Jijau Enterprise

Jijau Enterprise Premium A1 Quality Agarbatti Manufacturer. Supply of Row and Scented Agarbatti in Wholesale and Rate

Supply of Row and Scented Agarbatti in Wholesale and Retail network at a reasonable rate. We are committed to complete customer satisfaction by providing high-quality Agarbatti.

चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साय, प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात वाढवू ऋणानुबंधाचा हात कोजागिरी पौर्णिमे...
28/10/2023

चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साय, प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात वाढवू ऋणानुबंधाचा हात कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Jijau Enterprise

सिद्धिबुद्धि पते नाथ सिद्धिबुद्धिप्रदायिने । मायिन मायिकेभ्यश्च मोहदाय नमो नमः ॥गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना हार्दिक शु...
19/09/2023

सिद्धिबुद्धि पते नाथ सिद्धिबुद्धिप्रदायिने । मायिन मायिकेभ्यश्च मोहदाय नमो नमः ॥
गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
॥ गणपती बाप्पा मोरया ||
Jijau Enterprise

चंद्राला चंदन देवाला वंदन भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे.. रक्षाबंधनरक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!Jijau Enterprise        ...
29/08/2023

चंद्राला चंदन देवाला वंदन भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे.. रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Jijau Enterprise

"रंग रूप वेष भाषा जरी अनेकभारत देशाचे निवासीसगळे आहेत एकस्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा" 🇮🇳 🇮🇳Jijau Enterprise         ...
14/08/2023

"रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक
स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा" 🇮🇳 🇮🇳
Jijau Enterprise

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः |गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ||गुरु पौर्णिमेनिमित्त ...
03/07/2023

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः |

गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ||

गुरु पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!
Jijau enterprises

Eid al- Adha Mubarak! Hope, love and happiness become a part of your life, today and everyday. Enterprise               ...
29/06/2023

Eid al- Adha Mubarak! Hope, love and happiness become a part of your life, today and everyday.
Enterprise

तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने!आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!!! enterprises
29/06/2023

तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने!
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!!!
enterprises

"योग आहे आरोग्यासाठी क्रांती,तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती"आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!Jijau Enterprise   ...
21/06/2023

"योग आहे आरोग्यासाठी क्रांती,
तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती"
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
Jijau Enterprise

"आई नावाची वाटते देवालाही नवलाई,विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वत:ला विठाईमातृ दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा"Jijau Enterp...
13/05/2023

"आई नावाची वाटते देवालाही नवलाई,
विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वत:ला विठाई
मातृ दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा"
Jijau Enterprise

"बहु असोत सुंदर संपन्न की महा,प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा..."महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!!जय महाराष्ट्र!🤩...
01/05/2023

"बहु असोत सुंदर संपन्न की महा,
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा..."

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!!
जय महाराष्ट्र!🤩

#महाराष्ट्रदिन
#कामगारदिन

अक्षय राहो धनसंपदा,अक्षय राहो शांती..अक्षय राहो मनामनातील,प्रेमळ निर्मळ नाती..अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छाJijau E...
21/04/2023

अक्षय राहो धनसंपदा,
अक्षय राहो शांती..
अक्षय राहो मनामनातील,
प्रेमळ निर्मळ नाती..
अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा
Jijau Enterprise

'रामा प्रति भक्ति, तुझी राम राखे अंतरी। रामा साठी शक्ति, तुझी राम राम बोले वैखरी'हनुमान जयंती निमित्त सर्वांना हार्दिक श...
06/04/2023

'रामा प्रति भक्ति, तुझी राम राखे अंतरी। रामा साठी शक्ति, तुझी राम राम बोले वैखरी'
हनुमान जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
Jijau Enterprise
#हनुमानजयंती #हार्दिक_शुभेच्छा

Address

Ganganagar, Phursungi, Hadapsar
Pune
412308

Opening Hours

Monday 9am - 6:30pm
Tuesday 9am - 6:30pm
Wednesday 9am - 6:30pm
Thursday 9am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm
Saturday 9am - 6:30pm

Telephone

+919545159966

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jijau Enterprise posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jijau Enterprise:

Share