महाराष्ट्र राज्य व्यवसायिक संघठना

  • Home
  • India
  • Pune
  • महाराष्ट्र राज्य व्यवसायिक संघठना

महाराष्ट्र राज्य व्यवसायिक  संघठना Youth startup’s/ smart Bachat g*t/ Global Business

help for business womens to grow business and startup new business n social activities ,entertainments and award functions

30/12/2025

Export Market Promotion includes participation in international exhibitions, publicity, providing assistance under Export Market Development Assistance Scheme/International Co-operation Scheme etc.

17/10/2025
*MSME  & MSBA*Presents *Maharashtra state Business women’s MSME Award season 6*🏙️ *5 Cities*Enrol in your city MSMEs Mum...
02/04/2025

*MSME & MSBA*
Presents
*Maharashtra state Business women’s MSME Award season 6*
🏙️ *5 Cities*
Enrol in your city MSMEs
Mumbai, Pune , Kolhapoor, Solapoor, Nagpur

📈*25 Categories*
💲Runway with your brand, 🎙️Podcast story on Government Organization platform,
📰MSME MH women Magazine Article
🔖Panel sharing thoughts
🏆Award ceremony.
🌍MCCIA & MSBA giving globally selling and branding 💲platform from government. MSME schemes, finance, funding, investment,
💻free training's,
💰Export & import &
🤝network building.
💸life time MSME , MSBA membersship

Registration Mandatory Deadline for Pune and Mumbai till 10 April

*Event & Media fees Applied*
Early Bird till 5 th April


https://forms.gle/tRJUigxxrjqJEeRL6

Note -
Pune Event date 12 April
Mumbai Event date 19 April

  Exibition small Business
23/10/2024

Exibition small Business

MH Charity Business Club DrTrrupti Dhanwatee
18/09/2024

MH Charity Business Club DrTrrupti Dhanwatee

*महाराष्ट्र राज्य व्यावसायिक संघटना*🤝
आयोजित ——-
*स्मार्टबचत गट आणि उद्योजिका मार्गदर्शन मेळावा*🤝

*विभाग पिंपरी चिंचवड*
पिंपरी चिंचवडमधील महिला बचत गट आणि उद्योजिका सक्षमीकरण मेळावा.
उद्योग, व्यवसायाची सुरवात, कोणता उद्योग करावा, पारंपरिक उद्योगा व्यतिरिक्त कोणते उद्योग निवडावे, कोणी करावा, कच्चा माल, घरबसल्या कोणते उद्योग करू शकता, माल कुठे विकावा आणि विकण्यासाठी मदत, शासकीय किवा केंद्रीय उद्योग अनुदान, बचत गट अनुदान, कर्जयोजना , सबसीडी, बैंकिंग, लाइसेंस, ब्रँडिंग, मालाची पात्रता कशी वाढवावी, एक्सपोर्ट कसा करावा , कुठे विकावा, आपले कस्टमर कसे शोधावे
सर्व शंकांचे निरसन एकाच ठिकाणी करा. आणि उद्योग व्यावसायाला चालना द्या.

*१,२०,०००पेक्षा जास्त बचत गट व उद्योजिका साठी मेळावे आणि मार्गदर्शन करुन ५००० पेक्षा जास्त स्मार्ट बचत गट उद्योग आणि ३००० नवीन स्टार्टटप चालू करण्यात यश आलेले एकमेव संघटना*

२९ डिसेंबर २०२३ संध्या४:०० ते ७:०० रावेत , चिंचवड , पुणे.

*8554855413 या नंबर वर आपले नाव रजिस्टर करा.
Gpay 9552991288
रजिस्ट्रेशन फी.फ़क्त रू. ९९/-
(योग्य व्यक्ति सहभागासाठी) व
(चहा नाश्ता )

*आयोजक*
*सौ. शितल शेगर
स्मार्ट बचत गट सेल अध्यक्ष (महा. राज्य)
सौ. पूजा गुप्ता
यूथ स्टार्टअप सेल अध्यक्ष(महा.राज्य)*
🙏🤝

     💫पुणे आणि पिंपरी-चिंचवड विभागां मधे “१लाख”महिलांना मोफत उद्योग प्रशिक्षण *आकांक्षा*कला, कौशल्य उद्योग परिषद मार्फत ...
21/03/2024


💫पुणे आणि पिंपरी-चिंचवड विभागां मधे “१लाख”महिलांना मोफत उद्योग प्रशिक्षण *आकांक्षा*कला, कौशल्य उद्योग परिषद मार्फत नवीन विक्रम करीत आहोत.
रोजगारच्या दृष्टीने महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण फक्त समाजाची गरज नाही तर महिलांनी स्वतःच्या कला आणि कौशल्या मार्फत आपली ओळख निर्माण करुन रोजगार निर्माण झाला पाहिजे हे आकांक्षा ने गेल्या १० वर्षात ओळखले आहे. म्हणून प्रशिक्षण आणि उद्योग विकास मार्गदर्शन, “वेगवेगळ्या सरकारी व खासगी संस्था, NGO, पोलिस कार्यालये,राजकीय पक्ष , विभिन्न मीडिया आणि बचतगट ई.मार्फत आज अनेक उद्योग आणि व्यवसाय महाराष्ट्रात तून अंतरराष्ट्रीय स्तरावर चालू करुन देण्यात यश आले आहे”.या कार्यामार्फत राज्यस्तरीय ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आज “आकांक्षाची“ ओळख आहे.

“लोकमत सखी” हे महारष्ट्रातील महिलांसाठी एक आदर्श विश्वासू व्यासपीठ आहे. या मधे फक्त मनोरंजन नसून महिलांसाठी कला, संस्कृती जपत कौशल्या मार्फत रोजगार निर्मिती साठी देखील मोठे व्यासपीठ आहे.
लोकमत सखी सोबत आकांक्षाने सर्व सभासद सखी साठी रोजगार निर्मिती कार्यशाळा घेऊन आलो आहोत.
२४० उद्योग पैकी ५ उद्योगच्या कार्यशाळा पीसीएमसी मधे ५ ठिकाणी आणि पुणे विभाग ५ ठिकाणी लोकमतसखी मार्फत ठरविलेल्या जागेवर मोफत दिल्या जातील. इतर सखीन व्यतिरिक्त कोणाला कार्यशाळा किव्हा संपूर्ण प्रशिक्षण घ्यायचे असल्यास अधिक माहिती खालील नंबर वर संपर्क साधावा.
नथ मेकिंग( मोत्याचे दागिने) उद्योग, केक मेकिंग(बेकरी प्रोडक्ट) उद्योग,आरी वर्क( वस्त्र डिज़ाइनिंग उद्योग), पॅचवर्क( होमडेकॉर प्रोडक्ट)उद्योग, मेकअपआर्टिस्ट ( ब्यूटी क्षेत्र व्यवसाय) याची कार्यशाळा असेल. त्यातून उद्योग, सरकारी आणि बँक योजना,पर्सनल लोन , इन्वेस्टमेंट, मालाची माहिती, मालाचासेल (लोकल ते ग्लोबल) मार्गदर्शन आणि गव्हरमेंट कार्यशाळा सर्टिफिकेट दिले जाईल. 🤝

Akansha Orgniztion Akansha International Skill And Artist School MH Business Club YouthClub MSBA Smart Bachat G*t महाराष्ट्र राज्य व्यवसायिक संघठना Facebook Meta for Business Instagram
✨🤝

*Asia -Africa Award Of Excellence*Ministry of corporate Affairs,GOI🇮🇳 🏆Women Empowerment Excellence Award  (India )🇮🇳🎖️“...
18/03/2024

*Asia -Africa Award Of Excellence*
Ministry of corporate Affairs,GOI🇮🇳
🏆Women Empowerment Excellence Award (India )🇮🇳
🎖️“Akansha women’s Skill and Entrepreneurs Development”
🦋🏆🇮🇳

Akansha International Skill And Artist School Akansha Orgniztion MH Business Club YouthClub MSBA Smart Bachat G*t Facebook Instagram Meta for Business महाराष्ट्र राज्य व्यवसायिक संघठना 🇮🇳

7th Asia Africa Education sector conference Summit & Award Best opportunity for Education industry Business Expanding.  ...
20/02/2024

7th Asia Africa Education sector conference
Summit & Award
Best opportunity for Education industry Business Expanding.

World Trade Center Mumbai D Y Patil International University, Akurdi, Pune Trrupti Dhanwatee Akansha International Skill And Artist School Dr. Trrupti’s

Address

Pune
Pune
411033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र राज्य व्यवसायिक संघठना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to महाराष्ट्र राज्य व्यवसायिक संघठना:

Share