Mahazep Incredible Business Associate

Mahazep Incredible Business Associate Mahazep is committed to create high level of business culture
by using skills of passionating Zepia

In the midst of the COVID-19 pandemic, eating healthy food remains an important part of maintaining your health.Order 10...
16/06/2020

In the midst of the COVID-19 pandemic, eating healthy food remains an important part of maintaining your health.
Order 100% Natural, Farm-Fresh Fruits, Vegetables & Sprouts at the best prices ever with Free Home Delivery in Moshi, PCMC.
Supplying @ your doorstep...Free Delivery


For Orders:
https://bit.ly/Mahazep_Grocery

MAHAZEP Online Grocery Store
Presented by
MAHAZEP Incredible Bussiness Assosciate, Nashik - Pune Hwy, next to Vikrant Nursery, Moshi, Pune, 412105

+91-7066003399

महाझेप तुमच्या साठी घेऊन आलेली आहे घरपोच भाजीपाला व फळ विक्री आज या करोनाच्या काळात तुमच्या काळजीची आम्ही काळजी घेतो संस...
04/05/2020

महाझेप तुमच्या साठी घेऊन आलेली आहे घरपोच भाजीपाला व फळ विक्री आज या करोनाच्या काळात तुमच्या काळजीची आम्ही काळजी घेतो संसर्ग आणि गर्दी पासून तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी महाझेप तुमच्या सेवेस सतर्क उभे राहिला आहे शेतकरी ते थेट आपल्यापर्यंत जीवनावश्यक घटकातील स्वच्छ ताजा भाजीपाला व फळे फूड्स ग्रेड निर्जंतुकीकरण करून यांची आपल्या सोसायटी मध्ये माफक दरात घरपोच सेवा देण्यात येईल

या साठी खालील लिंक वर क्लिक करून आपली ऑर्डर नोंदवू शकता
https://bit.ly/Mahazep_Grocery

ऑर्डर साठी व्हाट्सएप संपर्क क्रमांक
https://wa.me/917066003399

ही सेवा सध्या फक्त मोशी, बोऱ्हाडे वाडी , राजेशिवजीनागर सेक्टर नंबर: 4 ,6 ,9 ,11, 13, 16 ,बोराटे वस्ती , विनायकनगर, नागेश्वर नगर, गायकवाड वस्ती, गंधर्व नगरी, आदर्शनागर आणि मोशी बोऱ्हाडे वाडी मधील सर्व सोसायटी याना पुरवण्यात येणार असून थेट शेतकरी ते ग्राहक यांना योग्य दरामध्ये घरपोच डिलिव्हरी दिली जाईल, कोणते ही डिलिव्हरी शुल्क न घेता ही सेवा पुरवली जाणार असून या सेवेचा सर्वांनी वापर करून घेवा ही सेवा कोरोना पासून सावध गिरी ठेवण्या साठी चालू करत आहोत

टिप: कोणतीही ऑर्डर किमान रु २०० व वरील असावी.
जी ऑर्डर आज सायंकाळी ७:०० पर्यंत दिली जाईल ती दुसऱ्या दिवशी दिवस भरात पोहोच होईल

Address

MAHAZEP Incredible Bussiness Assosciate, Nashik/Pune Highway, Next To Vikrant Nursery, Moshi
Pune
412105

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917066003399

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahazep Incredible Business Associate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahazep Incredible Business Associate:

Share