14/04/2026
🌺श्री स्वामी समर्थ 🌺
लीना की रसोई मध्ये कायमच सर्व पदार्थ Hygiene, Cleanliness and taste याचा विचार करूनच बनविले जातात.
तुमच्या सगळ्यांच्या उत्तम प्रतिसादा मुळे नेहमीच आम्हाला प्रोत्साहन मिळते त्यासाठी खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खुप उपयोगी पडणारा खमंग मेतकूट केला होता पण सगळा संपला 😊
तर मी परत, खमंग चवीचा मेतकूट करणार आहे.
ऑर्डर साठी त्वरित संपर्क करा
लीना की रसोई
सौ. लीना पाटकर
9960500507