31/07/2026
New regime of Aashwast Mitra!
Every new Aashwast Mitra is a valuable addition to our family. It is their compassion, good judgment, and reliability that have helped Aashwast earn the trust and goodwill we enjoy today.
Today, we had the privilege of conducting a training session for our newest batch of Mitras from the Warje to Nigdi region. Their enthusiasm, empathy, and willingness to serve senior citizens give us confidence that many more families will experience the reassurance that Aashwast stands for.
We believe training is the most important aspect of their onboarding!
A heartfelt welcome to each one of them. Together, we continue our mission of making the lives of senior citizens safer, happier, and more dignified.
नवे आश्वस्त मित्र, नवी सेवेची संधि!
आश्वस्तला आज समाजात मिळालेला विश्वास आणि सद्भावना ही आमच्या आश्वस्त मित्रांमुळेच आहे. त्यांची संवेदनशीलता, समजूतदारपणा आणि विश्वासार्हता हीच आमची खरी ताकद आहे. त्यामुळे आमच्यात सामील होणारा प्रत्येक नवीन मित्र हा आमच्यासाठी एक अमूल्य ठेवा आहे.
आज वारजे ते निगडी परिसरातील नव्याने सहभागी झालेल्या आश्वस्त मित्रांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. त्यांचा उत्साह, सेवाभाव आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याची तयारी पाहून मनापासून आनंद झाला.
या सर्व नव्या मित्रांचे आश्वस्त परिवारात मनःपूर्वक स्वागत! चला, एकत्र येऊन अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि आश्वस्त बनवूया.
Thank you Prajakta (Behind the camera) for organizing!
#आश्वस्त #आश्वस्तमित्र #ज्येष्ठनागरिक #ज्येष्ठसेवा #सेवाभाव #विश्वास #पुणे
31-07-2026