DONEC SMILE PVT. LTD.

DONEC SMILE PVT. LTD. POWER TO GROW

23/05/2026
13/04/2026

जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतिदिनानिमित्त अमर हुतात्म्यांच्या शौर्याला आणि बलिदानाला त्रिवार वंदन.

🙏
03/04/2026

🙏

मरण ज्यांच्यासमोर झुकले आणि काळ ज्यांच्यासमोर थांबला अशा शिवरायांना पुण्यतिथी दिनी कोटी कोटी वंदन.

#स्मृतीदिन

02/04/2026

नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला 'सुपर १००' हा शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमांतर्गत 'NEET' आणि 'JEE' यांसारख्या आव्हानात्मक परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना २ वर्षांचे मोफत निवासी कोचिंग, भोजन आणि शैक्षणिक साहित्य पुरविले जाणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रतिभा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना दर्जेदार प्रशिक्षण मिळण्यात अडचणी येतात, अशा वेळी जिल्हा परिषदेचा हा पुढाकार त्यांच्या स्वप्नांना बळ देणारा आहे. *मार्च २०२६ मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या* जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मी करतो. प्रशासकीय स्तरावर राबविण्यात येणारा हा शैक्षणिक प्रकल्प ग्रामीण भागातील भावी डॉक्टर्स आणि इंजिनिअर्स घडवण्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल. असा मला विश्वास आहे.




02/04/2026

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त (तिथीनुसार) त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन.

स्वराज्य, स्वाभिमान आणि रयतेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या शिवरायांनी शौर्य, धैर्य, न्याय आणि दूरदृष्टीचा अद्वितीय आदर्श घालून दिला. त्यांच्या विचारांनी आणि कार्यानेच महाराष्ट्राला नवसंजीवनी मिळाली आणि स्वराज्याची भक्कम पायाभरणी झाली.
शिवरायांचे विचार आणि त्यांची स्वराज्यनिष्ठा हीच आमच्या कार्याची प्रेरणा आहे. त्यांच्या आदर्शांवर चालत रयतेची सेवा करण्याचा संकल्प या स्मृतीदिनानिमित्त अधिक दृढ करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींस कोटी कोटी प्रणाम.

01/04/2026

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक वंदनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

#राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ
#डॉ_केशव_बळीराम_हेडगेवार

Address

TOWN CENTER, AMANORA
Pune
411028

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917350655525

Alerts

Be the first to know and let us send you an email when DONEC SMILE PVT. LTD. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to DONEC SMILE PVT. LTD.:

Share