28/02/2020
पर्यावरण कार्यातील आठवण ....
💥मा.डॉ.विठ्ठल जाधव साहेब - विशेष पोलीस महासंचालक (कारागृह) महाराष्ट्र राज्य
व
💥मा.श्री.रंगनाथ नाईकडे साहेब - I.F.S. वन संरक्षक (सामाजिक वनीकरण) महाराष्ट्र राज्य
यांच्या शुभ हस्ते ....
💥मा.श्री.देवा तांबे - संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष (🌴पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत🇮🇳)
यांना ....
🌴'' पर्यावरण मित्र पुरस्कार - २०१९ ''🌴 ने सन्मानित