Alert Security Force India Pvt. Ltd.

Alert Security Force India Pvt. Ltd. We take this opportunity to introduce ourselves as one of the Best, Prompt Trustworthy and Experienced Organization.

अॉल इंडिया इनस्टीटुट मधे प्रोपर्टी मेनेजमेंट मधील अधिकार्यांना सुरक्षा व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन व माहीती देताना.
29/02/2016

अॉल इंडिया इनस्टीटुट मधे प्रोपर्टी मेनेजमेंट मधील अधिकार्यांना सुरक्षा व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन व माहीती देताना.

SHARAD PAWAR- Director Alert security force india pvt.ltd.        Alert house no 6, III rd floor,Borse hight,near karve ...
17/02/2016

SHARAD PAWAR- Director
Alert security force india pvt.ltd.
Alert house no 6, III rd floor,Borse hight,near karve statu,app maharastra bank,kothrud,pune-411038 email [email protected]

८९ व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ही अलर्ट सिक्युरिटी फोर्स इंडिया प्रा.लि.कडे होती ,...
19/01/2016

८९ व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ही अलर्ट सिक्युरिटी फोर्स इंडिया प्रा.लि.कडे होती ,संस्थेचे मालक शरद कृष्णराव पवार यांनी संमेलनाच्या सुरक्षेची जबाबदारी यशस्विपणे पेलली, या संमेलनाला माजी केंद्रीय कृषी मंञी शरद पवार,जेष्ठ गीतकार जावेद अख्तर,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिक्षण व सांस्कृतिक मंञीविनोद तावडे,जेष्ठ गायीका आशा भोसले ,केंद्रीय मंञी नितीन गडकरि व संमेलन अधक्ष- डाॕ.श्रीपाल सबनीस यांना सुरक्षित पणे संमेलनात आनले व बाहेर सुरक्षित पणे सोडले,गेल्या चार दीवसा पासुन आलर्ट सिक्युरिटी फोर्स चे २०० सुरक्षा रक्षक आणि १५० बाऊसर्स २४तास कार्यरत होते ,संमेलनाच्या समारोपाला अधक्ष- डाॕ,श्रीपाल सबनीस व स्वागताधक्षांचे चिरंजीव डॉ .सोमनाथ पी.पाटील यांनी अलर्ट सिक्युरिटी चे शरद पवार यांना शुभेच्छा देऊन आभार मानले

८९वे आखिल भारतीय मराठी साहीत्य संन्मेलनाचे उद्घाघाटन आज पिंपरि-चिंचवड येथे झाले .या संमेलानाच्या सुरक्षा व्यवस्थापन अलर्...
16/01/2016

८९वे आखिल भारतीय मराठी साहीत्य संन्मेलनाचे उद्घाघाटन आज पिंपरि-चिंचवड येथे झाले .या संमेलानाच्या सुरक्षा व्यवस्थापन अलर्ट सिक्युरिटी फोर्स इंडिया प्र्पा.लि.कडे असुन संमेलन अधक्ष- डाॕ.श्रीपाल सबनीस यांनी मध्यन्तरी केलेल्या वक्तव्यामुळे संमेलनात त्यांना आनने व त्यांचे भाषन संपल्या वर तेथुन बाहेर नेहन्याची सुरक्षा खुप महत्त्वाची होती. ती योग्य रित्या पारपाडल्या नंतर डाॕ.सबनीस साहेबांनी आनंदाने आलर्ट सिक्युरिचे मालक शरद पवार यांचे कौतुकाने आभार मानले.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०१६ 🎆🎆🎆💐💐💐
01/01/2016

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०१६ 🎆🎆🎆💐💐💐

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते.╔══════════════════╗║       •||जय माता द...
22/10/2015

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते.
╔══════════════════╗
║ •||जय माता दी||• ║
╚══════════════════╝
सुख, शान्ति एवम समृध्दि की
मंगलमयी
कामनाओं के साथ
आप एवं आप के परिवार जनो
को शारदीय नवरात्री की हार्दिक मंगल कामनायें । माँ अम्बे आपको सुख समृद्धि वैभव ख्याति प्रदान करे। जय माँ भवानी।।
•||दशहरा||•
की
" हार्दिक " शुभकामनाएं !!!
🙏
With Regards ,
Sharad pawar

पुन्हा एक नवी पहाट ,पुन्हा एक नवी आशा ,तुमच्या कर्तृत्वाला ,पुन्हा एक नवी दिशा ,नवे स्वप्न ,नवे क्षितीज ,सोबत माझी एक नव...
22/10/2015

पुन्हा एक नवी पहाट ,
पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तृत्वाला ,
पुन्हा एक नवी दिशा ,
नवे स्वप्न ,नवे क्षितीज ,
सोबत माझी एक नवी शुभेच्छा ...
दसरच्या अगणित शुभेच्छा !🎉🎉

10/10/2015
09/10/2015
09/10/2015

our company logo

Address

Alert House No. 6, Sr. No. 1/3+4, Borase Heights, Near Karve Statue, Kothrud
Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Alert Security Force India Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Alert Security Force India Pvt. Ltd.:

Share