CoBiz

CoBiz Avail Business Opportunities as
Lead Generator
Representative
Agent
Associate
Coordinator
Franchise

युवकांमध्ये उद्योजकतेचा प्रसार व्हावा या उद्देशाने CoBiz काम करत आहे.
युवकांनी नाविन्याची कास धरूनच व्यवसाय करावेत अशी आमची इच्छा आहे.सध्याच्या स्पार्धात्मक जगात एकट्या-दुकट्या ने व्यवसाय करण्यापेक्षा सहकारी पद्धतीने एकत्र येऊन केल्यास यशाची खात्री जास्त असते.CoBiz म्हणजे सहकारी-समन्वयाने केलेला व्यवसाय !याचा प्रचार व्हावा म्हणून आम्ही अनेक महाविद्यालयात जाऊन सोशल इनोवेशन्सवर व्याख्याने देऊन समान विचारसरणीच्या युवकांना एकत्रित करत आहोत. आपणही या उपक्रमात सामील व्हावे !

विस्तीर्ण व स्वच्छ समुद्र किनारा लाभलेल्या दिवे आगर ला जाणार असल्यास नक्की बूक करा, इमराल्ड रिसॉर्ट!!!माझा भाचा Omkar Ma...
16/05/2024

विस्तीर्ण व स्वच्छ समुद्र किनारा लाभलेल्या दिवे आगर ला जाणार असल्यास नक्की बूक करा, इमराल्ड रिसॉर्ट!!!

माझा भाचा Omkar Manik Satkar-Patil याच्या नवीन व्यवसायास त्रिवार शुभेच्छा !!!

Care my Prop - invites you to be our Regional Heads & Channel Partners!✅ Higher Commission Margins✅ Zero to Minimum Inve...
24/06/2023

Care my Prop - invites you to be our Regional Heads & Channel Partners!

✅ Higher Commission Margins
✅ Zero to Minimum Investment
✅ Unlimited Expansion Opportunities
✅ Flexible Work

Contact- +91 80555 05712
Website- propwatch.in

Start your journey now!

अवश्य सहभागी व्हा !!!कौशल्यातून रोजगाराकडे (Future Jobs - भविष्यातील रोजगाराच्या संधी)समुपदेशन सत्र : आज दु. 3 वाजल्या प...
27/08/2021

अवश्य सहभागी व्हा !!!

कौशल्यातून रोजगाराकडे (Future Jobs - भविष्यातील रोजगाराच्या संधी)

समुपदेशन सत्र : आज दु. 3 वाजल्या पासून पुढे..

Join Zoom Meeting
https://zoom.us/j/93151975291...
Meeting ID: 931 5197 5291
Passcode: 270821

डाउनलोड करा CashMyLeads App ! bit.ly/bvgcmlapp

।। जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें ।।सातारा मेगा फूड पार्कचे 65 एकरातील भव्य -दिव्य  रूप आपण प्रत्यक्ष पाहिले ...
24/08/2021

।। जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें ।।

सातारा मेगा फूड पार्कचे 65 एकरातील भव्य -दिव्य रूप आपण प्रत्यक्ष पाहिले नसल्यास, आपल्या Vishvesh Rajendra Chaudhari विश्वेश चौधरी या मल्टी-टॅलेंटेड युवा सहकार्याच्या नजरेतून पहा !!!

www.satarafoodpark.com

सातारा मेगा फूड पार्क संबंधित व्यवसाय संधी साठी bit.ly/bvgcmlapp डाउनलोड करा !

BVG India Ltd BVG Biz

अंधाराची खंत तू कशाला करिसी रे?गा प्रकाशगीत !!!🌞🌞🌞🌞🌞🌞कोरोना सारख्या जागतिक महासंकटामुळे सर्व युवकांसमोर अनेक आव्हाने उभी...
11/08/2021

अंधाराची खंत तू कशाला करिसी रे?
गा प्रकाशगीत !!!

🌞🌞🌞🌞🌞🌞

कोरोना सारख्या जागतिक महासंकटामुळे सर्व युवकांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. या "आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या" निमित्ताने या आव्हानांचा आढावा घेवून त्यातून यशस्वीरित्या मार्ग काढण्यासाठी BVG Biz Team च्या वतीने मुक्त चर्चेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

आपणही यामध्ये सहभागी होऊन आपले मत नोंदवू शकता.

गुरुवार | दि. १२ ऑगस्ट २०२१ | सायंकाळी ४ वाजता

अधिक माहितीसाठी व ऑनलाईन कार्यक्रमाची झूम लिंक मिळवण्याकरिता 86250 12233 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करा.
What's App - https://wa.me/message/DLEYMW4XFKIDN1

या कार्यक्रमाचे प्रक्षेपण BVG Biz या फेसबुक पेज वर केले जाईल.
Facebooo Page - https://www.facebook.com/bvgbiz/

- BVG Group Biz Team See Less

BVG ची मराठी युवकांना साथ, आर्थिक अडचणींवर करूया मात! आपल्या ज्ञानाच्या, वेळेचा व कौशल्यांचा वापर करून पैसे कमवाBVG च्या...
29/07/2021

BVG ची मराठी युवकांना साथ,
आर्थिक अडचणींवर करूया मात!

आपल्या ज्ञानाच्या, वेळेचा व कौशल्यांचा वापर करून पैसे कमवा

BVG च्या महत्वपुर्ण प्रकल्पांमध्ये आपण सहभागी होऊन पैसे कमवू शकता.
स्वतः च्या गावात BVG चे काम करण्यासाठी व आपल्या संपर्कातून इतर युवकांना व्यवसाय देण्यासाठी Cash My Leads Free App डाऊनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=wk.app.cashmyleads

धन्यवाद
BVG Group Biz Team

BVG ग्रामदुत नोंदणी सुरु झाली आहे !आजच www.bvggroup.biz/va वर नोंदणी करून Cash My Leads हे app डाउनलोड करून स्वतःसाठी व ...
08/06/2021

BVG ग्रामदुत नोंदणी सुरु झाली आहे !

आजच www.bvggroup.biz/va वर नोंदणी करून Cash My Leads हे app डाउनलोड करून स्वतःसाठी व मित्रांसाठी नवनवीन व्यवसाय संधी मिळवायला सुरुवात करा !
www.bvggroup.biz/va

"शतप्लस" आता पुणे व पिंपरी चिंचवड शहरा मध्ये मिळवा घरपोच, तेही कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता.आँर्डरसाठी संपर्क = 9130006...
16/05/2021

"शतप्लस" आता पुणे व पिंपरी चिंचवड शहरा मध्ये मिळवा घरपोच, तेही कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता.

आँर्डरसाठी संपर्क = 9130006575

Address

Sr No 9/16/8, Laxminagar Balewadi
Pune
411045

Alerts

Be the first to know and let us send you an email when CoBiz posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to CoBiz:

Share