JANTA AUTO services

JANTA AUTO services MULTIBRAND 2 WHEELER SALES SERVICE & SPAREPARTS

प्रिय ग्राहक जगावर आलेल्या या महामारीच्या संकटामुळे सर्वांची आर्थिक हानी झाली आहे पण काम करणे थांबवता येण देखील मुश्किल ...
15/09/2020

प्रिय ग्राहक
जगावर आलेल्या या महामारीच्या संकटामुळे सर्वांची आर्थिक हानी झाली आहे
पण काम करणे थांबवता येण देखील मुश्किल आहे
आणि आपल्या रोजच्या कामांमध्ये आपल्याला रोज लागणारी गोष्ट म्हणजे आपली गाडी आणि ती या आर्थिक संकटात अधिक खर्च काढू नये म्हणून गाडीची सर्व्हिस करणे अत्यंत गरजेचे आहे

म्हणूनच आपल्यावर आलेले आर्थिक संकट आणि गाडीची घ्यावी लागणारी काळजी लक्षात घेता आम्ही आपल्या साठी अत्यंत परवडणाऱ्या बजेट मध्ये म्हणजे फक्त 499/- रुपायात आपली गाडी सर्व्हिस व ऑईल बदली करून देतो आहोत आणि मदतीचा एक हात म्हणून प्रत्येक सर्विस वर एक स्क्रॅच कुपन देतो आहोत ज्या मध्ये आपल्या साठी आकर्षक भेट आहेत.

आणि आपल्या साठी पिक अप आणि ड्रॉप फ्री आहे

तर या योजनेचा फायदा घेण्या साठी आजच संपर्क करा
जनता ऑटो सर्व्हिसेस
आशीर्वाद बिल्डिंग राजे चौक भारती विद्यापीठ धनकवडी पुणे

संपर्क : 8956846777 / 9022893931

13/08/2020
13/08/2020
Dear customersIf you are service your any two wheeler,One time normal service cost is minimumServicing - 200Engine oil c...
07/07/2020

Dear customers

If you are service your any two wheeler,
One time normal service cost is minimum
Servicing - 200
Engine oil change - 250
Other - 50-100
I means your service cost is 500-600 Rs one time

Now we are giving you Service Saving Book which includes 3 services.
Additional
10% Discount On engine oil
5%. Discount on Spare parts
15% Discount on other labour

This all in Rs. 499 Only.

So why you are waiting?

Call us and book your saving book now.

Call :- 8956846777

04/07/2020

कोरोना सारख्या महामारी च्या काळात आमचा आपल्या मदती साठी एक छोटासा प्रयत्न....

जनता ऑटो सर्व्हिसेस आपल्या साठी पुन्हा सज्ज होत आहे आणि ते सुद्धा आपल्या खिश्याला परवडणाऱ्या बजेट मध्ये....

तुमच्या कोणत्याही दुचाकी ची सर्व्हिस करा आता ₹ 299/- मध्ये तेही इंजिन ऑइल बदली सोबत

आजच संपर्क करा
जनता ऑटो सर्व्हिसेस
राजे चौक धनकवडी
पुणे.
फोन :- 8956846777

05/03/2020

MULTIBRAND 2 WHEELER SALES SERVICE & SPAREPARTS

JANTA AUTO SERVICES MOB.- 9168739333
11/02/2020

JANTA AUTO SERVICES
MOB.- 9168739333

Happy Republic Day...FromJANTA AUTO SERVICES
25/01/2020

Happy Republic Day...

From
JANTA AUTO SERVICES

08/10/2019

आपणा सर्वांस दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

जनता ऑटो सर्विसेस

26/09/2019

एक पाऊल मदती साठी.....

बुधवारी रात्री झालेल्या निसर्ग हानी मुळे धनकवडी बालाजी नगर व आसपास च्या परिसरातील सर्व बांधवाना जनता ऑटो सर्विसेस आवाहन करते आहे कि आपणांस आपल्या दुचाकी वाहना च्या दुरुस्ती साठी कोणतीही मदत लागल्यास आपण आम्हाला कॉल करा

आपल्या वाहनाची सर्व कामे आमच्या कडून विना मजुरी केली जातील

टीप - फ्री पिक-अप अँड ड्रॉप सुविधा

संपर्क
पारस शाह - 9850044568
संगीतेश विखार - 8698086445

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारेआणि काही कायमचे मनात घर करणारे.....
24/09/2019

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

Happy Birthday Amit sheth Kadam

From
JANTA AUTO SERVICES
RAJE CHOWK
DHANKAWADI

Address

ASHIRWAD BULIDING, NEAR RAJE CHOWK , BHARTIVIDHYAPEETH
Pune
411043

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+918956846777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when JANTA AUTO services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to JANTA AUTO services:

Share