29/06/2026
बिझेरा (Bizera) – व्यवसायिक पोर्टलचा शुभारंभ !
आपली कॉर्पोरेट कंपनी, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे का ? किंवा आपण व्हेंडर किंवा सर्विस प्रोव्हायडर आहात का ?
मग बिझेरा (Bizera) पोर्टल www.bizera.co.in आपल्यासाठी आहे !
✨ प्रमुख वैशिष्ट्ये
🔍 विक्रेते व सेवा प्रदाते
विविध क्षेत्रांतील विश्वासार्ह विक्रेते, पुरवठादार, सल्लागार आणि सेवा प्रदाते शोधा व त्यांच्याशी संपर्क साधा.
📢 उत्पादने व सेवा
आपल्या कंपनीची उत्पादने आणि सेवा संभाव्य ग्राहक व व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचवा.
📑 खाजगी निविदा (Private Tender) व्यवस्थापन
खाजगी निविदा, RFQ आणि व्यवसायिक संधी सुरक्षितपणे प्रकाशित करा व शोधा.
🏢 व्यावसायिक मालमत्ता
विक्री, भाडेपट्टा किंवा भाड्याने उपलब्ध असलेल्या औद्योगिक, व्यावसायिक आणि कार्यालयीन मालमत्ता शोधा.
💼 करिअर व इंटर्नशिप संधी
कंपन्या, कुशल व्यावसायिक, नवउमेदवार आणि विद्यार्थ्यांना जोडणारे प्रभावी पोर्टल
संधी आणि संपर्क यांचा संगम असलेल्या पोर्टलचा भाग बना.
🌐 अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी भेट द्या: www.bizera.co.in
लाँच ऑफर फक्त 150/-*
"एकच व्यासपीठ – अमर्याद व्यवसायिक संधी"
*अटी लागू