01/07/2023
नमस्कार! मी मिलिंद नातू, नातू उद्योग समूह. आमच्या येथे खालील २ जागा भरावयाच्या आहेत.
Hello! This is Milind Natu, Natu Udyog Samuha. We have 2 vacancies to fill:
1) कोथरूड येथील ऑफीस मधून काम करण्यासाठी "डिजिटल / सोशल मिडिया मॅनेजर" हि जागा भरावयाची आहे. उत्सुक व्यक्तींनी सोबतचा गुगल फॉर्म भरावा | Inhouse Digital Social Media manager at Kothrud, Pune. Interested people please fill-in attached Google Form = https://forms.gle/pkJQVr9nNkbrGGuV7
2) आमच्या पुण्याजवळील शेती प्रोजेक्ट साठी फार्म प्रोजेक्ट मॅनेजर, बी.एस्सी (कृषि) असलेली व्यक्ती हवी आहे. उत्सुक व्यक्तींनी सोबतचा गुगल फॉर्म भरावा | Need Farm Project Manager, B.Sc. (Agri), candidate for managing our farming projects near Pune city. Interested candidates please fill-in attached Google Form = https://forms.gle/UgjtaYFtMGL98Pqk6
अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या. For more details please visit our website = https://www.natuudyogsamuha.in/jobs
Access Google Forms with a personal Google account or Google Workspace account (for business use).