Bhagyasanket

Bhagyasanket Your Success Partner ... !!!

✨महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2026 🏆https://youtu.be/Zv-JCuYaicY?si=OHJtKBQv_DGDfRKhअजून खूप काही करायचं आहे… More Transfo...
16/05/2026

✨महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2026 🏆

https://youtu.be/Zv-JCuYaicY?si=OHJtKBQv_DGDfRKh

अजून खूप काही करायचं आहे… More Transformation Ahead 💫

महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे 2026 रोजी वैदिक ज्योतिष, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र आणि लाइफ ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रातील कार्याची दखल घेत मला “महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2026” प्रदान करण्यात आला 🙏🏆

हा प्रतिष्ठित पुरस्कार इन्साइट्स सक्सेस मीडिया यांच्या वतीने पुणे येथील Radisson Blu Hotel, खराडी येथे आयोजित भव्य समारंभात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री Pooja Sawant यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

हा सन्मान माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समर्पित आहे ❤️
आपले प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा यासाठी मनःपूर्वक आभार 🙏

‘भाग्यसंकेत’ आणि ‘वैदिक माइंडसेट सर्कल’च्या माध्यमातून आधुनिक जीवनासाठी वैदिक ज्ञान अधिक सोपे, व्यावहारिक आणि परिणामकारक बनवण्याचा माझा प्रयत्न कायम राहील ✨

धन्यवाद 🙏
– वैभव पुजारी



Bhagyasanket




#महाराष्ट्रएक्सलन्सअवॉर्ड
#वैभवपुजारी
#भाग्यसंकेत
#वैदिकमाइंडसेटसर्कल









अजून खूप काही करायचं आहे… More Transformation Ahead 💫महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे 2026 रोजी वैदिक ज्योतिष, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र...

14/05/2026

🚩जय भवानी, जय शिवराय, जय शंभू राजे!🚩

06/05/2026

Pune, Maharashtra | May 2026: In a time when individuals are actively seeking clarity, purpose, and alignment, Vaibhav Pujari has emerged as a distinctive

From Guiding Lives to Being Recognized 🏆 Thankful for your trust & blessings 🙏 More transformation ahead 💫
01/05/2026

From Guiding Lives to Being Recognized 🏆 Thankful for your trust & blessings 🙏 More transformation ahead 💫

🏆 Officially Nominated!Your trust = My strength 🙏
30/04/2026

🏆 Officially Nominated!
Your trust = My strength 🙏

16/02/2026

शिवमंदिरात प्रवेश करताच सर्वप्रथम नंदीचं दर्शन होतं… पण नंदी महादेवासमोरच का बसलेला असतो? 🐂
नंदी हा केवळ वाहन नाही तर तो शिवभक्तीचं, संयमाचं आणि अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे.
म्हणतात की नंदीच्या कानात आपली इच्छा सांगितली तर ती थेट महादेवांपर्यंत पोहोचते! 🙏

या रीलमध्ये जाणून घ्या नंदीचं आध्यात्मिक, पौराणिक आणि ऊर्जेचं गूढ रहस्य.

🔱 हर हर महादेव 🔱

Follow करा अशाच सनातन ज्ञानासाठी.




















गणपति बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया!
25/10/2025

गणपति बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया!

💖✨ Wishing You and Your Family a Very Happy Laxmipujan & Prosperous Diwali! ✨💖🙏🌸 May the divine blessings of Goddess Lak...
21/10/2025

💖✨ Wishing You and Your Family a Very Happy Laxmipujan & Prosperous Diwali! ✨💖

🙏🌸 May the divine blessings of Goddess Lakshmi and Lord Kuber fill your life with success, positivity, and prosperity. 💰🌿

🪔💫 Let every diya you light bring hope, harmony, and happiness into your world — today and always. 🌟🌼

🕉️ Happy Diwali! 🪔💖

Address

Fursungi
Pune
412308

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhagyasanket posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhagyasanket:

Share