Samartha's Farmers Market

Call Directions Website Contact the business

Samartha's Farmers Market Established in 2010. An initiative by educated young people from rural farming community who are excl

21/09/2026

09/09/2026

चिकू

आठवण 12 वर्षपूर्ती झाल्याची             एक झलक
08/07/2026

आठवण 12 वर्षपूर्ती झाल्याची एक झलक

शेतकरी आठवडी बाजार संकल्पनेच्या 12 व्या वर्धापनदिन कार्यक्रमाला आम्ही आपणांस निमंत्रित करत आहोत. खरंतर 12 वर्षे म्हणजे ए...
27/06/2026

शेतकरी आठवडी बाजार
संकल्पनेच्या 12 व्या वर्धापनदिन कार्यक्रमाला आम्ही आपणांस निमंत्रित करत आहोत. खरंतर 12 वर्षे म्हणजे एक तपपूर्तीच, या संपूर्ण प्रवासात आपण सदैव आमच्याबरोबर राहिलात. सर्व अडीअडचणीच्या काळात सहकार्य केलेत. ही वेळ आहे आपण सर्वांचे ऋण व्यक्त करण्याची,आपले आभार मानण्याची.

दिनांक 28/06/2026 वार रविवार वेळ सकाळी 10.00वाजता

ठिकाण:
गांधीभवन कोथरूड पुणे
आपण या 12 व्या वर्धापनदिन कार्यक्रमास उपस्थित राहून आमच्या शेतकरी आठवडी बाजार च्या परिवारास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे.

धन्यवाद🙏🏼

🩸 रक्तदान करा… जीवनदान द्या! ❤️शेतकरी आठवडी बाजाराच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सहभागी व्...
27/06/2026

🩸 रक्तदान करा… जीवनदान द्या! ❤️

शेतकरी आठवडी बाजाराच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सहभागी व्हा आणि समाजसेवेचा भाग बना. 🙏

एक थेंब रक्त… अनेकांचे जीवन वाचवू शकते.
तुमच्या एका निर्णयाने कोणाचातरी जीव वाचू शकतो. 🌟

🎁 प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू
📅 रविवार, २८ जून २०२६
⏰ सकाळी ८ पासून
📍 गांधी भवन मैदान, अंधशाळेजवळ, कोथरूड, पुणे

या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी व्हा आणि रक्तदानाचा संकल्प करा. 💉✨

Address

CANAL Road WARAJE
Pune
411058

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samartha's Farmers Market posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samartha's Farmers Market:

Shortcuts

Share