Vajeer Group

Vajeer Group Vajeer Group is a premier consulting agency specialising in political campaign services.

वजीर ग्रुप ही राजकारण क्षेत्रातील एक अग्रगण्य सल्लागार संस्था आहे.आम्ही १९९९ पासून रणनीती व निवडणूक व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवण्यात अग्रेसर आहोत. प्रामाणिक आणि प्रभावी काम हीच आमची ओळख आहे. Established in 1999, it has become one of the most trusted agencies preferred by politicians. We provide comprehensive election management solutions, ensuring a seamless process from strategy de

velopment to implementation. Our services are favored by politicians committed to winning elections, and our expertise has been consistently praised by many senior political figures.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!  #वजीर  #वजीरग्रूप
09/04/2026

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#वजीर #वजीरग्रूप

आपल्या कामातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे, 'महाराष्ट्र न्यूज २४' चे मुख्य संपादक मल्हार संतोष पवार साहेब आपणास वाढ...
31/03/2026

आपल्या कामातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे, 'महाराष्ट्र न्यूज २४' चे मुख्य संपादक मल्हार संतोष पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

बातमीमागची बातमी शोधण्याची जिद्द आणि डिजिटल क्रांतीचा स्वीकार करून लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचे तुमचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात अधिक सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो, हीच सदिच्छा. 🌟💐
#महाराष्ट्र_न्यूज२४ #मल्हार_पवार #वाढदिवस_शुभेच्छा #निर्भीड_पत्रकारिता #यशवंत_व्हा

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे आधारस्तंभ श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांन...
30/03/2026

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे आधारस्तंभ श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या मानाचा मुजरा आणि हार्दिक शुभेच्छा!

#शिवेंद्रसिंहराजेभोसले #सातारा #सार्वजनिक_बांधकाम_मंत्री #वाढदिवस_शुभेच्छा

हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांच्या ...
19/03/2026

हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🌸🪷
#गुढीपाडवा #हिंदू_नववर्ष #मराठी_सण

जावली पंचायत समितीच्या सभापतीपदी मा. सौरभ (बाबा) शिंदे यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! आपल्या पुढील वा...
18/03/2026

जावली पंचायत समितीच्या सभापतीपदी मा. सौरभ (बाबा) शिंदे यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!

आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

#जावली #पंचायतसमिती #सभापती #अभिनंदन #विकास #नेतृत्व

नवनिर्वाचित पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांचे मनःपूर्वक अभिनंदन!  #अभिनंदन  #पंचायतसमिती
18/03/2026

नवनिर्वाचित पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

#अभिनंदन #पंचायतसमिती

जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा..!महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल — Alerto SOS...
08/03/2026

जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा..!

महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल — Alerto SOS 🚨
आता आपल्या सुरक्षिततेसाठी स्मार्ट आणि तत्पर डिजिटल साथी.

📱 आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत
📍 लाईव्ह लोकेशन शेअरिंग
📞 आपत्कालीन संपर्कांना तत्काळ सूचना
🛡️ वैयक्तिक सुरक्षा अधिक मजबूत

महिला दिनानिमित्त विशेष ऑफर —
प्रतिदिन फक्त १ रुपयात सुरक्षिततेची खात्री!

आजच Alerto SOS वापरा आणि स्वतःची व आपल्या प्रियजनांची सुरक्षा अधिक बळकट करा.

अधिक माहितीसाठी संपर्क :
📞 +91 9422325020
📞 +91 8380941999

#महिलादिन

राजकीय व्यवस्थापन क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे, वजीर ग्रुपचे आधारस्तंभ मा. श्री. अजय माळवदे सर यांना ...
28/02/2026

राजकीय व्यवस्थापन क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे, वजीर ग्रुपचे आधारस्तंभ मा. श्री. अजय माळवदे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

सरांचे अचूक मार्गदर्शन आणि दूरदृष्टी हीच आमच्या टीमची खरी ताकद आहे. त्यांना उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!

ाळवदे #वजीर_ग्रुप #वाढदिवस_शुभेच्छा

यशवंत विचारांचे खरे पाईक,सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विजयाचे शिल्पकार,सहकार क्षेत्रातील अभ्यासू आणि दू...
12/02/2026

यशवंत विचारांचे खरे पाईक,
सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विजयाचे शिल्पकार,
सहकार क्षेत्रातील अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व,
सर्वसामान्य जनतेचे आधारस्तंभ…
आमचे मार्गदर्शक माननीय खासदार नितीन (काका) पाटील यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख हार्दिक शुभेच्छा! 💐

भावपूर्ण श्रद्धांजली 💐महाराष्ट्राच्या राजकारणातील "दादा "माणूस हरपला..महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीस्व.अजितदादा पवारयांचे ...
28/01/2026

भावपूर्ण श्रद्धांजली 💐

महाराष्ट्राच्या राजकारणातील "दादा "माणूस हरपला..

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
स्व.अजितदादा पवार
यांचे दुःखात निधन झाले असून,
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो..

#वजीरग्रुप

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vajeer Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share