MahaAanknaad

MahaAanknaad अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा

‘मॅप एपिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि मराठी राज्यभाषा विकास संस्था, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा"

मुलांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणार्‍या अंकनाद ऍपतर्फे सादर करत आहोत राज्यव्यापी पाढे पाठांतर स्पर्धा. ही स्पर्धा जिल्हा व राज्य पातळीवर आयोजित करण्यात आली असून ती सर्वांसाठी खुली आहे

. स्पर्धेसाठी सात वयोगट असतील. सहभागी होण्यासाठी अंकनाद अॅप मधील लिंकवरील फॉर्म भरुन आपल्या जिल्ह्यासाठी नोंदणी करून स्पर्धकाचा पाढे म्हणण्याचा व्हिडिओ अपलोड करणे आवश्यक आहे. व्हिडिओ कसा तयार करावा, स्पर्धेची नियमावली पूर्ण वाचणे व त्याचे पालन करणे आवश्यक आहे.

Address

264B, Gangadhar Smruti, Near Omkareshwar Temple, Shaniwar Peth
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when MahaAanknaad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MahaAanknaad:

Shortcuts

Share

Category