10/06/2026
पश्चिम आशियातील तणाव व खनिज इंधनांची कोंडी लवकर थांबण्याची शक्यता नाही. आपल्या स्वयंपाकघरात एलपीजीला पर्याय निर्माण करण्यासाठी आत्तापासूनच तयारी करा.
काडीकचऱ्यापासून कोळसा बनवता येतो, आणि या कोळशाचा स्वयंपाकाचे इंधन म्हणून वापर होऊ शकतो. पुण्यात कोळशाची उपलब्धता चांगली आहे. इतर शहरांत यावर काम करावे लागेल, पण हे शक्य आहे. माफक भांडवली खर्चात लघुउद्योग करायची इच्छा असेल तर आम्हाला संपर्क करा. 092268 94206
Citizens of Sustainable City Pournima Agarkar Priyadarshini Karve Vishakha Chandhere OrjaBox LLP INECC India Clean Energy Access Network Veena Nene Ravindra Deshmukh Prashant Borate