क्षत्रियकुलावतंस | Kshatriyakulavatans

  • Home
  • India
  • Pune
  • क्षत्रियकुलावतंस | Kshatriyakulavatans

क्षत्रियकुलावतंस | Kshatriyakulavatans ஜ۩۞۩ஜ हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीरा?

ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ
स्वदेशा, स्वभाषा, स्वधार्मास्तवे जे,
स्वभाग्ये इथे जन्मलो मानिती जे,
असा जन्म हेतू जयांच्या उरात,
अशांची शिवाजी असे जन्मजात...
आणि ही विचारधारा घेऊन जे जगतात
त्यांना "क्षत्रियकुलावतंस " असे म्हणतात..
शिवरायांबद्दल नितांत आदर, श्रद्धा, भक्ती,
सोप्या शब्दात सांगायचे तर
शिवराय ज्यांचे दैवत आहेत अशांचा हा एक संघ आहे.
छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे होते.
शिवराय हा एक धर्म आहे,
शिवराय हा एक ध्यास आहे,
शिवराय ही एक विचारधारा आहे
शिवराय ही एक जादू आहे..
ती ज्याच्या डोक्यावर चालते तो आसमंत दुमदुमणारी
गर्जना केल्याशिवाय राहत नाही.
जय शिवराय, जय महाराष्ट्र !
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ

Address

Pune
411005

Telephone

+919975790777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when क्षत्रियकुलावतंस | Kshatriyakulavatans posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to क्षत्रियकुलावतंस | Kshatriyakulavatans:

Shortcuts

Share