Marathi Jobs

Marathi Jobs ह्या कम्युनिटीचा उद्देश हा मराठी तरु?

मराठी माणसा,
मराठी माणसास पुढे जाऊ दे।
पुढे गेलेल्या मराठी माणसा,
मागच्या मराठी माणसाची आठवण राहु दे॥
ऎकमेकांचे पाय ओढण्यात
आपले सारे आयुष्य गेले,
विचार कर थोडा. . . . . .
यामुळे भले कुणाचे झाले॥

ह्या कम्युनिटीचा उद्देश हा मराठी तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा. आपले थोडेसे कष्ट एखाद्या मराठी उमेदवाराचे

आयुष्य घडवु शकतॆ. लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
धन्यवाद. जय महाराष्ट्र.

Address

Mumbai
Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Jobs posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Marathi Jobs:

Shortcuts

Share