04/08/2019
http://upstox.com/open-account/?f=YDVK
ऑनलाईन अकाउंट ओपन कसे कराल.
1) खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा.
http://upstox.com/open-account/?f=YDVK
2) लिंक ओपन झाल्या नंतर आपला E मेल आयडी टाका, नंतर एक पासवर्ड टाका पासवर्ड काहीही टाकू शकता, आणि मोबाईल नंबर टाका, त्या नंतर sign up करा.
त्याच्या नंतर आपला पॅनकार्ड नंबर टाका. आणि जन्म तारीख टाका. आणि नेक्स्ट ऑपशन वापरा.
पुढील प्रोसेस समजली तर करा. जमत नसल्यास सोडून द्या . समोरून तुम्हाला फोन येईल ते तुम्हाला अकाउंट ओपन करण्यासाठी मदत करतील.
आपल्या मोबाईल मध्ये सदर document ठेवावी म्हणजे पटकन अकाउंट ओपन करता येईल.
1) *पॅनकार्डचा फोटो. ओरिजनल पॅनकार्ड सुद्धा स्वतः जवळ बाळगा*.
2) *आधार कार्डचा फोटो. ओरिजनल आधार कार्ड सुद्धा स्वतः जवळ बाळगा*.
3) *पे स्लिप (salary slip ) किंवा 6 महिने बँक स्टेटमेंट. आपल्या मोबाईल मध्ये ठेवा*.
4) *कॅन्सल चेक फोटो किंवा बँक पास बुक फोटो*
5) *पासपोर्ट साईज फोटोचा फोटो* .
6) *Signature फोटो (signature पॅनकार्ड प्रमाणे* )
*अॉनलाईन अकाउंट ओपन करण्यासाठी आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक असने गरजेचे आहे.*
सदर document आपल्या जवळ मोबाईल मध्ये असल्यास 10 मिनिट मध्ये आपले फ्री मध्ये डिमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन होईल.
डिमॅट / ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचे असल्यास त्यांनी खालील लिंकला क्लिक करा.
http://upstox.com/open-account/?f=YDVK
Open a Demat Account - Avail hassle free paperless demat account opening online at Upstox with cross trading platform, technology one can trust, easy on the pocket and paperless account opening. Visit now to open demat account Instantly & Trade at lowest flat fee.