Aniket Pawar & Associates

Aniket Pawar & Associates Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aniket Pawar & Associates, Baramati, Pune.

Work with   work for   New Project
05/03/2019

Work with work for New Project

अनिकेत पवार & एसोसिएट्स तर्फे आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावली च्या हार्दिक शुभेच्या.....
07/11/2018

अनिकेत पवार & एसोसिएट्स तर्फे आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावली च्या हार्दिक शुभेच्या.....

Upcoming project .... Dist. A.nagar
31/10/2018

Upcoming project .... Dist. A.nagar

15/09/2018

Happy engineer's day....

04/09/2018

2nd branch will be open soon **

Work in progress *4_bhk_1800sq.ft.*
07/08/2018

Work in progress *4_bhk_1800sq.ft.*

25/07/2018

🏡🏗🏢🏥🏭

घर, बंगला, अपार्टमेंट, हॉस्पिटल, कमर्शियल कॉम्प्लेक्स असो की इंडस्ट्रियल शेड बांधने किती सोपे असते ना ?

तरीही आपण विचार करतो कि
घर कसे दिसेल ???
किती खर्च येईल ???
प्लॉन कुठून काढायचा ???
वास्तुशास्त्रानुसार असेल की नाही ???

👉🏻आम्ही घेऊन आलो आहोत आपणासाठी पुर्ण पारदर्शक व्यवहार 💯%

🤝🏻आता रेट ठरवुन काम देने सोडून दया...👋🏻

📌आम्ही आणली आहे 1 सुंदर कल्पना अगदी आपल्याला परवडणाऱ्या दरात

✅सर्व प्लॉन वास्तुशास्त्रानुसारच
✅Working Plan
✅एस्टीमेट (लोनसाठीच्या फ़ाइल करिता)
✅3D view + 3D video सुध्दा
✅R.C.C. Design
✅सुपर व्हीजन (टेक्निकल चेकिंग सहित)
✅इंटीरियर डिजाइन
✅दिलेल्या/सांगितलेल्या वेळेत काम पूर्ण होण्याची ग्यारण्टी

📌सर्व काम शास्त्रशुद्ध (technical) पद्धतिनुसारच

????????
मग बांधकामाकरिता ₹११००/चौ. फु. , १२०० ₹, १५०० च्या रेट चा हौव्यास कशा करिता ?

✅काम कोणते ही असो बंगला, अपार्टमेंट, इंडस्ट्रियल शेड वा कमर्शियल कॉम्प्लेक्स कोणतेही काम .

आपल्याला १ उत्तम पर्याय

📌अनिकेत पवार & एसोसिएट बारामती

सर्व काही १काच छताखाली
मागील ४ वर्षांपासून आपल्या सेवेत

संपर्क - ९५२७ १३ ५५५५
ईमेल - [email protected]

१ कॉल आणि आम्ही थेट तुमच्या दारात हजर

24/07/2018

*खास_मराठा_बंधु_भागिनिकरिता_सर्व_कामे_अर्ध्या_किमती_मधे*

22/06/2018

Address

Baramati
Pune
413133

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aniket Pawar & Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share