Smita sawale

Smita sawale Bhopale Chowk, near police chowki, warje malwadi Pune 411058

02/06/2020

Online abacus and Phonics classes Special discount offer contact 8625934732

कोरोना सारख्या गंभीर  परिस्थितीत तुमच्या मुलांना घराबाहेर न पडता घरातुनच फोनिक्स आणि ॲबकस शिकवा.  Online abacus and phon...
28/05/2020

कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत तुमच्या मुलांना घराबाहेर न पडता घरातुनच फोनिक्स आणि ॲबकस शिकवा. Online abacus and phonics classes. 25% discount on phonics tution fees. And 25% discount on abacus study material. संधीचा फायदा घ्या आणि मुलांची प्रगती साधा.
फोनिक्सचे फायदे-
१. मुलांच्या इंग्रजी वाचनामध्ये प्रचंड सुधारणा.
२. मुलांना प्रत्येक शब्दाचे स्पेलिंग कशा पद्धतीने तयार करायचे याचे टेक्निक्स , नियम शिकवले जातात.
३. मुलांचे प्रत्येक शब्दाचे स्पेलिंग पाठ करून घेण्याची गरज नाही.
४. एकदा मुले फोनिक्स शिकले की कोणत्याही इंग्रजी पुस्तकातील कितीही नविन आणि अवघड शब्द सहज वाचु शकतात.
५. इंग्रजी मध्ये असंख्य शब्द आहेत, त्या सर्व शब्दाचे स्पेलिंग पाठ करून घेणे अशक्य आहे, त्यावर एकच उपाय म्हणजे मुलांना फोनिक्स शिकवणे, तर उशीर करू नका आणि कोरोना lockdown सुट्टी आणि discount चा फायदा घ्या.

*Abacus चे फायदे-
१. मुलांची maths बरोबर मैत्री होते. गणित विषयाची भिती दूर होते.
२. मुले फास्ट calculations करतात आणि गणिते सोडविण्याचा speed वाढतो.
३. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.
४. मुलांची स्मरणशक्ती वाढते आणि concentration मध्ये सुधारणा होते.

09/05/2019

Address

Bhopale Chouk , Near Police Chowki, Warje Malwadi
Pune
411058

Telephone

+18625934732

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smita sawale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Smita sawale:

Share