04/08/2023
सिंबायोसिस स्किल्स ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी,किवळे, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच उद्योग भागीदार यांच्या सयुंक्त विद्यमाने दहावी उत्तीर्ण दारिद्र्यरेषेखालील मुलींसाठी 'डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन' हे दोन वर्षाचे मोफत निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू असून इच्छुकांनी त्वरीत संपर्क साधा.