Abhishek Hinge-Patil

Abhishek Hinge-Patil Wholesale Egg Supliear Eggs Supply Wholesale

12/12/2022


28/05/2022

*मनात तेच लोक बसतात,त्यांचे मन साफ आहे*
*कारण सुई मध्ये तोच धागा प्रवेश करू शकतो,ज्या धाग्याला कुठेच गाठ नसते.*

❤ Good Morning❤

14/05/2022
01/02/2022



*कर्तृत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंख हे नवे पंख देऊन जातात काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही हा यशाचा सिध्दांत आहे.*
=========================
*शुभ सकाळ* 🌞🌸❣️

05/01/2022

*सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो.*
=========================
*शुभ सकाळ* 🌞🌸❣️

09/12/2021

*“आयुष्य हि एक अशी ट्रेन आहे जी जन्मा पासून मृत्यू पर्यंत सुख –दुःखाच्या वेगवेगळ्या फलाटावर थांबते …!*
*आणि*
*आपल्याला आपल्याला अनुभवाच तिकीट घ्यायला प्रत्येक स्टेशनवर उतरावे लागते.”*
=========================
*शुभ सकाळ* 🌞🌸❣️

29/11/2021

*अट्टाहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि*
*वैर भावना या गोष्टीच माणसाला अनेकदा*
*हरवतात; आणि हे ज्यांना समजत नाही*
*त्यांना आपण कशामुळे हरलो हे आयुष्यभर उमगत नाही.*

🌷 *शुभ सकाळ*🌷

26/11/2021

*ध्येय निश्चित करा जीवनाला अर्थ द्या,*
*भले ते मोठे असो किंवा लहान.*
*ज्याच ध्येय निश्चित नाही तो जिवंत तर आहे*
*पण त्याच्या जगण्याला अर्थ नाही...!!*
---------------------------------------------
*शुभ सकाळ* 🌞🌸❣️

23/11/2021

*"...विश्वास ठेव माझ्यावर... "*
*असं म्हणणाऱ्यांची कमी नाही..*
*पण*
*त्या कसोटीवर उतरणारें किती...?*
*याची मात्र हमी नाही.*
---------------------------------------------
*शुभ सकाळ* 🌞🌸❣️

 #आपणांस_ઉदंड_           #आયુષ્યાच्या_अનંત_શુभेच्छा▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬||वा | ढ | दि | व | स | अ | भि | ष्ट | चिं | त | न||...
11/07/2021

#आपणांस_ઉदंड_
#आયુષ્યાच्या_अનંત_શુभेच्छा
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
||वा | ढ | दि | व | स | अ | भि | ष्ट | चिं | त | न||

अभिषेक(बापू) हिंगे- पाटील व मित्र परिवार
अभिषेक दादाभाऊ हिंगे-पाटिल

01/06/2021

जागतिक वाढदिवस दिनानिमित्त ज्यांचे आज वाढदिवस आहेत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🎂🎂

Address

Pune
411033

Telephone

9689263113

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhishek Hinge-Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Abhishek Hinge-Patil:

Share