Ajinkya Sarwade & Associates

Ajinkya Sarwade & Associates Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ajinkya Sarwade & Associates, Consulting Agency, LIFE PLUS, PRESTIGE CHEMBERS, A 36, 3RD FLOOR. ABOVE HOTEL MATHURA, OPP SAI SERVICE J M Road, DECCAN GYMKHANA PUNE., Pune.

25/06/2018

File Yours and Family's Income Tax Return
before 31st July to avoid penalty.

From this year there is penalty for late filing of
ITR Last date is 31st July 2018 for FY 2017 - 18
If ITR filed after 31st July and before 31st Dec.
Penalty is Rs.5000 If ITR filed after 31st Dec.
and upto 31st March then penalty is Rs.10000.
However, as a relief to small taxpayers, if your income is not more than Rs.5 lakhs, the maximum penalty levied will be Rs.1000.

19/10/2017

आपणांस आणि आपल्या परिवाराला
दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा....💐
*।। शुभ दिपावली ।।*

04/09/2017

तुमच्या पैंकी अनेकांकडे सरकारी
किंवा
गैर सरकारी बँकांचं एटीएम कार्ड असतात.

परंतु कधी विचार केला कि या एटीएम कार्डावर तुम्हाला तब्बल 5 लाखांचा इन्शुरन्स कार्ड घेतल्या घेतल्या आपो आप मिळतो.

हो हे खरे आहे वाचा काय करावे लागेल,

एखाद्या अपघातानंतर हा इन्शुरन्स तुम्हाला आणि
तुमचे कुटुंबियांना फायदेशीर ठरू शकतो.
एटीएम कार्ड वापरणाऱ्या जास्त लोकांना हे माहितीच नसते.
त्यामुळे ते बँकेकडे आपल्या हक्काचे ‘इन्शुरन्स’चे पैसे मागत नाहीत.
आणि

बँकाही अश्या स्कीमची माहिती ग्राहकांना सांगत नाही.
5 लाखांपर्यंतचा विमातुमच्याकडे कोणत्याही बँकेचं एटीएम कार्ड असेल तर तुमचा दुर्घटना विमा तुमच्या बँकेकडे तुम्ही काढलाय असं समजा.

हा विमा 25 हजारांपासून 5 लाखांपर्यंतचा असतो.
ही योजना कित्येक वर्षांपासून सुरू आहे परंतु
90-95 टक्के लोकांना या योजनेची माहिती नाही.

काय आहे विमा प्रक्रिया?

या योजनेनुसार कोणत्याही एटीएम धारकाचा एखाद्या दुर्घटनेत मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना पुढच्या 2 ते 5 महिन्यांपर्यंत एटीएम धारकाच्या बँक अकाऊंट असलेल्या ब्रान्चमध्ये संपर्क साधावा लागतो.

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी एक अर्ज बँकेत भरून द्यावा लागतो.
पैसे देण्यापूर्वी बँक सदर व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी ४५ दिवसांपर्यंत त्याच्या एटीएममधून कोणत्याही प्रकारची वित्तीय देवाण घेवाण झाली नाही याची खात्री करून घेते.

या योजनेचे फायदेयोजनेनुसार, आंशिक अपंगत्वापासून ते मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची नुकसान भरपाई मिळते. यासाठी ATM धारकांना कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त शुल्क भरायचे काम नाही आहे.

ATM चे विविध प्रकार असतात, जर तुमच्याकडे साधारण एटीएम असेल तर एक लाखांपर्यंतची नुकसानभरपाई तुमच्या कुटुंबीयांना मिळेल.

जर मास्टर कार्ड असेल तर ही नुकसान भरपाई 2 लाखांपर्यंत असू शकेल.
सर्व वीजा कार्डांवर 2 लाखांपर्यंत आणि मास्टरमित्र कार्डावर 25 हाजार रुपयांचा विमा असतो.

तर प्लॅटिनम कार्डावर 2 लाख रुपये, मास्टर प्लॅटिनम कार्डावर 5 लाखांपर्यंतचा विमा तुम्हाला बँकेकडून मिळू शकतो.आंशिक अपंगत्वात जर एका पायाला किंवा हाताला दुखापत झाली असेल तर बँकेकडून 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळू शकेल.

दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावले असल्यास एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळू शकते.

हे तुमचे हक्क तुम्ही अवश्य समजून घ्याला हवे आणि इतरानाही सांगायला हवे समजून घ्या…
या योजनेची माहिती तुमच्या बँकेत फोन करून खात्री करून घ्या…

याची माहिती देण्यास बँकेच्या कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास तुम्ही याची तक्रार दाखल करू शकता.नुकसान भरपाई देण्यास बँकेनं नकार दिला तर तुम्ही ग्राहक न्यायालयात दाद मागू शकता...

21/08/2017

अपघाती मृत्यू:

कायद्यातील तरतूदी Accidental Death & Compensation:
(Income Tax Return Required)
जर कोणत्याही व्यक्तिला अपघाती मृत्यु ओढवल्यास आणि ती व्यक्ति सलग मागील ३ वर्षांचे ITR (Income tax return) नोंदणी (फाईल) करत असेल तर त्याला त्या तीन वर्षांचे सरासरी प्रमाणाच्या १० पटीत रक्कम त्याच्या परिवाराला देण्यास सरकारला बंधनकारक आहे.

हा एक सरकारी नियम / लिखीत तरतूद आहे.(खाली कायदा सेक्शन नंबर नमूद केला आहे) उदाहरण दाखल: अपघात झालेल्या माणसाची मागील ३ वर्षांची वार्षिक मिळकत आय:
४ लाख, ५ लाख, ६ लाख असा असेल.
तर त्या ३ही वर्षांचे सरासरी होणार ५ लाख रूपये आणि त्याच्या १० पट म्हणजेच ५० लाख रूपये सरकार कडून घेण्याचा अधिकार प्रत्येक आयटिआर भरणा-या व्यक्तिच्या परिवाराला आहे. ब-याच वेळेस माहिती नसल्याचा अभाव किंवा कायद्यातील गैरसमज ह्यामुळे कोणी सरकारी दरवाजे ठोकत नाही पण आपण आपला अधिकार हा घेतलाच पाहिजे.

मान्य की मयत व्यक्तिची जागा ह्या पैशातून नक्कीच भरून निघणार नाही पण भविष्यातील काही काळ तरी सुखकर जाईल.

जरी सलग ३ वर्ष ITR returns दाखल केले नसेल तर, परिवाराला पैसा मिळणार नाही असे काही नाही; पण अशा परिस्थितीत सरकार कडून एखाद दिड लाख देऊन केस बंद केली जाते. पण जर ३ वर्षाचे सलग फाईलींग नोंद असेल तर ह्या स्थितीत बाजू आणखीन बळकट बनते आणि असे समजले जाते की मयत व्यक्ति त्या परिवाराची कमवणारी व्यक्ति होती.
जर ती जिवंत राहीली असती तर त्याच्या परिवाराला ती पुढील १० वर्षामध्ये आताच्या वार्षिक आयच्या १० पट कमवले दिले असते आणि कुटुंबाचे व्यवस्थित पालन पोषण ही केले असते.

आपल्या पैकी नोकरी (सर्विस) करणारे बरेच लोग आहेत आणि ते कमवणारे सुद्धा आहेत परंतू , त्यातील बहुतांशी लोक ITR (Return filing) नोंदवत नाही.
अशाने कंपनीद्वारे कपात केलेला हक्काचा पैसा सरकार कडून आपण परत घेत नाही आणि तसेच अशा अपघाती मृत्यूनंतर परिजनांना आपल्या पछ्यातही काही आर्थिक लाभ नाही.

माझ्या काही मित्रपरिवारात / ओळखीत अपघाती मृत्यू अशा बर्याच घटना घडल्या पण माहिती अभावी त्यांच्या कुटूंबांना ह्या संधी पासून मुकावे लागले, म्हणून ही माहिती पोस्ट रूपात आपल्या समोर मांडली आहे.

Source - Section 166 of the Motor act, 1988 (Supreme Court Judgment under Civil Appeal No. 9858 of 2013, arising out of SLP (C) No. 1056 of 2008)

सर्व नोकरवर्गांनी ITR कायम भरला पाहिजे आपल्याला टँक्स पडो अथवा ना पडो.
जर आपण आता पर्यंत नोंदणी केली नसल्यास, एकत्रित ३ ही वर्षाचे पण फायलिंग करू शकतो.

31/07/2017
Income Tax Return filing: How to file income tax return without Form 16The last day for filing the income tax returns is...
23/07/2017

Income Tax Return filing:
How to file income tax return
without Form 16

The last day for filing the income
tax returns is near and you may still be scrambling with the appropriate documents to ensure the filing process is smooth.
Income tax filing is a mandatory exercise for people with income over Rs 2.5 lakh.
However, an individual whose salary is within the Rs 2.5-lakh bracket should also file the returns as a handy document for any financial transaction in future.
For individuals, whose salary is above Rs 5 lakh, it is mandatory to do an e-filing.
Amongst the documents you need to file your income tax returns,
Form 16 holds importance as it tells about
the tax deduction at source (TDS) and has all the details that a salaried individual needs to file returns. But, what if for some reasons you don’t have the Form 16? You can still file your returns.Let us understand more about the Form 16 and the filing process if it is not there.

What is Form 16-
Form 16 is a certificate that your employer issues about TDS deducted on your salary. Form 16, which is issued on a yearly basis,
is required because it is a proof that TDS has been deducted on your salary by your employer.
The form also comes handy in estimation of your correct tax liability.

Form 16 is divided into two parts—
A and B Form 16

Part A -Along with summary of the TDS deductions from your monthly salary,
Form 16 comprises information about PAN (Permanent Account Number) and TAN (Tax deduction & collection Account Number) of both the employer and employee. It also provides other details like the name and address of both the employer and the employee, the assessment year and your employment time in the company.Form 16
Part B -This part basically provides the total taxable income. It contains details of your yearly earnings, deductions claimed under Section 80 of the Income Tax Act, which includes life insurance premium, EPF, PPF, NSC, or donations made towards charity.What if you don’t have Form 16 Although, Form 16 is an important document for a salaried taxpayer, you can still file your returns with certain other documents.

You can follow these 5 simple steps to file your income tax returns.

Step 1 – Collect your monthly payslipsThe payslips are important as in the absence of Form 16, they will help you in figuring out your actual taxable income. Apart from this, it is important for you to add other incomes in your salary as well to find out if they are taxable. These income includes income from other sources like mutual fund gains, saving bank account interest or Fixed Deposit interest, gains from shares, income from rent, capital gains etc.

Step 2 – Form 26 AS for tax related informationForm 26 AS is a consolidated annual statement that shows your sources of income and tax related information. Also known as tax credit statement, it has an information about tax deducted through TDS on your incomes from all sources, which includes your salary too.

Step 3 – Deductions computing and claim Some of the documents such as House Rent Allowance, Leave Travel Allowance, reimbursements,Section 80C deductions on investments, etc. are non-taxable elements. To lower your taxable income, these exemptions and deductions can be claimed while filing the income tax returns.

Step 4 – Tax liability calculationOnce you have all the above related information, you will be able to figure out your actual tax liability. And after getting the taxable figure, compare it with the TDS you have already deposited. In case the TDS deposited is higher than the actual tax liability, then you get an opportunity to claim for refund. In case, TDS is lower, then you would have to pay additional taxes.Step 5 – ITR formsOne of the crucial and complicated steps of tax filing is identifying the relevant form for yourself.

The relevant tax forms for a salaried employee is ITR 1. Depending on your source of income, you can go for ITR 2, ITR 3, ITR 4.Once you have completed the filing process without Form 16, submit the ITR by July 31st.

Address

LIFE PLUS, PRESTIGE CHEMBERS, A 36, 3RD FLOOR. ABOVE HOTEL MATHURA, OPP SAI SERVICE J M Road, DECCAN GYMKHANA PUNE.
Pune
411004

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 11:15am - 1:30pm
4:30pm - 6:30pm

Telephone

09860075053

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajinkya Sarwade & Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share