18/08/2019
सदानंदाचं येळकोट
🙏आज दिनांक १८-ऑगस्ट-२०१९ ची पुजा🙏
दिनांक १९-ऑगस्ट-२०१९ चे पंचांग
🙏🏻 *श्रावणातील तिसरा सोमवार.* 🙏🏻
🔱 *शिवमुष्टि - मूग* 🔱
शके:- १९४१
संवत्सर:- विकारीनामसंवत्सर
अयन:- दक्षीणायन
ऋतु:- ग्रीष्मऋतु
मास:- श्रावण
पक्ष:- कृष्णपक्ष
तिथी:- रात्री ०३:३० पर्यंत चतुर्थी
वार:- सोमवार
नक्षत्र:- सायंकाळी ०७:४८ पर्यंत उत्तरा भाद्रपदा
योग:- दुपारी ०३:४३ पर्यंत धृति
करण:- दुपारी ०२:२४ पर्यंत बव. तदनंतर बालव
चंद्र राशिप्रवेश:- चंद्र आज मीन राशीत भ्रमण करेल
दिनविशेष:- संकष्ट चतुर्थी. चंद्रदर्शन रात्री ०९:३७ वाजता. शिवमुष्टि मूग. घबाड सायंकाळी ०७:४८ नंतर
*आज चा दिवस शुभ दिवस आहे*
🔱 *उद्याचे अभिषेक पहाटे पासून सुरु होतील. तसेच दहिभात पुजा पहाटेच्या व सायंकाळच्या पुजेला होतील. सायंकाळी ०६:०० वाजता बेलपूजा करुन बेल चढवला जाईल*
🔱 *अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क करा*
+919130382318
आज जन्मलेले मुल:- आज जन्मलेले मुल लोखंडाच्या पायाचे असेल
राहु काळ:- सकाळी ०७:३० ते ०९:०० पर्यंत
🏵आज चे मुहुर्त
ब्रम्ह मुहुर्त:- पहाटे ०३:०० ते ०४:३० पर्यंत
सकाळी ०६:३० ते ०८:०० पर्यंत अमृत
सकाळी ०८:०० ते ०९:१५ पर्यंत काल
सकाळी ०९:१५ ते ११:०० पर्यंत शुभ
सकाळी ११:०० ते १२:३० पर्यंत रोग
दुपारी १२:३० ते ०२:०० पर्यंत उद्योग
दुपारी ०२:०० ते ०३:३० पर्यंत चंचल
दुपारी ०३:३० ते ०५:०० पर्यंत लाभ
सायंकाळी ०५:०० ते ०६:३० पर्यंत अमृत
आपला दिवस सुखात आनंदात जावो हिच खंडेराया चरणी प्रार्थना🙏🙏🙏
प्रग्नेश पंडित इंजेकर,
खंडोबा देवाचे पुजारी, पाली
मोबाईल क्रमांक:-
+919130382318
Like our page महाराष्ट्राचे कुलदैवत पालीचा खंडेराया for More information from khandoba temple pali