PUNE BASED ASTROLOGER : MANISH POTDAR

PUNE BASED ASTROLOGER : MANISH POTDAR Manish Potdar is the Proprietor of Astrosai, An ISO 9001- 2015 Certified Astro-consultancy company f

FIND YOUR WAY TO HAPPINESS,SUCCESS & PROSPERITY FROM MANISH POTDAR
World Famous Celebrity Astrologer Manish Potdar™

27/01/2026

।। श्री स्वामी समर्थ।।

!! स्वामी समर्थ तारक मंत्र” !!

नि:शंक हो | निर्भय हो मना रे | प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे || अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी | अशक्य ही शक्य करतील स्वामी ||1||

जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय | स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय || आज्ञे वीणा का देऊळ ना नेई त्याला | परलोकी ही ना भीती तयाला || 2 ||

उगाची भीतोसी भय हे पळू दे | जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे || जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा | नको घाबरू तू असे बाळ त्याचा||3||

खरा होई जागा | श्रद्धेसहित | कसा होशी त्यावि णा | तू स्वामीभक्त || कितीदा दिला बोल त्यांनीच हात | नको डगमगू | स्वामी देतील साथ||4||

विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ | स्वामीच या पंचप्राणामृतात || हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती | न सोडी कदा स्वामी जया घेई हाती ||5||

* कोणत्याही संकट आल्यास स्वामींचा हा अदभुत तारक मंत्र म्हणावा संकट दूर होतात..।। श्री स्वामी समर्थ।।

*औदुंबर वृक्ष महात्म्य*दत्त प्रभूंना औदुंबर वृक्षाप्रती मोठे प्रेम आहे. औदुंबरतळी त्यांचा निवास असल्याचे सर्वश्रूत आहे अ...
01/12/2025

*औदुंबर वृक्ष महात्म्य*

दत्त प्रभूंना औदुंबर वृक्षाप्रती मोठे प्रेम आहे. औदुंबरतळी त्यांचा निवास असल्याचे सर्वश्रूत आहे अनेक पुण्यवृक्ष त्यजून ।काय प्रीती औदुंबरी ?असा प्रश्न विचारल्यावरून एकोणविसाव्या अध्यायात श्री गुरूंनी औदुंबर वृक्षाची महती सांगितली आहे. श्री नृसिंह सरस्वतींनी औदुंबराचा संबंध श्रीनृसिंहाशी असलेला स्पष्ट केला आहे. हिरण्यकशिपूचा श्री र्नसिंहानी वध केल्यानंतर भगवंताच्या हाताची अतिशय आग होत राहीली. त्यावेळी लक्ष्मीने एक औदुंबराचे फळ आणले आणि
तये वेळी शीतलार्थ । नखे रोविली औदुंबरात । विषाग्नि झाला शांत । उग्र नरसिंह शांत झाला ।
अशा औदुंबरास दत्तपंथीयात कल्पवृक्षाचे स्थान प्राप्त झाले. या वृक्षाचे माहात्म वर्णन करतांना श्री गुरूचरित्रकारांनी म्हटले आहे,

तया समयिं औदुंबरासी देती वर हृषीकेशी । "सदा फळित तूं होसी । 'कल्पवृक्ष' तुझे नाम ॥१७॥

जे जन भजती भक्तीसीं । काम्यं होय त्वरितसीं । तुज देखतांचि परियेसीं । उग्र विष शांत होय ॥१८॥

जे सेवितील मनुष्यलोक । अखिलकाम्य पावोनि एक । फळ प्राप्त होय निके ।
पापावेगळा होय नर ॥१९॥

वांझ नारी सेवा करितां । पुत्र होतील तिसी त्वरिता । जे नर असतील दैन्यपीडिता । सेवितं होतील श्रियायुक्त ॥२०॥

तुझी छायीं बैसोन । जे जन करिती जपानुष्ठान । अनंत फळ होय ज्ञान । कल्पिलें फळ होय त्यांसी ॥२१॥

तुझे छायीं जळांत । स्नान करितां पुण्य बहुत । भागीरथीस्नान करीत । तितुकें पुण्य परियेसा ॥२२॥

तुज सेविती त्या नरासी । व्याधि नव्हती कवणे दिवसीं । ब्रह्महत्यादि महादोषी । परिहार होती परियेसा ॥२३॥

जें जें कल्पूनि मानसी । तुज सेविती भावेसीं । कल्पना पुरती भरंवसी । कलियुगी कल्पवृक्ष तूंचि ॥२४॥

सदा वसों तुजपाशीं । लक्ष्मीसहित शांतीसी" । म्हणोनि वर देती हर्षी । नरसिंहमूर्ति तये वेळी ॥२५॥

ऐसा वृक्ष औदुंबर । कलियुगीं तोचि कल्पतरु ।

।।श्री गुरूदेव दत्त ।।

प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम।भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थसिद्धये।।1।।प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम।त...
07/05/2025

प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम।
भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थसिद्धये।।1।।
प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम।
तृतीयं कृष्णं पिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम।।2।।
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ।।3।।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम।।4।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य य: पठेन्नर:।
न च विघ्नभयं तस्य सर्वासिद्धिकरं प्रभो।।5।।
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।6।।
जपेद्वगणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत्।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।7।।
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वां य: समर्पयेत।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:।।8।।
॥ इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं गणेशस्तोत्रं सम्पूर्णम् ॥🙏🌷🙏

23/11/2024

श्री कालभैरव जयंती. 🙏🙏🙏
।।श्री देव कालभैरव प्रसन्न।।

कालभैरव ही देवता भगवान शंकराचा अवतार मानली जाते. ही भलेही उग्र आणि तापट देवता असली तरीही ती न्यायप्रिय असल्यामुळे आपल्या भक्तांचे रक्षण करते असे मानले जाते.

|| कालभैरवाष्टक ||

कालभैरवाष्टक हे शंकराचार्यांनी रचलेले एक संस्कृत भाषेतील स्तोत्र आहे. हे स्तोत्र, नऊ श्लोकांचे असून त्यातील पहिल्या आठ श्लोकात भगवान कालभैरवाची स्तुती असून नवव्या श्लोकात फलश्रुती आहे. फलश्रुती म्हणजे स्तोत्र पठण केल्याने त्यापासून मिळणारे फायदे होय.

ॐ देवराजसेव्यमानपावनाङ्घ्रिपङ्कजं
व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम्
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥१॥

भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं
नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् ।
कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं
काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे ॥२॥

शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं
श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् ।
भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं
काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे ॥३॥

भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं
भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् ।
विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥४॥

धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं
कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम् ।
स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥५॥

रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं
नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनम् ।
मृत्युदर्पनाशनं कराळदंष्ट्रमोक्षणं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥६॥

अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं
दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् ।
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥७॥

भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं
काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम् ।
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥८॥

कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं
ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् ।
शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं
ते प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रिसन्निधिं ध्रुवम् ॥९॥

॥ इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं कालभैरवाष्टकं संपूर्णम् ॥

🚩श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी, मुंबई🚩           24 जुलाई 2024, (बुधवार)                   🙏शुभ सकाळ🙏ॐ ...
24/07/2024

🚩श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी, मुंबई🚩
24 जुलाई 2024, (बुधवार)
🙏शुभ सकाळ🙏
ॐ एकदन्ताय विद्धमहे,वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात..
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

।। श्री स्वामी समर्थ तारक मंत्र।।।।1।। निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना। प्रचंड़ स्वामी बळ पाठीशी,नित्य आहे रे मना।अत...
23/02/2024

।। श्री स्वामी समर्थ तारक मंत्र।।

।।1।। निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना। प्रचंड़ स्वामी बळ पाठीशी,नित्य आहे रे मना।अतर्क्य अवधूत हे स्मरण गामि,अशक्य ही शक्य करतील स्वामी। अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

।।2।। जिथे स्वामी चरण,तिथे न्यून काय। स्वये भक्त प्रारब्ध, घड़वी ही माय। आद्वेबिना काळ ही,ना नई त्याला। परलोकीही ना भिती तयाला। अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

।।3।। उगाची भितोसी,भय हे पळू दे। वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म-मुत्यू,असे खेळ ज्यांच्या। नको घाबरू तु, असे बाळ त्यांच्या। अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

।।4।। खरा होई जागा,श्रध्ये सहित। कसा होशील त्याविन,तु स्वामी भक्त। आठव कितीदा दिली त्यानीच साथ। नको ड़गमगू, स्वामी देतील हाथ। अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

।।5।। विभूती नमन-नाम ध्यानादि तिर्थ, स्वामीच या पंचामृतात। हे तिर्थ घेई आठविरे प्रचीती, न सोडतील तया जया स्वामी घेती हाथी। अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।🙏🌷🙏

*"आशा" आणि "विश्वास" कधीही चुकीचे नसतात फक्त  ते आपल्याला ठरवायला लागते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठे...
31/01/2024

*"आशा" आणि "विश्वास" कधीही चुकीचे नसतात फक्त ते आपल्याला ठरवायला लागते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. वीज पाण्यातच असते त्याला फक्त "गती" देण्याची गरज असते. "लोणी" ताकातच असते फक्त त्याला घुसळण्याची गरज असते. तसे समाधान देखील स्वतः जवळच असते फक्त त्याला स्वतः मध्ये शोधून आपल्या आचार,विचार व कृतीतून मिळवावे लागते.*

🌹🌹 *श्री स्वामी समर्थ*🌹🌹

नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने।बलभद्र सुभद्राभ्याम् जगन्नाथाय ते नमः।।🙏🌷🙏
07/12/2023

नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने।
बलभद्र सुभद्राभ्याम् जगन्नाथाय ते नमः।।🙏🌷🙏

नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने।बलभद्र सुभद्राभ्याम् जगन्नाथाय ते नमः।। 🌷🙏🌷
26/10/2023

नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने।
बलभद्र सुभद्राभ्याम् जगन्नाथाय ते नमः।। 🌷🙏🌷

ॐ श्री रेणुका देव्यै नम: ||  🙏🌷🙏
20/10/2023

ॐ श्री रेणुका देव्यै नम: || 🙏🌷🙏

नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने।बलभद्र सुभद्राभ्याम् जगन्नाथाय ते नमः।। 🙏🌷🙏
12/10/2023

नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने।
बलभद्र सुभद्राभ्याम् जगन्नाथाय ते नमः।। 🙏🌷🙏

Address

"Astrosai', Office No. 3 Ashok Sankul, 18 Ashok Nagar, Range Hills Road
Pune
411007

Opening Hours

Monday 4:30pm - 8pm
Tuesday 4:30pm - 8pm
Wednesday 4:30pm - 8pm
Thursday 4:30pm - 8pm
Friday 4:30pm - 8pm
Saturday 4:30pm - 8pm

Telephone

+91-020-25560955

Website

http://www.manishpotdar.com/, http://www.astrosai.net/, http://www.vastusai.com/, http://w

Alerts

Be the first to know and let us send you an email when PUNE BASED ASTROLOGER : MANISH POTDAR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PUNE BASED ASTROLOGER : MANISH POTDAR:

Share