25/11/2023
Vision Eye plus Optical & Zeiss vision expert, पुण्यामधील सर्वात मोठे आणि PCMC मधील सर्व नामांकित कंपन्यांच्या sunglasses आणि चष्याचे भव्य शोरुमच शुभारंभ गोविंद गार्डन समोर पिंपळे सौदगर येथे झालं,
आदरणीय संजय मामा भिसे आणि सागर शेठ कोकणे आपण आमच्या विनंतीला मान देऊन वेळेत वेळ काढून उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढविली त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद.....