Ashwini Jewellers

Ashwini Jewellers अश्विनी ज्वेलर्स, सोने, चांदी, पर्ल अण?

अश्विनी ज्वेलर्स ही पिंपरी-चिंचवड येथील नामांकित पत पेढ़ी संस्था गेल्या २० वर्षापासून दागिने व्यवसायात कार्यकरत आहे. १९९८ पासून सुरु झालेली आमची वाटचाल आज ही तशीच सुरु आहे. आज ही आमचे ग्राहक आमच्याकड़े तितक्याच आत्मविश्वासाने पाहतात जितक्या आत्मविश्वासाने २० वर्षापूर्वी पाहत होते. आमच्या कडील सर्व दागिने ही हॉलमार्क सर्टिफाइड असून ती २२, २४ कॅरेट मध्ये उपलब्ध आहेत.

आमचे उद्दिष्ट आपल्या ग्राहकांना

सर्वोत्कृष्ट सेवा आणि सर्वोत्तम डिज़ाइनर दागिने संकलन प्रदान करणे हा आहे जे सहजपणे स्वस्त आणि उच्च दर्जाचे आहे, आधुनिक महिलांच्या सर्व गरजांचा समन्वय साधने. प्रत्येक प्रकारच्या दागिन्यांचे सखोल ज्ञान घेऊन आपल्याला आमच्या ग्राहकांच्या क्वैरिंची सोडवणूक करने शक्य होईल. आमची पहिली प्राथमिकता म्हणजे ग्राहकांचे समाधान.

आपल्याला अधिक चांगली सेवा देण्यासाठी आणि अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही ही वेबसाइट सुरु केली आहे.

12/08/2020
25/04/2020
New fancy gold  jewellers 916 HALLMARK
10/01/2020

New fancy gold jewellers 916 HALLMARK

सभी सोनेके गदने हॉलमार्क मे मीलेगे कोई  GST नाही लगेगा कमसे कम मजुरी
23/12/2019

सभी सोनेके गदने हॉलमार्क मे मीलेगे
कोई GST नाही लगेगा कमसे कम मजुरी

New ornaments
18/11/2019

New ornaments

Address

179, S. T. Road, Opposite Shivaji Statue, Dapodii
Pune
411012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashwini Jewellers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ashwini Jewellers:

Share