24/01/2024
#मराठा #योद्धा #मनोज_जरांगे_पाटिल
हा फोटो माणूस म्हणून बघाल तर जीवाची घालमेल होईल, टपावर बसून चटणी भाकर खाऊन गाडीत बसल्याजागी पाच मिनिटे डुकला घेऊन हे नेतृत्व लढत आहे. समाजाला विकणारे आजवर लई पहिले, समाजासाठी तळहातावर प्राण घेउन निघालेला हा सच्चा माणूस बघत रहा….
#मराठा_संघर्ष_योद्धा #पुणे