SOBAATImeet

Call Directions Website Contact the business

SOBAATImeet We're the best place to meet new friends
Only For Divorcee, Widows, Seperated,
Join us on our mission to make a friend

30/09/2026

फक्त घटस्फोटीत,विधवा,स्त्री-पुरुष यांच्यासाठीच...
🧑‍🤝‍🧑 *सोबती मीट–अमरावती*
एकटेपणावर उपाय… नव्या नात्यांची सुरुवात!
फक्त घटस्फोटित, विधवा, विधुर अशा व्यक्तींना एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी एक अनोखा गेट टुगेदर उपक्रम जिथे योग्य जोडीदार शोधू शकता...

👉 येथे तुम्हाला मिळेल:
▪️तुमच्यासारख्या एकटेपणाचा सामना करत असलेल्या लोकांची ओळख
▪️मनमोकळा संवाद आणि समजून घेणारे वातावरण
▪️नव्या नात्यांना सुरुवात करण्याची संधी
✨ एकटेपणातून बाहेर या…
तुमच्यासाठी योग्य सोबती शोधण्याची हीच योग्य वेळ!

🗓️ तारीख: 25 ऑक्टोबर रविवार
⏰ वेळ: सकाळी 10 ते 4
🤝 परिचय 🎤 कराओके
☕ चहा-नाष्टा 🍽️ व्हेज जेवण

💰 नोंदणी शुल्क: फक्त ₹1500
💳 आधार कार्ड आवश्यक आहे.

💬 रजिस्ट्रेशनसाठी संपर्क: 9145704336

📍 ठिकाण: *हॉटेल इंपेरिया*
बडनेरा रोड राजापेठ पोलीस स्टेशन समोर , कौर वैश्य बँक जवळ मधोकर पेठ , अमरावती , महाराष्ट्र 444605

*उद्देश:* आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर एका समजून घेणाऱ्�

❗ *सोबती मीट पुणे महत्वाची सूचना* ❗ज्यांना सोबती मीटसाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे, त्यांनी कृपया आधीच पेमेंट करून आपले रजि...
28/09/2026

❗ *सोबती मीट पुणे महत्वाची सूचना* ❗
ज्यांना सोबती मीटसाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे, त्यांनी कृपया आधीच पेमेंट करून आपले रजिस्ट्रेशन निश्चित करून ठेवावे.
आम्ही याबाबत वारंवार सूचना देत असतो. कारण जागा मर्यादित असतात. जागा पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या क्षणी कॉल करून “काहीतरी ऍडजस्ट करा” अशी विनंती केली जाते; पण त्या वेळी मर्यादित जागांमुळे आमच्यासाठीही ऍडजस्ट करणे शक्य होत नाही.

म्हणून कृपया शेवटच्या क्षणाची गैरसोय टाळण्यासाठी वेळेत रजिस्ट्रेशन करून आपली जागा निश्चित करा ही विनंती 🙏

🧑‍🤝‍🧑 सोबती मीट टीम
पुणे ❗मुंबई ❗नाशिक ❗नागपूर ❗अमरावती

#सोबतीमीट
#घटस्फोटित #विधवा #विधुर

28/09/2026


फक्त घटस्फोटीत, विधवा, विधुरांसाठीच… “सोबती मीट” — नव्या नात्यांची सुंदर सुरुवात!
आजच रजिस्टर करा
💬 9145704336

पुणे ❗मुंबई ❗नाशिक ❗नागपूर❗अमरावती

❗ महत्वाची सूचना ❗ज्यांना सोबती मीटसाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे, त्यांनी कृपया आधीच पेमेंट करून आपले रजिस्ट्रेशन निश्चित ...
26/09/2026

❗ महत्वाची सूचना ❗
ज्यांना सोबती मीटसाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे, त्यांनी कृपया आधीच पेमेंट करून आपले रजिस्ट्रेशन निश्चित करून ठेवावे.

आम्ही याबाबत वारंवार सूचना देत असतो. कारण जागा मर्यादित असतात. जागा पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या क्षणी कॉल करून “काहीतरी ऍडजस्ट करा” अशी विनंती केली जाते; पण त्या वेळी मर्यादित जागांमुळे आमच्यासाठीही ऍडजस्ट करणे शक्य होत नाही.

म्हणून कृपया शेवटच्या क्षणाची गैरसोय टाळण्यासाठी वेळेत रजिस्ट्रेशन करून आपली जागा निश्चित करा ही विनंती 🙏

आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.

🧑‍🤝‍🧑 सोबती मीट टीम
पुणे ❗मुंबई ❗नाशिक ❗नागपूर ❗अमरावती





🎉*FULLY BOOKED!* 🎉🧑‍🤝‍🧑*सोबती मीट – मुंबई दादर*वनडे गेट टुगेदरला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 🙏📌 *...
25/09/2026

🎉*FULLY BOOKED!* 🎉
🧑‍🤝‍🧑*सोबती मीट – मुंबई दादर*
वनडे गेट टुगेदरला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
📌 **सर्व जागा पूर्णपणे बुक झाल्या आहेत.**

तुमच्या विश्वासामुळे आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे
**सोबती मीट** आणखी खास होत आहे. 🧑‍🤝‍🧑💕

ज्यांना या कार्यक्रमासाठी नोंदणी करता आली नाही, त्यांनी पुढील कार्यक्रमांच्या माहितीसाठी आमच्याशी संपर्कात राहावे.

**सोबती मीट® — नव्या नात्यांची सुंदर सुरुवात!** ❤️

🧑‍🤝‍🧑 सोबती मीट टीम

24/09/2026


SOBAATI meet
अशाच उपयुक्त माहिती, मार्गदर्शन आणि सपोर्ट मिळवण्यासाठी आमच्या प्रायव्हेट WhatsApp कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Hd586146sGS39gSyfAxTfM

🔒 वरील लिंक ही प्रायव्हेट कम्युनिटीची ग्रुप असून आपला नंबर फक्त आणि फक्त एडमिनलाच दिसेल इतर कोणालाही नाही त्यामुळे निश्चिंतपणे जॉईन करा.)

💫 फक्त घटस्फोटीत, विधवा, विधुरांसाठीच… “सोबती मीट” — नव्या नात्यांची सुंदर सुरुवात!
आजच रजिस्टर करा
🌐 https://sobaati.com/
💬 9145704336

पुणे ❗मुंबई ❗नाशिक ❗नागपूर❗अमरावती

23/09/2026

फक्त घटस्फोटीत,विधवा,स्त्री-पुरुष यांच्यासाठीच...
🧑‍🤝‍🧑 *सोबती मीट–अमरावती*
एकटेपणावर उपाय… नव्या नात्यांची सुरुवात!
फक्त घटस्फोटित, विधवा, विधुर अशा व्यक्तींना एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी एक अनोखा गेट टुगेदर उपक्रम जिथे योग्य जोडीदार शोधू शकता...

👉 येथे तुम्हाला मिळेल:
▪️तुमच्यासारख्या एकटेपणाचा सामना करत असलेल्या लोकांची ओळख
▪️मनमोकळा संवाद आणि समजून घेणारे वातावरण
▪️नव्या नात्यांना सुरुवात करण्याची संधी
✨ एकटेपणातून बाहेर या…
तुमच्यासाठी योग्य सोबती शोधण्याची हीच योग्य वेळ!

🗓️ तारीख: 25 ऑक्टोबर रविवार
⏰ वेळ: सकाळी 10 ते 4
🤝 परिचय 🎤 कराओके
☕ चहा-नाष्टा 🍽️ व्हेज जेवण

💰 नोंदणी शुल्क: फक्त ₹1500
💳 आधार कार्ड आवश्यक आहे.

💬 रजिस्ट्रेशनसाठी संपर्क: 9145704336

📍 ठिकाण: *हॉटेल इंपेरिया*
बडनेरा रोड राजापेठ पोलीस स्टेशन समोर , कौर वैश्य बँक जवळ मधोकर पेठ , अमरावती , महाराष्ट्र 444605

🌟 फक्त घटस्फोटित, विधवा आणि विधुरांसाठीच एक अनोखा गेट टुगेदर     🧑‍🤝‍🧑 *सोबती मीट®️–पुणे*✨ एकटेपणावर उपाय...  नव्या मैत्...
23/09/2026

🌟 फक्त घटस्फोटित, विधवा आणि विधुरांसाठीच एक अनोखा गेट टुगेदर 🧑‍🤝‍🧑 *सोबती मीट®️–पुणे*
✨ एकटेपणावर उपाय... नव्या मैत्रीचा हात, नव्या आयुष्याची साथ – ✨

आयुष्यात कधी कधी परिस्थितीमुळे आपण एकटे पडतो...
पण आयुष्य इथेच थांबत नाही! 😊
तुमच्यासारख्याच एकटेपणाचा सामना करणाऱ्या व्यक्तींना भेटण्याची, मैत्री करण्याची आणि योग्य जोडीदार शोधण्याची एक खास संधी...

❤️ येथे तुम्हाला मिळेल:
✔ तुमच्यासारख्या व्यक्तींशी प्रत्यक्ष ओळख
✔ नव्या मैत्री व नातेसंबंधांची सुरुवात
✔ योग्य जोडीदार शोधण्याची संधी

✨ एकटेपणातून बाहेर या…
तुमच्यासाठी योग्य सोबती शोधण्याची हीच योग्य वेळ!

🗓️ तारीख: 29 नोव्हेंबर रविवार
⏰ वेळ: सकाळी 10 ते सायं. 4
🤝 परिचय सत्र
☕ चहा-नाष्टा 🍽️ स्वादिष्ट व्हेज जेवण
🧑‍🤝‍🧑 वयोगट - 40 ते 60

💰 नोंदणी शुल्क: फक्त ₹1500
💳 आधार कार्ड आवश्यक

📍 ठिकाण : हॉटेल माधव इंटरनॅशनल
पुणे रेल्वे स्टेशन बॅक साईड सोरब हॉल समोर , ताडीवाला रोड पुणे 411001

💬 रजिस्ट्रेशनसाठी संपर्क: 9145704336

*उद्देश:* आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर एका समजून घेणाऱ्या सोबतीची गरज असते
विशेषतः जेव्हा आयुष्यात एकटेपणा वाढतो, तेव्हा एक असा मित्र, मैत्रीण किंवा जोडीदार हवा—जो तुमच्या भावना, अपेक्षा आणि गरजा मनापासून समजून घेईल व एकटेपणा दूर करेल
याच उद्देशाने, नव्या मैत्रीच्या योग्य जोडीदाराच्या संधी निर्माण करण्यासाठी “वनडे गेट-टुगेदर” आणि “हॅपी वीकेंड फन” अशा विविध उपक्रमांचे आयोजन “सोबती मीट” मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येते.

तुम्ही केलेल्या फॉरवर्ड मेसेज मुळे एकटेपणाचा सामना करत असलेल्या गरजूना चांगला सोबती मिळू शकतो




⚠️ *सत्य अनुभव… प्रत्येकाने वाचावा आणि सावध राहावे!* फक्त घटस्फोटीत, विधवा आणि विधुर व्यक्तींचा एकटेपणा कमी व्हावा, नवीन...
21/09/2026

⚠️ *सत्य अनुभव… प्रत्येकाने वाचावा आणि सावध राहावे!*
फक्त घटस्फोटीत, विधवा आणि विधुर व्यक्तींचा एकटेपणा कमी व्हावा, नवीन ओळखी आणि मैत्री निर्माण व्हावी या प्रामाणिक उद्देशाने सोबती मीट सुरू आहे. या प्रवासात अनेक चांगले अनुभव आले, पण काही कटू अनुभवही आले.

असभ्य वर्तन किंवा अयोग्य वर्तनाबाबत तक्रारी आल्याने *काही व्यक्तींना सोबती मीटमधून काढण्यात सुद्धा आले आहे.*

⛔ *सावधान —इतर अयोजक रिसॉर्ट प्लॅनबाबत सूचना*⛔
एका प्रत्यक्ष सहभागी महिलेने आम्हाला एक गंभीर अनुभव सांगितला.
*सोबती मधून काढून टाकलेल्या काही व्यक्ती* महिलांना स्वतंत्रपणे संपर्क करून “वन नाईट रिसॉर्ट स्टे” किंवा महिलेला अमुक अमुक व्यक्तीची भेट करून देऊ असे आमिष देणारे प्लॅन सुचवतात व पैसे सुद्धा भरायला लावतात .

मात्र संबंधित महिलेच्या अनुभवाप्रमाणे, रिसॉर्टला गेल्यानंतर परिस्थिती अपेक्षेपेक्षा वेगळी असल्याचे जाणवले आणि असभ्य वर्तन कृत्य आणि बेकायदेशीर प्रकार चालत असल्याचे तिने सांगितले.

*गेलेल्या काही सभ्य सुशिक्षित महिला या सामाजिक आणि कौटुंबिक भीती मुळे काहीच करू शकल्या नाहीं.*

म्हणूनच आमची सर्वांना कळकळीची विनंती—
⚠️ सोबती मीटमध्ये ओळख झाली म्हणून लगेच पूर्ण विश्वास ठेवू नका.

• वन नाईट स्टे, रिसॉर्ट किंवा एकांतातील ट्रिपचे प्लॅन करताना विशेष काळजी घ्या.
• पैसे, वैयक्तिक माहिती किंवा महत्त्वाची कागदपत्रे सहज देऊ नका.
• शक्य असल्यास आपल्या विश्वासू व्यक्तीला तुमच्या प्लॅनची माहिती द्या.
• काही संशयास्पद वाटल्यास त्या व्यक्तीपासून अंतर ठेवा आणि गरज असल्यास योग्य ती कायदेशीर मदत घ्या.

कोणाशी मैत्री करायची, कुठे जायचे आणि कोणावर विश्वास ठेवायचा हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा—

मैत्री करा… नवीन माणसांना भेटा…पण विश्वास ठेवताना वेळ घ्या आणि सुरक्षिततेला नेहमी प्राधान्य द्या.❤️

ही पोस्ट कोणालाही घाबरवण्यासाठी नाही, तर सोबती मीटमधील प्रत्येक सदस्याच्या सुरक्षिततेसाठी आणि जागरूकतेसाठी आहे.

*इतरांनाही जागरूक करण्यासाठी ही पोस्ट प्रत्येक महिलेला पाठवा*

— सोबती मीट टीम





Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when SOBAATImeet posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SOBAATImeet:

Shortcuts

Share