असतो.

तुम्हाला आपल्या आजुबाजुला एक वर्ग असा दिसेल तुम्हाला,जे स्वतः फार काही मोठा असा व्यवसाय किंवा नौकरी नसतात ; पण कुटुंबांचं उत्पन्न येतंय म्हणून याचं चालतंय मजेत.

यांना यांच्या घरात कोणी कमव ! असं म्हणत नाही तशी गरज पण नसते कारण ? त्यांच्या घरात, कोणीतरी फार मोठा अधिकारी किंवा प्रभावी व्यक्ती होऊन गेलीये.

गेलीये असं नाही ! सध्या आहे ! पण रिटायर्ड झालीये म्हणजे? त्यांच्या त्यावेळच्या पदाचा आत्ता काहीच उपयोग नाही.

असे भांडवली "बेरोजगारी" आज खरंच मोठ्ठा प्रॉब्लेम आहे.

कारण ? यांच्या घरताल्या त्या व्यक्ती स्वतः आता त्या गोष्टीचा मिरवा करत नाहीत,पण ही व्यक्ती करते.

त्या घरातल्या व्यक्तीचा साहेबी थाट त्यांच्यापेक्षा याच्याच डोक्यात जास्त गेलाय,अन त्याच्या मुळे तो साध्या-सुध्या गोष्टी करायला घेत नाही.

त्यामुळे हे साधा सुधा व्यवसाय नको म्हणतात ! अन यांना नौकरी काय लागत नाही.

अशा लोकांना सांगणंय कि, मित्रांनो तुमच्या घरात "ते" कर्तुत्ववान व्यक्ती आहेत किंवा झाले असतील,पण इथे जगताना तुम्हाला त्यांची ती पुण्याई फार कामी येणार नाहीये.

ते त्यांच्या वेळेचं मोठेपण विसरा ! त्या मोठेपणाला घेऊन आपलं पोट भरल्या जात नाही.
आता आपल्याला वर्तमानकाळात स्वतःचा पराक्रम दाखवायची गरज आहे.
स्वतःचं काहीतरी करायची गरज आहे,सो कामाला लागा !

मी जेव्हा एकांत म्हणतो आहे तेव्हा मी ध्यान-धारणा, मेडीटेशन म्हणत नाहीये मित्रांनो. एकांत म्हणजे एकटे असणे. दिवसातुन काही...
02/03/2020

मी जेव्हा एकांत म्हणतो आहे तेव्हा मी ध्यान-धारणा, मेडीटेशन म्हणत नाहीये मित्रांनो. एकांत म्हणजे एकटे असणे. दिवसातुन काही वेळ, काही मिनिटे, किमान अर्धा तास तरी आपण एकांतात घालवला पाहिजे. सुरुवातीस तुम्हाला हे थोडे कठीण जाईल. भीती वाटेल. आपल्या मनाचा वारु किती वढाय आहे हे समजेल. मन वा-यासारखे नुसते भटकत राहिल. तुम्हाला असेही जाणवेल की आपल्या मनावर आपला ताबाच राहिलेला नाही. पण जसजसे तुम्ही एकांत वारंवार , रोज करीत जाल तसतसे तुम्हाला समजेल की मी काय आहे, मी काय केले, मी काय बोललो, मी कुणाशी कसा वागलो, मी नक्की आहे तरी कसा? म्हणजे आरसा तुम्हाला जे काही तुमच्या विषयी दाखवु शकणार नाही ते एकांत तुम्हाला दाखवेल
पण एकांत करणार कसा? सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

परिस्थीतीची गुलामगिरी आपण सर्वाथाने झुगारुन देऊ शकतो का? (मागील लेख अवश्य वाचा म्हणजे तुम्हाला पार्श्वभुमी समजे....

Pink Valentine  इंग्रजी मध्ये एखाद्या तंदुरुस्त, तजेलदार, आकर्षक, देखण्या, सुंदर व्यक्तिसाठी त्याच्या एकुणच व्यक्तिमत्वा...
14/02/2020

Pink Valentine इंग्रजी मध्ये एखाद्या तंदुरुस्त, तजेलदार, आकर्षक, देखण्या, सुंदर व्यक्तिसाठी त्याच्या एकुणच व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना, त्याचे कौतुक करताना म्हणतात ,"You are in the pink of health!". मित्रांनो, हे इन द पिंक ऑफ हेल्द राहणे, तुमच्या जोडीदाराने देखील असेच पिंक ऑफ हेल्द मध्ये राहणे, एकत्र जीवनाचे ध्येय ठरवणे, एकत्रच संकटांना सामोरे जाणे, एकत्रच त्या संकटांवर मात करणे, एकत्रच व्यवसायाचे आणी जीवनाचे देखील एकेक टप्पे गाठणे, एकमेकांवर अतोनात प्रेम करणे, एकमेकांना सांभाळणे, हातात हात घेऊन आयुष्यभर भटकत राहणे, यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करणे, हे सगळे आम्ही Happily married couple म्हणुन दररोज करतोय. कुणालाही १४ फेब्रुवारीची गरज नसावी या सर्वांसाठी. आणि विशेष म्हणजे हे सगळे पिंक पिंक लाईफस्टाईल, आम्ही तुम्हाला देखील देऊ शकतो. कष्ट करण्याची तयारी असेल, शिकण्याची तयारी असेल, मोठी स्वप्ने पाहण्याची हिम्मत असेल तर वाट कसली पाहताय ? आमच्या सोबत येऊन अचीव्हर्स देखील व्हा! Happy Valenitine's Day to you all www.dreamerstoachievers.com

Address

Pune
411013

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahesh Thombare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahesh Thombare:

Share