Bambe Light Decoraters

Bambe Light Decoraters सर्व प्रकारचे लाईट डेकोरेशन, नवारपट्?

श्री.आई माताजी मंदिर (बडेर) फुगेवाडी, श्री गणेश जयंती निमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
22/01/2023

श्री.आई माताजी मंदिर (बडेर) फुगेवाडी, श्री गणेश जयंती निमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

सांगवी येथे श्रीराम नवमी च्या निमित्ताने आयोजित रथ यात्रा.
10/04/2022

सांगवी येथे श्रीराम नवमी च्या निमित्ताने आयोजित रथ यात्रा.

चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार श्री लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त "आमदार चषक क्रिकेट स्पर्धा २०२२" पी. ...
14/01/2022

चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार श्री लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त "आमदार चषक क्रिकेट स्पर्धा २०२२" पी. डब्लु. डी. मैदान सांगवी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेसाठी लाईटस् आणि जनरेटर व्यवस्था " बांबे लाईट डेकोरेटर्स" कडुन करण्यात आली होती.
अंतिम सामन्यानंतर स्पर्धेचे संयोजक श्री.अजयदादा दुधभाते, श्री. निलेशशेठ जगताप यांच्या वतीने शहराच्या महापौर मा.सौ. उषा माई ढोरे आणि सभापती शिक्षण समिती मा.सौ. माधवी ताई राजापुरे यांच्या हस्ते आमचे वडील श्री. हनुमंत बांबे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मा. नगरसेवक शंकरशेठ जगताप, नगरसेवक श्री. सागर अंगोळकर, नगरसेवक श्री. हर्षल ढोरे, नगरसेविका सौ. उषाताई मुंढे, मा. नगरसेविका सौ‌. वैशालीताई जवळकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी केलेल्या व्यवस्थेसाठी केलेल्या सहकार्या बद्दल आवर्जुन नामोल्लेख करुन असेच सहकार्य यापुढेही मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

अजयदादा आपले मनःपूर्वक धन्यवाद. भावी कार्यास शुभेच्छा.

बांबे लाईट डेकोरेटर्स, पिंपळे गुरव पुणे, 411061
+91- 95615 33024/ 98505 34464




Today's Event  Lawns Pimple Gurav.
05/12/2021

Today's Event Lawns Pimple Gurav.

पिंपळे निलखचे युवानेते, भावी नगरसेवक श्री. नितीन शेठ इंगवले आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐.शुभेच्छुक बांबे लाईट...
22/11/2021

पिंपळे निलखचे युवानेते, भावी नगरसेवक श्री. नितीन शेठ इंगवले आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐.

शुभेच्छुक बांबे लाईट डेकोरेटर्स, पिंपळे गुरव पुणे
मो.नं. 9561533024/9850534464

स्वागत समारंभाला विद्युत व्यवस्था बांबे लाईट डेकोरेटर्स यांनी केली होती.

Yesterday's Event@Garvelawns.Genset available on rent basis.Bambe Light DecoratorsMob no. 9561533024/9850534464
22/11/2021

Yesterday's Event@Garvelawns.
Genset available on rent basis.

Bambe Light Decorators
Mob no. 9561533024/9850534464

31/10/2021

We are now on Google, Twitter, Facebook, Instagram.
Kindly follow us on

श्री. तुळजा भवानी माता मंदीर पिंपळे गुरव पुणे येथील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सदरची व्यवस्था बांबे लाईट डेक...
07/10/2021

श्री. तुळजा भवानी माता मंदीर पिंपळे गुरव पुणे येथील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सदरची व्यवस्था बांबे लाईट डेकोरेटर्स यांनी केली आहे.

बांबे लाईट डेकोरेटर्स पिंपळे गुरव पुणे
मो. नं. ९५६१५३३०२४ /९८५०५३४४६४

#नवरात्रोत्सव२०२१

पिंपळे गुरवचा राजा, श्री. छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, पिंपळे गुरव येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. संपर्क बां...
19/09/2021

पिंपळे गुरवचा राजा, श्री. छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, पिंपळे गुरव येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

संपर्क बांबे लाईट डेकोरेटर्स
मो.नं. 9561533024/9850534464
Follow us on Facebook https://www.facebook.com/bambelightdecorators/


#2021

दि. २९/०८/२०२१ रोजी सदा-आनंदनगर, मंगळवार पेठ, पुणे येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते चावी...
06/09/2021

दि. २९/०८/२०२१ रोजी सदा-आनंदनगर, मंगळवार पेठ, पुणे येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते चावी वाटप आणि करारनामा वाटप कार्यक्रम पार पडला.

या ठिकाणी विद्युत व्यवस्था "बांबे लाईट डेकोरेटर्स " मार्फत करण्यात आली होती.

संपर्क बांबे लाईट डेकोरेटर्स
मो.नं. 9561533024/9850534464
Follow us on Facebook https://www.facebook.com/bambelightdecorators/


महाकालेश्वर मंदिर,पिंपळेगुरव येथील विद्युत रोषणाई.संपर्क बांबे लाईट डेकोरेटर्समो.नं. 9561533024/9850534464Follow us on F...
30/08/2021

महाकालेश्वर मंदिर,पिंपळेगुरव येथील विद्युत रोषणाई.

संपर्क बांबे लाईट डेकोरेटर्स
मो.नं. 9561533024/9850534464
Follow us on Facebook https://www.facebook.com/bambelightdecorators/

स्व.रंगनाथदादा सदाशिवराव फुगे पाटील (मा.महापौर,पिं.चिं.मनपा) यांच्या प्रथम स्मृतीदिना प्रितत्यर्थ आयोजित किर्तन कार्यक्र...
19/08/2021

स्व.रंगनाथदादा सदाशिवराव फुगे पाटील (मा.महापौर,पिं.चिं.मनपा) यांच्या प्रथम स्मृतीदिना प्रितत्यर्थ आयोजित किर्तन कार्यक्रम निमित्ताने दि. १७ ऑगस्ट रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुगेवाडी गावठाण येथे विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या कार्यक्रमासाठी मंदिरावरील विद्युत रोषणाई "बांबे लाईट डेकोरेटर्स" यांनी व्यवस्था केली होती.

संपर्क बांबे लाईट डेकोरेटर्स
मो.नं. 9561533024/9850534464

Address

Pune
411061

Telephone

+919561533024

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bambe Light Decoraters posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bambe Light Decoraters:

Share