Maratha Vyapar

Maratha Vyapar मराठा व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यासाठी ऑनलाईन डिरेक्टरी आणि मोबाईल अँप
www.marathavyapar.com

|| जय शिवराय ||
www.marathavyapar.com .. एक नवीन उपक्रम जेथे फक्त मराठा व्यावसायिक बंधू भगिनी निशुल्क रजिस्टर करू शकतील. मोबाईल अँप द्वारे कॅटॅगिरी आणि एरिया नुसार त्या एरिया मधील मराठा व्यावसायिक शोधून "खरेदी मराठा बांधवांकडूनच" ह्यास अनुसरून एकमेकांस व्यवसायवृद्धीसाठी सहकार्य होईल.

लिस्टिंग एरिया / पिन कोड नुसार आणि बिसिनेस कॅटॅगिरी नुसार होईल.
आणि यातून अस्तित्वात येईल एक ऑनलाईन मराठा बिझनेस ड

िरेक्टरी.
गावातील छोट्या किराणा स्टोअर्स पासून ते पुण्या-मुंबई सारख्या शहरातील मोठ्या उद्योजकांपर्यंत सगळेच एका छत्राखाली आणण्यासाठी ही ऑनलाईन बिझनेस डिरेक्टरी महत्वाचा दुआ ठरेल ह्यात शंका नाही.

पुढील माहितीसाठी आणि आपापले व्यवसाय कॅटेगरी नुसार रेजिस्टर करण्यासाठी खालील पेज व्हिजिट करून लाईक करा आणि जास्तीत जास्त मराठा व्यावसायिक बंधू भगिनींबरोबरच शेअर करा..

टीप: महागड्या ट्रेडिंग साईट्स ला पर्याय म्हणून कमीत कमी खर्चात फक्त मराठा व्यवसायिकांसाठीच हा उपक्रम आहे. निशुल्क बिसिनेस लिस्टिंग प्रोसिजर आणि सविस्तर सब्स्क्रिप्शन डिटेल्स पेज वर उपलब्ध.

Address

Maratha Vyapar, Datta Mandir Road, Wakad
Pune
411057

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maratha Vyapar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maratha Vyapar:

Shortcuts

Share