Jejuri

Jejuri श्री क्षेत्र जेजुरी येथील श्री खंडोबा देवाचे मुख्य पुजारी.
मो.9850833344 / 7038003086

07/09/2026
30/08/2026
09/06/2026

*सोमवती अमावस्येनिमित्त श्री खंडोबा देवाची पालखी १५ जूनला पहाटे २ वाजता प्रस्थान करणार*

*जेजुरी, दि.९ जून :* श्री क्षेत्र जेजुरी येथे सोमवती अमावस्येनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या पारंपरिक श्री खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याची तयारी सुरू झाली असून, *सोमवार दि. १५ जून २०२६ रोजी पहाटे २ वाजता* श्री खंडोबा देवाची पालखी मुख्य मंदिर गडकोट आवारातून उत्सवमूर्तींसह प्रस्थान करणार आहे.

सोमवती अमावस्येनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ६ वाजता श्री खंडोबा देवाचे पवित्र कऱ्हास्नान संपन्न होणार असून त्यानंतर पालखी पुन्हा मंदिरात आगमन करेल. पालखी आगमनानंतर पारंपरिक प्रथेप्रमाणे रोजमारा ज्वारी धान्याचे वाटप करण्यात येणार असून सोहळ्याची सांगता होईल.

दरम्यान, सोमवती अमावस्या पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर येथे बैठक पार पडली. या बैठकीस समस्त ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी तसेच पालखी सोहळ्याशी संबंधित विविध घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोहळा पारंपरिक पद्धतीने, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्याबाबत चर्चा करण्यात आली.

सोमवती अमावस्येनिमित्त होणाऱ्या या पालखी सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष लागले असून, श्री खंडेरायांच्या जयघोषात हा धार्मिक सोहळा उत्साहात पार पडणार आहे

मुख्य पुजारी.वैभव दिडभाई गुरूजी
070380 03086

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩    *श्री खंडोबा दर्शन जेजुरी*     शनिवार दि ०७ मार्च २०२६       *फाल्गुन कृष्ण चतुर्थी*          *🌸नित्य पुजा🌸...
07/03/2026

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री खंडोबा दर्शन जेजुरी*
शनिवार दि ०७ मार्च २०२६
*फाल्गुन कृष्ण चतुर्थी*
*🌸नित्य पुजा🌸*
*🌹भुपाळी आरती🌹*
*🙏🏻जय मल्हार 🙏🏻*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Address

Pune
412303

Telephone

+917038003086

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jejuri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jejuri:

Shortcuts

Share