21/08/2026
🌸✨ संस्कार भारती रांगोळी – मोफत 5 दिवसांची Live Class! ✨🌸
रांगोळी शिकण्याची आवड आहे का? 😍
तर ही संधी अजिबात चुकवू नका! 🎨🌸
📅 दिनांक: 22 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट
⏰ वेळ: रोज संध्याकाळी 5 वाजता
📺 YouTube Live वर
🎨 संस्कार भारती रांगोळी Class – सलग 5 दिवस!
घरबसल्या सुंदर रांगोळी शिकण्यासाठी आजच तयारी करा. 💕
Live Class पाहण्यासाठी Varsha_Vlog_Foodie YouTube Channel ला नक्की Subscribe करा आणि 🔔 Bell Icon दाबा.
🌺 22 ते 26 ऑगस्ट | रोज 5 वाजता | YouTube Live 🌺
🙏 स्वतःही सहभागी व्हा आणि आपल्या मैत्रिणींना हा मेसेज नक्की शेअर करा! ❤️
#संस्कारभारतीरांगोळी #रांगोळीक्लास #मोफतक्लास