28/03/2026
ग्राहक अनुभव – गारवा मशीनसोबत सुरक्षित आणि विश्वासार्ह व्यवसाय!
श्री. नारायण कानवडे (वडगाव पान, संगमनेर) यांनी 2024 पासून गारवा सुपा प्रीमियम 5R (2 HP + चिलर + डस्टबिन + घुंगरू मशीन) मशीनसह “माऊली रसवंती गृह” सुरू केले आहे.
त्यांचा अनुभव —
👉 “मी वडगाव पान येथे ‘माऊली रसवंती गृह’ चालवत असून गारवा मशीन निवडण्यामागे मुख्य कारण म्हणजे याची सुरक्षितता आणि कंपनीची चांगली सर्व्हिस. या मशीनमधून बर्फाशिवाय स्वच्छ आणि थंड रस देता येतो, त्यामुळे ग्राहकांना आरोग्यदायी रस मिळतो आणि ते खूप समाधानी असतात. बाजारात अनेक प्रकारच्या मशीन असल्या तरी त्यामध्ये अपघाताची शक्यता असते, पण गारवा मशीन इतके सुरक्षित आहे की घरातील महिला सुद्धा ते सहज चालवू शकतात. माझी पत्नी जिजाबाईही हे मशीन आत्मविश्वासाने चालवतात. माझ्या अनुभवातून सांगतो — गारवा मशीनमुळे सुरक्षित, स्वच्छ आणि विश्वासार्ह पद्धतीने रसवंती व्यवसाय करता येतो आणि ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो.”
गारवा मशीन — सुरक्षितता, गुणवत्ता आणि यशस्वी व्यवसायाची खात्री!
अधिक माहितीसाठी संपर्क:
📞78097 80950
📞78097 80955