10/06/2026
"नव्या स्वप्नांची, नव्या ऊर्जेची सुरुवात!"
मा. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभहस्ते Ardour Green Energy कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. ✨
आपल्या सर्वांच्या विश्वासाच्या जोरावर हरित ऊर्जेच्या क्षेत्रात एक नवी सुरुवात करत आहोत.
❤️