Shubham Rode

Shubham Rode Hello Entrepreneurs ! Shubham Rode Here. An Engineer, Import Export Consultant and service provided

⛽🌍 Russia चा मोठा निर्णय = Global Trade साठी Alert!एप्रिलपासून पेट्रोल निर्यात थांबवण्याचा निर्णय…याचा परिणाम फक्त एका द...
04/04/2026

⛽🌍 Russia चा मोठा निर्णय = Global Trade साठी Alert!

एप्रिलपासून पेट्रोल निर्यात थांबवण्याचा निर्णय…
याचा परिणाम फक्त एका देशावर नाही…
तर पूर्ण जगाच्या trade flow वर होणार आहे! ⚠️

👉 Fuel prices वाढू शकतात
👉 Shipping cost वाढेल
👉 Export-import margins कमी होतील
👉 Market instability वाढेल

जागतिक बदल = तुमच्या business वर direct impact! 💼📉
पण smart exporters panic करत नाहीत…
ते situation समजून strategy change करतात! 🚀
आजच्या काळात
जो अपडेट राहतो, तोच profit कमावतो! 🔥

👉 अशा important global updates साठी Follow करा
📲 Share करा तुमच्या business network मध्ये

02/04/2026

EBT – आजचा decision, उद्याचा lifestyle ठरवतो 🌍✨

कल्पना करा…
तुमचा business India बाहेर चालतोय
आणि तुम्ही international clients सोबत deals करत आहात 💼

हे फक्त स्वप्न नाही—
हे शक्य आहे, जर तुम्ही योग्य दिशा निवडली तर

EBT Program तुम्हाला मदत करतो:
👉 Import-Export चं practical knowledge मिळवायला
👉 Global market मध्ये entry घ्यायला
👉 आणि स्वतःचा business build करायला

👉 5 वर्षांनी regret नको असेल, तर आजच सुरुवात करा 🚀

01/04/2026

🍃🚢 Black Pepper Export = Premium Profit Opportunity! 🌍📈

हा आहे high value spice export product! 🔥

🌍 USA, Europe, Middle East markets मध्ये
👉 Strong year-round demand
👉 Food industry • Restaurants • Spice brands
👉 Bulk & repeat orders

🌿 काळी मिरी (Black Pepper) म्हणजेच “King of Spices” 👑

✅ High value per kg
✅ Easy storage & longer shelf life
✅ Export-friendly product
✅ Consistent global demand
✅ Strong profit margins 💰

💡 Smart exporters spices मध्ये long-term game खेळतात आणि stable income build करतात! 🚀

जर तुम्हाला high-profit export business सुरू करायचा असेल तर
👉 Black Pepper Export start करा आजच!

👉 Export Guidance साठी Follow करा 🔔
📲 Save करा & share करा entrepreneurs सोबत



30/03/2026

🚫📦 एक्सपोर्ट करताय? तर या चुका अजिबात करू नका!

बहुतेक लोक export सुरू करतात
पण काही basic गोष्टींमुळेच
ते loss मध्ये जातात किंवा business बंद करतात! 😓
ही mistakes इतक्या common आहेत की
90% लोक इथेच अडकतात… ⚠️

पण जर तुम्ही सुरुवातीपासूनच smart decision घेतला
तर तुमचा export business next level ला जाऊ शकतो! 🚀
तुम्ही पण ह्या category मध्ये पडणार का
की smart exporters मध्ये येणार? 💼

👉 Follow करा
📲 Share करा त्या व्यक्तीला जो export सुरू करणार आहे

डॉलर वाढतोय… पण तुमचा फायदा कमी होतोय का?$1 = ₹94 💥ऐकायला चांगलं वाटतं… पण खरी गोष्ट वेगळी आहे!डॉलर वाढला की निर्यातदार ...
27/03/2026

डॉलर वाढतोय… पण तुमचा फायदा कमी होतोय का?

$1 = ₹94 💥
ऐकायला चांगलं वाटतं… पण खरी गोष्ट वेगळी आहे!
डॉलर वाढला की निर्यातदार श्रीमंत होतात असं सगळ्यांना वाटतं…
पण reality 👉 मार्जिन कमी होतंय, खर्च वाढतोय, आणि profit squeeze होतोय!

✈️ Freight cost वाढतोय
📦 Raw material महाग होतंय
💸 Payment cycles लांब होतायत
👉 म्हणजेच… Business चालू आहे, पण Profit गायब होत चाललाय!
⚠️ आता smart exporters काय करतायत? ✔️ Pricing strategy बदलतायत

✔️ New markets explore करतायत
✔️ Currency risk manage करतायत
👉 तुम्ही अजूनही same strategy वापरताय?

मी तुम्हाला सांगतो 2026 मध्ये profitable export कसा करायचा!

26/03/2026

🌶️🚢 Chili Powder Export = High Demand, High Profit! 🔥🌍

हा आहे global market मध्ये fast-moving export product! 💼
USA, Middle East, Europe मध्ये
👉 Indian spices ला heavy demand
👉 Restaurants & food industry मध्ये huge use
👉 Regular bulk orders

✅ Low cost processing
✅ Strong international demand
✅ Easy packaging & transport
✅ High profit margins 💰📈
Smart exporters raw नाही विकत…

ते value-added product export करून profit वाढवतात! 🚀
जर तुम्हाला scalable आणि profitable business हवा असेल
तर Chili Powder Export start करा आजच!

👉 Export Guidance साठी Follow करा 🔔
📲 Save करा & share करा entrepreneurs सोबत

🌶️🚢

24/03/2026

🔥 “गरिबी ही परिस्थिती नाही… ती मानसिकता आहे!” 💭
पैसे नसणं ही समस्या नाही…

मोठं विचार न करणं ही खरी समस्या आहे! 🚀
ज्यांच्याकडे काहीच नव्हतं
तेच आज जग बदलत आहेत…

कारण त्यांनी mindset बदललं! 🔥
तुमची situation नाही ठरवत तुमचं future…
तुमचा विचार ठरवतो! 💼📈
जर mindset बदललात…

तर परिस्थिती आपोआप बदलते! 🌍
👉 Follow करा
👉 Share करा त्या व्यक्तीला ज्याला motivation ची गरज आहे

🚀 India's Export Boom! 🇮🇳जानेवारी 2026 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत13% ची मोठी वाढ झाली आहे! 📈🚢​जागतिक बाजारपेठेत भारत...
22/03/2026

🚀 India's Export Boom! 🇮🇳

जानेवारी 2026 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत
13% ची मोठी वाढ झाली आहे! 📈🚢
​जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची मागणी
झपाट्याने वाढत असल्याचा हा परिणाम आहे. 🌍✨

👉 'Make in India' ला ग्लोबल डिमांड मिळतेय.
👉 नवीन Markets ओपन होत आहेत.
👉 Small & Medium Exporters साठी सुवर्णसंधी! 💰

आता थांबायचं नाही, तर आपला बिझनेस ग्लोबल नेण्याची हीच खरी वेळ आहे! 💼🔥
​Smart entrepreneurs संधीची वाट बघत नाहीत.

ते वाढत्या मार्केटचा फायदा घेऊन स्वतःचं साम्राज्य उभं करतात. 🚀
​👉 अशा Global Trade Updates साठी Follow करा 🔔
📲 ही महत्त्वाची अपडेट तुमच्या Business Groups मध्ये नक्की Share करा!


🌍⛽ Global Trade Alert!चीनने इंधन निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतल्यामुळेआशियाई बाजारपेठेत मोठा impact होणार आहे. 🚢📉यामुळे...
20/03/2026

🌍⛽ Global Trade Alert!

चीनने इंधन निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतल्यामुळे
आशियाई बाजारपेठेत मोठा impact होणार आहे. 🚢📉

यामुळे…
👉 Fuel prices वाढण्याची शक्यता
👉 Logistics cost वाढणार
👉 Import-Export business वर direct परिणाम
म्हणजेच…

Exporters साठी planning आणि pricing strategy आता बदलणं गरजेचं आहे! 💼⚠️
Smart entrepreneurs situation पाहून घाबरत नाहीत…
ते opportunities शोधतात आणि strategy बदलतात. 🚀

👉 अशा Global Trade updates साठी Follow करा 🔔
📲 ही माहिती तुमच्या business circle मध्ये Share करा!

Address

Pune
411014

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shubham Rode posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share