Swa Enterprises

Swa Enterprises working For Trading.

11/06/2020
13/04/2020

धुणं भांडी करणाऱ्या महिला व वाचमन यांना पुणे मनपा च्यावतीने मोफत घरपोच अन्न धान्य मिळणार आहे तरी त्वरित खालील फोन नं वर संपर्क साधा. 02025506923
02025506924
02025506925
ही पोस्ट मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. ही माझी विनंती आहे.

सौजन्य :
नंदा नारायणराव लोणकर
नगरसेविका पुणे महानगरपालिका
सदस्या स्थायी समिती

29/03/2020

*हरी ओम नमस्कार.*

*सर्व बंधूभगीनीना कळकळीचे आवाहन.*
==================
*केवळ रतन टाटा सारखे उद्योगपती देणग्या देताहेत ही देशासाठी चांगली बातमी आहे. परंतू आपणही सर्व ह्या भारताचे जबाबदार नागरिक आहोत. ह्या संकटसमयी देशाला आपण देखील थोडाफार हातभार लावलाच पाहिजे.*

*१३० कोटी लोकांपैकी १०% लोकांनी प्रत्येकी ₹ १०००/- देणगीद्वारे दिले तरी ₹ १३० दशसहस्त्र कोटी इतकी प्रचंड रक्कम करोनाविरूद्धच्या लढ्यासाठी जमा होईल.*

*मित्रांनो,*
*आपणही केंद्र/राज्य सरकारबरोबर उभे राहून यथाशक्ती त्याना आपणही त्यांच्या सोबतच आहोत हा दिलासा देऊ म्हणजे त्यांना देखील आर्थिक बळ मिळेल.*

*तुम्ही प्राईम मिनिस्टर इमर्जन्सी रिलिफ फंड या अकाऊंटला पैसे जमा करू शकता.*

*Domestic Donors*
Name of Account: *PM CARES*
Account Number: *2121PM20202*
IFSC Code: *SBIN0000691*
UPI : *pmcares@sbi*

*State Bank Of India,*
*New Delhi Main Branch*

*बंधूभगीनीनो,याकार्यात अनमान न करता सढळ हस्ते आपले योगदान द्या. दुसरा देईल, मी कशाला ? ही भावना न ठेवता हे माझे प्रथम कर्तव्य म्हणून हे करा अशी सर्वांना विनंती.*

*माझा खारीचा वाटा मी उचलला आहे. आता तुमच्याकडून देखील हिच अपेक्षा आहे. स्वतः देणगी द्याच व इतरांना देखील ही विनंती करा.*

*देश जगला तरच आपण जगू.*

*टिप: देशावर छुपे युद्ध लादणार्या हलकट, नीच चायनाच्या मालावर कडकडीत बहिष्कार टाका.*

*धन्यवाद.*

🇮🇳 🇮🇳 *जय हिंद* 🇮🇳 🇮🇳

Address

Karvenagar Pune
Pune
411052

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swa Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share