अविष्कार ई सर्व्हिसेस

  • Home
  • India
  • Pune
  • अविष्कार ई सर्व्हिसेस

अविष्कार ई सर्व्हिसेस सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा एकाच ठिकाणी...!

24/07/2026

अधिकृत पॅनकार्ड सेंटर..!

22/07/2026

🏦 'अविष्कार ई सर्व्हिसेस' घेऊन आले आहेत तुमच्याच गावात सर्व शासकीय आणि प्रायव्हेट बँकांचे ग्राहक सेवा केंद्र! 🏢✨

👉 आमच्याकडे मिळणाऱ्या सुविधा:
✅ आधार कार्डद्वारे पैसे काढणे (AePS)
✅ मनी ट्रान्सफर (Money Transfer)
✅ पॅनकार्ड सेंटर (PAN Card Services)
✅ डिजिटल सिग्नेचर (Digital Signature)
आणि बरेच काही... तेही एकाच छताखाली!

तुमच्या गावात कोणती बँक दत्तक आहे ते तपासा आणि आजच तुमचे स्वतःचे ग्राहक सेवा केंद्र सुरू करा. 🤝
📲 अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा:
तुमच्या बँकेचा IFSC कोड, तुमचे नाव, पत्ता आम्हाला 7770067009 या व्हाट्सऍप नंबरवर पाठवा. आमची टीम तुम्हाला लवकरच संपर्क करेल.

Maharashtra MaharashtraBusiness MarathiUdyojak Grampanchayat VillageDevelopment CustomerServicePoint CSP BankingServices AadhaarBanking AePS MoneyTransfer PanCardCenter DigitalSignature DigitalIndia
MarathiBusiness BusinessIdeasMarathi GavakadchiGoshta MarathiStatus MarathiReels BankingUpdate MaharashtraNews

17/07/2026

02/07/2026

अधिकृत पॅनकार्ड सेंटर घेण्यासाठी संपर्क..!

7770067009

30/05/2026

शासकीय दाखले

11/05/2026

MSRTC NCMC CARD


17/04/2026
17/04/2026

07/10/2025

🌟 नवीन कमाईची संधी! 🌟
अविष्कार ई सर्व्हिसेस घेऊन आलो आहे eps BANCS™ ATM फ्रॅंचायझी!
---------------------------

💰 कमी गुंतवणूक, महिन्याला ₹15,000 ते ₹20,000 नफा!
---------------------------

✅ eps BANCS™ ATM ची वैशिष्ट्ये:
🔸 कमीत कमी गुंतवणूक
🔸 QR कोडद्वारे पैसे काढण्याची सुविधा
🔸 सेटअप पूर्णपणे कंपनीकडून
🔸 प्रत्येक ट्रान्सक्शनवर ₹8.50 ते ₹11.00 कमिशन
🔸 5 वर्षांचे ऍग्रीमेंट
🔸 RBI अप्रुव्हल कंपनी
🔸 भारतात एकूण 8500+ ATM
---------------------------

💼 गुंतवणूक तपशील:
🔹 नॉन-रिफंडेबल फी – ₹70,000
🔹 रिफंडेबल सिक्युरिटी – ₹30,000
🔹 रिफंडेबल वर्किंग कॅपिटल – ₹3,00,000
📌 एकूण गुंतवणूक – ₹4,00,000
---------------------------

📈 कमिशन स्ट्रक्चर प्रति ट्रान्सक्शन:
➤ 1 ते 3000 पर्यंत – ₹8.50
➤ 3001 ते 4500 पर्यंत – ₹9.50
➤ 4501 च्या पुढे – ₹11.00
---------------------------

🎁 कंपनीकडून मिळणाऱ्या सुविधा:
🔸 शॉपचा संपूर्ण सेटअप (फर्निचर, पार्टिशन, इलेक्ट्रिकल्स)
🔸 ATM मशीन + ऑनलाईन UPS + 3 बॅटऱ्या
🔸 नेटवर्क राऊटर + सिमकार्ड + नेटवर्क बूस्टर
🔸 मॉनिटरसाठी CCTV सेटअप
🔸 इंटरनेट बिल कंपनी भरेल
🔸 संपूर्ण मेंटेनन्स – कंपनीकडून दिलेल्या वस्तूंचा
🔸 शॉप इन्शुरन्स
---------------------------

🛠️ फ्रॅंचायझीची जबाबदारी:
✔️ किमान 80 स्क्वे. फूट दुकान
✔️ सिंगल फेज वीज कनेक्शन
✔️ अर्थिंगसाठी 2-3 फूट खड्डा
✔️ शॉप भाडे आणि लाईटबिल भरणे
✔️ आयसोलेशन ट्रान्सफार्मर
✔️ व्होल्टेज स्टेबिलायझर
✔️ ATM मधील स्वच्छता
✔️ ATM मशीन मध्ये रोज कॅश लोडिंग
---------------------------

🛠️ मेंटन्स चार्ज
📌 दर महिन्याला ₹5000 कमिशनमधून कंपनी कट करेल.
📌 महिन्यात 2400 कॅश ट्रान्सक्शन झाल्यावर ₹5000 कट होणार नाहीत.
📌 सुरवातीचे 3 महिने कुलिंग पिरियड असेल त्यात ₹5000 कट होणार नाहीत.
---------------------------

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
अविष्कार ई सर्व्हिसेस
📲 मोबाईल व व्हॉट्सऍप : 7770067009
---------------------------

📩 ATM व्यवसायात पाय रोवायची हीच योग्य वेळ आहे!

⏳ लवकर निर्णय घ्या आणि कमाई सुरू करा!
-------------🙏-------------

नमस्कार,आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे eps BANCS™ ATM फ्रँचायझी. या बद्दलची सर्व माहिती खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये आहे क...
25/07/2025

नमस्कार,

आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे eps BANCS™ ATM फ्रँचायझी. या बद्दलची सर्व माहिती खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये आहे कृपया पूर्ण माहिती पाहण्यासाठी या लिंकला क्लिक करा - https://youtu.be/zCo3K0wbDe0

☞ अविष्कार ई सर्व्हिसेस युट्युब चॅनेलला फॉलो करा - https://www.youtube.com/

☞ अधिक माहितीसाठी आपण आम्हाला 7770067009 या क्रमांकावर संपर्क साधावा..!

धन्यवाद..!
अविष्कार ई सर्व्हिसेस
संपर्क - 077700 67009

Hello friends, welcome once again to आविष्कार ई सर्व्हिसेस in today's video: • About EPS ATM Franchise🎯 Watch the video completely so that there is no confu...

Address

Hinjawadi
Pune
412115

Alerts

Be the first to know and let us send you an email when अविष्कार ई सर्व्हिसेस posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share