Shree Sai Financial Services Limited

Shree Sai Financial Services Limited Home Loan Consulting firm with quick process. contact 9970402161 sachin, 9096231153 sourabh.

17/02/2017

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या घरखरेदी सबसिडी योजनेचे तपशील आता जाहीर झाले आहेत. त्यानुसार पहिलं घर खरेदी करणाऱ्याला 20 वर्षे मुदतीच्या गृहकर्जावर तब्बल 2.4 लाखांचा फायदा होणार आहे.
गृहकर्जातील पहिल्या सहा लाखांवर 6.5 टक्क्यांची सबसिडी
या योजनेनुसार, जर तुमचं वार्षिक उत्पन्न 6 लाख रूपयांपर्यंत असेल तर तुम्ही पहिल्या घरखरेदीसाठी घेणार असलेल्या गृहकर्जातील सहा लाख रूपयांसाठी तुम्हाला 6.5 टक्क्यांची सबसिडी मिळेल. तुमच्या गृहकर्जाची रक्कम कितीही असली तरी तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला तुमच्या होमलोनमधील पहिल्या सहा लाखांवर 6.5 टक्क्यांची सवलत मिळेल. म्हणजे तुमच्या गृहकर्जाचा व्याज दर 9 टक्के असेल तर तुम्हाला पहिल्या सहा लाखांवर फक्त 2.5 टक्के व्याज व्याज भरावं लागेल. गृहकर्जाच्या उर्वरीत रकमेवर मात्र 9 टक्क्यांप्रमाणे व्याज देय असेल.
पहिला टप्पा: 6 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पहिल्या सहा लाखावर 2.5 टक्के व्याज म्हणजेच जर समजा, तुमचं उत्पन्न 6 लाख रूपयांपर्यंत असेल आणि पहिल्या घराच्या खरेदीसाठी तुम्ही 20 वर्षांच्या मुदतीचं दहा लाख रूपये कर्ज घेतलं असेल तर पहिल्या सहा लाखांसाठी तुम्हाला फक्त 2.5 टक्के व्याज भरावं लागेल तर उर्वरीत चार लाखांसाठी तुम्हाला 9 टक्के दराने व्याज आकारणी होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेली ही योजना तीन वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी आणि फक्त पहिलं घर खरेदी करणारांसाठी आहे. त्यानुसार सर्वच उत्पन्न गटातील घर खरेदीदारांना व्याजाच्या रकमेत दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दुसरा टप्पा: 12 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पहिल्या 9 लाखांपर्यंत 4 टक्के सूट या योजनेतील दुसरा टप्पा आहे, रू. 12 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांचा. या गृहकर्जदारांना त्यांनी पहिल्या घरखरेदीसाठी घेतलेल्या 9 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर 4 टक्क्यांची सबसिडी मिळणार आहे.
सोप्या शब्दात सांगायचं तर समजा, तुमचं वार्षिक उत्पन्न 12 लाख रूपयांपर्यंत असेल आणि पहिल्या घराच्या खरेदीसाठी तुम्ही 20 वर्षांच्या मुदतीचं 25 लाख रूपये कर्ज घेतलं असेल तर पहिल्या नऊ लाखांसाठी तुम्हाला फक्त 5 टक्के दराने व्याज भरावं लागेल तर उर्वरीत 16 लाखांवर तुम्हाला 9 टक्के दराने व्याज आकारणी होईल.
तिसरा टप्पा: 18 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पहिल्या 12 लाखांपर्यंत 3 टक्के सूट
तसंच या योजनेतील तिसरा टप्पा हा वार्षिक 18 लाख रूपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांसाठी आहे. या उत्पन्न गटातील गृहकर्जदारांना त्यांच्या पहिल्या घराच्या खरेदीसाठी 12 लाखांपर्यंतच्या गृहकर्जासाठी 3 टक्के सबसिडी मिळणार आहे.
म्हणजेच तुमचं उत्पन्न 18 लाख रूपयांपर्यंत असेल आणि पहिल्या घराच्या खरेदीसाठी तुम्ही 20 वर्षांच्या मुदतीचं 50 लाख रूपये कर्ज घेतलं असेल तर पहिल्या बारा लाखांसाठी तुम्हाला फक्त 6 टक्के दराने व्याज भरावं लागेल तर उर्वरीत 38 लाखांवर तुम्हाला 9 टक्के दराने व्याज आकारणी होईल.
गृहकर्ज योजना 20 वर्षांपर्यंत
पंतप्रधान आवास योजनेनुसार जाहीर करण्यात आलेल्या या योजनेनुसार आधी फक्त 15 वर्षे मुदतीची गृहकर्जे ही अट रद्द करून ती 20 वर्षे करण्यात आली आहे. पहिल्यांदा घरखरेदी करणारे ग्राहक मासिक हफ्ता कमी राहावा म्हणून वीस वर्षांचा पर्याय स्वीकारतात.
सध्या गृहकर्जासाठी असलेला सर्वसाधारण 9 टक्क्यांचा व्याज दर गृहीत धरला तर सर्व उत्पन्न गटातील गृहकर्जदारांना किमान 2.4 लाख रूपयांचा सरसकट फायदा होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे होम लोनचा ईएमआय हा तब्बल 2200 रूपयांनी घटला जाईल.
* त्याशिवाय प्राप्तीकर कायद्याच्या कलम 24 नुसार गृहकर्जाच्या व्याजात मिळणारी सवलत ही सुरूच राहणार आहे. सध्या दोन लाख रूपयापर्यंतच्या गृहकर्ज व्याजावर प्राप्तिकर सवलत मिळते, हे इथे उल्लेखनीय आहे.
* पंतप्रधान आवास योजनेतील या सवलती अंमलात आणण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नॅशनल हाऊसिंग बँक आणि हुडको यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याच्या योजनेचा एक भाग तसंच सध्या तुलनेने सुस्त असलेल्या रिअल इस्टेट सेक्टरला चालना मिळण्यासाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेली व्याज सवलत योजना मदतीची ठरणार आहे

12/02/2017

* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याच्या योजनेचा एक भाग तसंच सध्या तुलनेने सुस्त असलेल्या रिअल इस्टेट सेक्टरला चालना मिळण्यासाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेली व्याज सवलत योजना मदतीची ठरणार आहे.

17/09/2016

आता शोध घेणे थांबवा.....100 % लोण होण्याची खात्री, कमीत कमी व्याजदर, अचूक मार्गदर्शन, झटपट लोण पास, प्रत्येक केस वर स्मार्ट सोल्यूशन, लोण मिळवण्यसाठी कुठेही धावायची गरज नाही, बँक आपल्या दारी या तत्वावर काम.....
प्रोजेक्ट फंडिंग, NA/TP प्लॉट वर लोण, प्रोजेक्ट लोण,कमर्शियल प्रोजेक्ट करता लोण, ग्रामपंचायत प्रोपर्टी वर तारण कर्ज, नवीन घरासाठी गृह कर्ज
{ KNOW YOUR LOAN ELIGIBILITY }
**२० पेक्षा अधिक नामांकित बँक व फायनान्स कंपन्यान्सोबत टाय-अप्स .
समक्ष भेटा किंवा फोन करा
Sachin 9175443050 Sourabh 9096231153

05/09/2016

प्राधान्यक्रम
कर्जांचा विचार करता प्राधान्यक्रम ठरवायला हवा. एकाचवेळी अनेक कर्जे सुरू असतील तर व्याजाचे ओझे कमी करण्यासाठी त्यातली महागडी कर्जेआधी फेडावीत, केवळ मोठा हप्ता असलेले कर्जअगोदर पूर्ण करण्याचा निर्णय घेऊ नये. क्रेडिटकार्डा संबंधीच्या व्याजावर ३५ ते ४० टक्के व्याज आकारले जात असल्याने अगोदर ते पूर्ण केलेले बरे. यातुलनेत होमलोनवरील व्याज १२ ते १३ टक्के असते. यानंतर अनुत्पादक कर्जांचा विचार करावा. जसे की, होमलोनवर कर विषयक फायदे मिळतात, तर कार वा पर्सनललोनवर मिळत नाहीत. होमलोनवरील दीडलाखापर्यंतच्या व्याजावर व लाखापर्यंतच्या मूळ रकमेवर दरवर्षी वजावट मागता येते, तर संबंधित घरात तुमचे वास्तव्य नसेल तर त्यासाठीच्या संपूर्ण व्याजावर करसवलत घेता येते. मुदतीपूर्वी परतफेड केली तर हे फायदे कमी होतात. तसेच, व्यावसायिकांना कारसारख्या खर्चासाठी वजावट मागता येते. त्यामुळे कारलोन ही उत्पादक ठरते.
सारखाच व्याजदर असलेली दोन कर्जे घेतली असल्यास त्यांच्या मुदतपूर्व परतफेडीच्या बाबतीत निर्णय घेताना कर्जाचा कालावधी विचारात घ्यावा. कारण, प्रत्येक हप्त्याबरोबर व्याजाचा भार वाढत जातो.
संधीचा लाभ:
तुम्ही केवळ होमलोनच घेतले असेल तर वरील विश्लेषण लागू होईलच असे नाही. तुमच्यावर केवळ होमलोन चा भार आहे आणि अशावेळी जास्तीचे पैसे मिळाले तर ते वापरून कर्ज फेडून टाकण्यापूर्वी अन्यपर्यायही विचारात घेता येतील. हेच पैसे अन्यत्र गुंतवल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे उपलब्ध पर्याय, त्यावरील व्याज, कर्जावरील व्याज या सगळ्याचा विचार करून योग्यतो निर्णय घ्यावा.
कर्जाचा हप्ता चुकल्याचा दंड:-
समजा, तुम्ही विविध कर्जे घेतली आहेत. परंतु, उत्पन्नाचे साधन गेल्यामुळे तुम्हाला वेळेवर कर्जाचे हप्ते भरणे शक्य नाही. अशावेळी ही प्राधान्यक्रम ठरवायचा असतो. काही कर्जांचा हप्ते चुकले तर मोठा दंडबसतो. त्यामुळे अशी कर्जे आधी पूर्ण केलेली बरी असतात, मग त्याचा व्याजदर कितीही का असेना.
जसेकी, पर्सनल लोन भरण्यात गडबड झाली तर त्याचा दुष्परिणाम क्रेडिटस्कोअरवर होतो, पण कार लोन भरण्यात दिरंगाई झाली तर क्रेडिटस्कोअरवर परिणाम होतोच, शिवाय कारजप्त होण्याचीही भीती असते. तसेच, होमलोनचा एखादा हप्ता चुकला तर बँक फार अस्वस्थ होणार नाही, पण कारलोन व पर्सनललोनच्या बाबतीत ही शाश्वती देता येत नाही. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीविषयी तुमच्या बँकेला तातडीने कळवलेले बरे.
हातात जास्तीचे पैसे आल्यावरच मुदतपूर्वकर्जाची परतफेड करायला हवीअसे नाही. ठरवून, पैसे उभे करून कर्जाचा विशिष्टभाग चुकते करणे काही वेळा योग्य ठरते. व्याजदर अचानक वाढले तर हप्ताही वाढतो. सन २००६ मध्ये होमलोम वरील ७.५ टक्के होता आणि आज तो १३ टक्क्यांपर्यंत गेला आहे. त्यामुळे कर्जाचा कालावधी न वाढवता अधिक पैसे भरणे योग्य ठरेल.

23/08/2016

होमलोन/ प्रॉपर्टी तारण कर्ज / लोनसाठी प्रयत्न करत असाल तर एकदा नक्की वाचा.
खालील पैकी कोणतीही अडचण असेल तर आम्ही मदत करू शकतो;
नोकरदार व्यक्तींच्या अडचणी: सॅलरी स्लिप मिळत नाही, पगार कॅश मिळतो, पगार कमी आहे, कंपनी लिमिटेड नाही, कंपनी लिस्टेड नाही.वै.
व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या अडचणी:
शॉपऍक्ट नाही, शॉपऍक्ट आहे पण नवीन आहे, रिटर्न फाईल केले नाहीत, करंट अकाउंट नाही , व्यवसाय खूप छोटा आहे.वै.
प्रॉपर्टी विषयक अडचणी: ग्रामपंचायत किंवा गुंठेवारी (नियमितीकरण) प्रॉपर्टी, घराचे रिनोव्हेशन करणे वै.
सध्या चालू असलेल्या लोन विषयक अडचणी: सध्याचा व्याजदर खूप जास्त आहे जो कमी करून पाहिजे आहे, सध्याचे लोन दुसऱ्या बँक मध्ये ट्रान्स्फर करून त्यावर टॉप-अप पाहिजे आहे.
अहो मग तुमची कागदपत्रे घेऊन तडक आमच्या ऑफिसला भेट द्या कारण आमचे टायअप आहे पुण्यातील महत्वाच्या सर्व प्रायव्हेट बँक आणि प्रायव्हेट फायनान्स (NBFC) कंपन्यांसोबत, त्यामुळे कशीही केस कोणत्याही प्रकारची केस असो, बऱ्याचदा आपल्याकडे काहीं ना काही मार्ग निघतोच.
Contact :
Sourabh patil : 8237350053

21/08/2016

CIBIL score and its Analysis
-1: This indicates that the borrower has no credit history; he has never borrowed nor owns a credit card from any financial institution.
300 - 600: This indicates multiple defaults, overdue payments and write-offs on previous loans and credit card payments. It is very hard to obtain a loan for someone in this bracket from banks and financial institutions. The loan applications will be rejected in most cases as this score is considered to be a credit risk with higher chances of default.
600 - 750: This indicates there are instances of late payments and irregularity of payments against loans and credit cards in the past. It is neither a bad score nor a good one. Banks and financial institutions will be cautious and might perform additional credit check to gauge the credit-worthiness of the individual. They might demand guarantors, security or collateral if necessary before sanctioning the loan. Banks and financial institutions might charge a higher rate of interest in such cases.
750 - 900: This is a positive indicator for the banks and financial institutions to approve loans, both secured and unsecured. This signifies that you have never defaulted and have been consistent in repaying your previous loans or credit card bills. Banks will be more than happy to advance you a loan which will help you negotiate for lower interest rates, processing fees and pre-closure charges.
NA or NH: This indicates that you do not have a credit history, credit records are available for less than 6 months or you do not have a credit card. This score isn’t necessarily bad, but few banks or financial institutions will lend loans to a first time borrower or an applicant with no credit history because they cannot gauge the risk.
Do you want to know your score?
Contact : sourabh 9096231153

18/08/2016

Rakhi is the combination of five
meaningful words.
R: rock strong relationship
A: acceptance all along
K: kindness to the core
H: heartwarming presence
I: idealistic relationship,
Happy Raksha Bandhan. To All...

कर्ज काढताय का? मग ‘सिबिल’ स्कोअर तपासातुम्ही कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला, की वित्त...
16/08/2016

कर्ज काढताय का? मग ‘सिबिल’ स्कोअर तपासा
तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला, की वित्तीय संस्था पहिल्यांदा तुमचा "सिबिल' रिपोर्ट व "सिबिल ट्रान्स युनियन' स्कोअर तपासते व तो स्कोअर चांगला असला, तरच तुमच्या अर्जावर पुढील प्रक्रिया करण्यात येते. अलीकडेच स्टेट बॅंकेने एक नवीन पायंडा पाडला आहे. ज्यांचा "सिबिल' स्कोअर चांगला नाही, ते स्टेट बॅंकेत नोकरीसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर "सिबिल' रिपोर्ट व स्कोअर म्हणजे काय, तो स्कोअर कोठून व कसा मिळवावा, किती स्कोअर असणे चांगले व तो स्कोअर कसा सुधारावा, हे जाणून घेणे उपयुक्त ठरेल.

"क्रेडिट इन्फर्मेशन ब्यूरो (इंडिया) लि.'ची स्थापना ऑगस्ट 2000 मध्ये करण्यात आली. या कंपनीत 66.1 टक्के हिस्सा "ट्रान्स युनियन इंटरनॅशनल इन्क' यांचा असून, इतर हिस्सा बॅंका व इतर वित्तीय संस्थांकडे आहे. देशभरातील वित्तीय संस्थांकडून दर महिन्याला कर्ज व क्रेडिट कार्डच्या परतफेडीविषयी माहिती गोळा करून त्या आधारे प्रत्येक कर्जदाराचा व कार्डधारकाचा क्रेडिट रिपोर्ट तयार करून तो रिपोर्ट सभासद वित्तीय संस्थांना; तसेच कर्जदारांना पुरविण्याचे काम "सिबिल' करते. हा स्कोअर काढण्यासाठी "ऍडव्हान्स्ड ऍनॅलिटिक्‍स व अल्गोरिदम' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.
तुमच्या "सिबिल' रिपोर्टमध्ये सहा विभाग असतात. पहिल्या विभागात तुमचा स्कोअर, दुसऱ्या विभागात वैयक्तिक माहिती (पॅन, पासपोर्ट नंबर), तिसऱ्या विभागात संपर्कासाठीची माहिती (दूरध्वनी, पत्ता), चौथ्या विभागात नोकरी/व्यवसायविषयीची माहिती (उत्पन्न), पाचव्या विभागात तुमच्या विविध कर्जखात्यांची माहिती व सहाव्या विभागात तुम्ही ठिकठिकाणी कर्ज/कार्डांसाठी केलेल्या चौकशांची (अर्जांची) माहिती दिलेली असते. तुम्हाला स्वतःचा "सिबिल' रिपोर्ट व स्कोअर "ऑनलाइन' पद्धतीनेसुद्धा मिळविता येतो. त्यासाठी www.cibil.com या संकेतस्थळावरून आवश्‍यक ती माहिती पुरवावी लागते. रिपोर्ट एकदाच पाहिजे असल्यास रु. 550, वर्षातून दोनदा हवा असल्यास रु. 800 व वर्षातून चारवेळा पाहिजे असल्यास रु. 1200 चे पेमेंट "सिबिल'ला करावे लागते.
"सिबिल ट्रान्स युनियन स्कोअर' 300 ते 900 दरम्यान असतो. तुमचा स्कोअर जितका अधिक, तितकी कर्ज/कार्ड मंजूर होण्याची शक्‍यता अधिक. मंजूर होणाऱ्या कर्जांपैकी सुमारे 79 टक्के कर्जे ज्यांचा "सिबिल स्कोअर' 750 पेक्षा अधिक आहे, अशा व्यक्तींनाच मिळतात. त्यामुळे हा स्कोअर काढताना कोणत्या घटकांना किती वजन दिले जाते, ते जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. ते घटक व त्यांचे वजन असे:
1) भूतकाळातील कर्जफेडीबद्दलची कामगिरी (वजन 30 टक्के): गेल्या काही वर्षांत काढलेल्या विविध कर्जांची परतफेड तुम्ही नियमितपणे केली असल्यास तुमचा स्कोअर चांगला असेल व कर्ज थकविले असल्यास, उशिरा परतफेड केली असल्यास अथवा तडजोड केली असल्यास तुमचा स्कोअर कमी असेल.
2) कर्जांचे प्रकार (वजन 25 टक्के): तुम्ही फक्त तारण नसलेली कर्जे (क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्जे) घेतलेली असतील, तर स्कोअरवर विपरीत परिणाम होतो; पण तुम्ही वाहनकर्ज, गृहकर्जसुद्धा घेऊन त्यांची नियमितपणे परतफेडी केली असल्यास तुमचा स्कोअर चांगला असेल.
3) एकूण काढलेली कर्जे (वजन 25 टक्के): तुम्ही अलीकडेच खूप व अनावश्‍यक कर्जे काढली असल्यास तुमच्या सिबिल स्कोअरवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
4) इतर घटक (वजन 20 टक्के): तुम्ही अलीकडे काढलेल्या कर्जाची नियमित परतफेड करीत आहात का, मंजूर झालेल्या कर्जांचा पुरेपूर वापर करीत आहात की जपून आदी; तसेच तुम्ही कोणाला जामीन राहिला असल्यास व ती व्यक्ती कर्ज नियमित परतफेड करीत नसल्यास तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो.
तात्पर्य, कर्जे नियमितपणे परतफेड करणाऱ्यांनाच अधिक कर्जे उपलब्ध होतील.

YOUR LOAN APPROVAL DEPENDS ON YOUR CIBIL SCORE* Maintain a CIBIL Score greater than 750 Get Yours Now Already a Member? Login Now  Subscription BenefitsMonitor Your ScoreRectify ErrorsApply For A LoanShare Remarks With Lenders    Self Service PortalIdentify the lender name and loan account number of...

15/08/2016

होमलोन/ प्रॉपर्टी तारण कर्ज / लोनसाठी प्रयत्न करत असाल तर एकदा नक्की वाचा.

खालील पैकी कोणतीही अडचण असेल तर आम्ही मदत करू शकतो;

नोकरदार व्यक्तींच्या अडचणी: सॅलरी स्लिप मिळत नाही, पगार कॅश मिळतो, पगार कमी आहे, कंपनी लिमिटेड नाही, कंपनी लिस्टेड नाही.वै.

व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या अडचणी:
शॉपऍक्ट नाही, शॉपऍक्ट आहे पण नवीन आहे, रिटर्न फाईल केले नाहीत, करंट अकाउंट नाही , व्यवसाय खूप छोटा आहे.वै.

प्रॉपर्टी विषयक अडचणी: ग्रामपंचायत किंवा गुंठेवारी (नियमितीकरण) प्रॉपर्टी, घराचे रिनोव्हेशन करणे वै.

सध्या चालू असलेल्या लोन विषयक अडचणी: सध्याचा व्याजदर खूप जास्त आहे जो कमी करून पाहिजे आहे, सध्याचे लोन दुसऱ्या बँक मध्ये ट्रान्स्फर करून त्यावर टॉप-अप पाहिजे आहे.

अहो मग तुमची कागदपत्रे घेऊन तडक आमच्या ऑफिसला भेट द्या कारण आमचे टायअप आहे पुण्यातील महत्वाच्या सर्व प्रायव्हेट बँक आणि प्रायव्हेट फायनान्स (NBFC) कंपन्यांसोबत, त्यामुळे कशीही केस कोणत्याही प्रकारची केस असो, बऱ्याचदा आपल्याकडे काहीं ना काही मार्ग निघतोच.

14/08/2016

Proper planning befor taking Home Loan
Its is essential to ensure proper financial planning before you make the decision to invest in a property. The first step would be to review your current financial condition and running obligations such as loans, Any other annually payment commitment like life insurance, General insurance, car insurance, health insurance to get an essence of ur true monthly income. Your budget for buying your home should be based on your household budget and how much money you can afford put aside for the EMI of a home loan. Besides the EMI you should have a healthy savings account that can pay for the additional incidentals such as stamp duty,
registration,
car parking,
club house charges and other sundry charges by the builder.
An important advise by financial experts is to set aside 4 to 5 EMIs as reserve funds to work in unforeseen circumstances such loss of employment or any situation that exerts pressure on financial resources available at your disposal.

14/08/2016

गृहकर्ज / होमलोन परतफेडीची मुदत / कालावधी जितका जास्त तितके आर्थिक नुकसान जास्त !

साधारणतः सर्व बँकांकडून होम लोन या प्रकारासाठी जास्तीत जास्त 30 वर्षे परतफेडीचा कालावधी दिला जातो. जितका परतफेडीचा कालावधी जास्त, तितका EMI कमी होतो आणि त्यामुळे बहुतांशी सर्वजण 25 ते 30 वर्ष मुदतीकरता लोन घेतात. परंतु कमीतकमी कालावधीकरता लोन घेणे हेच चांगले आणि फायद्याचे असते. जास्त कालावधीकरता कर्ज / लोन घेतले तर व्याजापोटी खूपच जास्त पैसे भरावे लागतात. टक्क्यांमध्ये समजवायचे झाले तर, समजा 10 वर्ष मुदतीने लोन घेतले तर त्यावर मुद्दलाच्या 57% व्याजच भरावे लागते आणि समजा 20 वर्षे मुदतीने घेतले तर मुद्दलाच्या 128% व्याज पडते !

म्हणजे समजा तुम्ही 50 लाखांचे गृहकर्ज / होम लोन 25 वर्षांकरता घेतलेत तर तुम्ही मुद्दला व्यतिरीक्त 83.5 लाख रुपये (किंवा टक्क्यांमध्ये सांगायचे झाले तर 167%) फक्त व्याज भरता.

कधीकधी, जास्त मुदतीचे / कालावधीचे कर्ज / लोन घेणे गरजेचे असते कारण एखाद्या तरुण व्यक्तीस 10 वर्षांच्या मुदतीचा EMI (जो त्या वेळी खूपच जास्त वाटू शकतो) भरणे अशक्य असते पण मग अशा वेळेस आपला EMI आपण दरवर्षी किंवा दर 2-5 वर्षाने वाढवू शकतो जेणेकरून आपण लवकरात लवकर कर्ज मुक्त होऊ शकू आणि घराच्या किमतीइतके किंवा त्याहून जास्त रकमेचे व्याज वाचवू शकतो.

ग्रामपंचायत किंवा गुंठेवारी प्रॉपर्टी विकत घेतलेल्या लोकांना व्याजदर खूपच जास्त पडतो 11 ते 14 टक्के, अशा लोकांनी जर आपले गृहकर्ज / होम लोन एक वर्षानंतर दुसऱ्या बँकमध्ये ट्रान्सफर केले तर व्याजदर कमी मिळू शकतो ज्यामुळे काही लाख रुपयांची बचत होऊ शकते.

कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी / लोन साठी योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळणे खूप महत्वाचे असते.
Sourabh 9096231153

12/08/2016

Shree Sai Financial Services
Services :
Home Loan
Mortagage loan
Home renovation loan
Home improvement loan
Plot purchase loan
Self construction loan
Note : we provides loan service in agriculture zone as well as grampanchayat area
Sourabh 8237350053

Address

Sangamwadi
Pune
411003

Telephone

9175443050

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Sai Financial Services Limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share