उदयोजक बना

उदयोजक बना Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from उदयोजक बना, Business consultant, Pune.

*"इन्स्टंट पिठे, रेडी टू कूक प्रेमिक्स निर्मिती उद्योग प्रशिक्षण"**Earning वाढवायची असेल तर Learning वाढवा**आपण जर कमी ग...
15/08/2023

*"इन्स्टंट पिठे, रेडी टू कूक प्रेमिक्स निर्मिती उद्योग प्रशिक्षण"*

*Earning वाढवायची असेल तर Learning वाढवा*

*आपण जर कमी गुंतवणूक मध्ये बाजारात प्रचंड मागणी असेलेला एखादा व्यवसाय चालू करू इच्छिता का? किंवा नोकरी करुनही स्वतःचा पार्ट-टाईम व्यवसाय करण्याचा विचार करत असाल...*
*अथवा इन्स्टंट पिठे, रेडी टू कूक प्रेमिक्स निर्मिती उद्योग सुरु करायचा विचार करत असाल तर ही पोस्ट खास तुमच्यासाठीच आहे.*

*युवा उद्योजक विकास केंद्र खास मराठी माणसांसाठी इन्स्टंट पिठे, रेडी टू कूक प्रेमिक्स निर्मिती उद्योग प्रशिक्षणआयोजित केले आहे*.
हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रॅक्टिकल असून सर्व मेनू तुम्हाला प्रत्यक्ष बनवून दाखवले जाणार आहे, तुम्हाला पण बनवायला दिले जाणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य, बनवण्याची पद्धत व त्याच्या नोट्स दिल्या जाणार आहे. प्रशिक्षण घेवून आपण ऊत्कृष्ठ क्वॉलीटसह
*"इन्स्टंट पिठे, रेडी टू कूक प्रेमिक्स निर्मिती उद्योग " सुरु करून अर्थार्जन करु शकता..*

*प्रशिक्षणाचा मेनू*
प्रशिक्षण मेनू
1) चहाचे प्रिमिक्स
२) पोहे प्रिमिक्स
३) उपमा प्रिमिक्स
4) इडली प्रिमिक्स
5) ढोकळा प्रिमिक्स
6) उडीद वडा प्रिमिक्स
7) डोसा प्रिमिक्स
8) सांबर प्रिमिक्स
९) इडली डोसा चटणी प्रिमिक्स
10) पकोडा प्रिमिक्स
11) ढोकळा प्रिमिक्स
12) अप्पे प्रिमिक्स
13) लाल ग्रेव्ही प्रिमिक्स
14) पांढरी ग्रेव्ही प्रिमिक्स
15) ऑरेंज ग्रेव्ही प्रिमिक्स
16) सप्त धन्य थालेपीठ प्रिमिक्स
17) गुलाब जाम प्रिमिक्स
18) लाडू प्रिमिक्स
19) चकली प्रिमिक्स
20) उपवास थालीपीठ परिमिक्स
21) शाही रबडी प्रीमिक्स
22) सर्व एकाच सबजी मसाला प्रिमिक्समध्ये

*दिनांक : दि. 16,17 ऑगस्ट २०२3*
*वेळ : सं. 10:30 ते सा. 6*
*ठिकाण : AR FOODS, Saiangan Society, Near saisidhi chawk, Ambegaon Pathar, Pune, Maharashtra 411046*
Location: https://goo.gl/maps/oJG8PsVansoRWpmW7
*फी : 2999/- यामध्ये प्रमाणपत्र,Practical साहित्य,नोट्स दिले जाईल. (फी भरण्यासाठी गुगल/ फोन पे नंबर 94 22 32 21 20)*

*अधिक माहिती साठी संपर्क: 9422322120, 9021050576,*

*टीप : आम्ही फक्त 20 लोकांना प्रवेश देणार आहोत. आपले रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्यावे. आपण ५०० ₹ टोकन फी भरून आपले seat book करा. राहिलेली फी आल्यानंतर भरली तरी चालेल. रजिस्ट्रेशन शेवटाची तारीख 15 ऑगस्ट 2023*

Location: https://goo.gl/maps/oJG8PsVansoRWpmW7
(टीप : LINK OPEN होत नसेल तर हा मोबाईल नं अगोदर SAVE करा, मंग होईल)

धन्यवाद!!

15/08/2023
*"इन्स्टंट पिठे, रेडी टू कूक प्रेमिक्स निर्मिती उद्योग प्रशिक्षण"**Earning वाढवायची असेल तर Learning वाढवा**आपण जर कमी ग...
12/08/2023

*"इन्स्टंट पिठे, रेडी टू कूक प्रेमिक्स निर्मिती उद्योग प्रशिक्षण"*

*Earning वाढवायची असेल तर Learning वाढवा*

*आपण जर कमी गुंतवणूक मध्ये बाजारात प्रचंड मागणी असेलेला एखादा व्यवसाय चालू करू इच्छिता का? किंवा नोकरी करुनही स्वतःचा पार्ट-टाईम व्यवसाय करण्याचा विचार करत असाल...*
*अथवा इन्स्टंट पिठे, रेडी टू कूक प्रेमिक्स निर्मिती उद्योग सुरु करायचा विचार करत असाल तर ही पोस्ट खास तुमच्यासाठीच आहे.*

*युवा उद्योजक विकास केंद्र खास मराठी माणसांसाठी इन्स्टंट पिठे, रेडी टू कूक प्रेमिक्स निर्मिती उद्योग प्रशिक्षणआयोजित केले आहे*.
हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रॅक्टिकल असून सर्व मेनू तुम्हाला प्रत्यक्ष बनवून दाखवले जाणार आहे, तुम्हाला पण बनवायला दिले जाणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य, बनवण्याची पद्धत व त्याच्या नोट्स दिल्या जाणार आहे. प्रशिक्षण घेवून आपण ऊत्कृष्ठ क्वॉलीटसह
*"इन्स्टंट पिठे, रेडी टू कूक प्रेमिक्स निर्मिती उद्योग " सुरु करून अर्थार्जन करु शकता.. *

*प्रशिक्षणाचा मेनू*
प्रशिक्षण मेनू
1) चहाचे प्रिमिक्स
२) पोहे प्रिमिक्स
३) उपमा प्रिमिक्स
4) इडली प्रिमिक्स
5) ढोकळा प्रिमिक्स
6) उडीद वडा प्रिमिक्स
7) डोसा प्रिमिक्स
8) सांबर प्रिमिक्स
९) इडली डोसा चटणी प्रिमिक्स
10) पकोडा प्रिमिक्स
11) ढोकळा प्रिमिक्स
12) अप्पे प्रिमिक्स
13) लाल ग्रेव्ही प्रिमिक्स
14) पांढरी ग्रेव्ही प्रिमिक्स
15) ऑरेंज ग्रेव्ही प्रिमिक्स
16) सप्त धन्य थालेपीठ प्रिमिक्स
17) गुलाब जाम प्रिमिक्स
18) लाडू प्रिमिक्स
19) चकली प्रिमिक्स
20) उपवास थालीपीठ परिमिक्स
21) शाही रबडी प्रीमिक्स
22) सर्व एकाच सबजी मसाला प्रिमिक्समध्ये

*दिनांक : दि. 16,17 ऑगस्ट २०२3*
*वेळ : सं. 10:30 ते सा. 6*
*ठिकाण : AR FOODS, Saiangan Society, Near saisidhi chawk, Ambegaon Pathar, Pune, Maharashtra 411046*
Location: https://goo.gl/maps/oJG8PsVansoRWpmW7
*फी : 2999/- यामध्ये प्रमाणपत्र,Practical साहित्य,नोट्स दिले जाईल. (फी भरण्यासाठी गुगल/ फोन पे नंबर 94 22 32 21 20)* (महिलांना विशेष सूट दिली जाईल)

*अधिक माहिती साठी संपर्क: 9422322120, 9021050576,*

*टीप : आम्ही फक्त 20 लोकांना प्रवेश देणार आहोत. आपले रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्यावे. आपण ५०० ₹ टोकन फी भरून आपले seat book करा. राहिलेली फी आल्यानंतर भरली तरी चालेल. रजिस्ट्रेशन शेवटाची तारीख 15 ऑगस्ट 2023*

Location: https://goo.gl/maps/oJG8PsVansoRWpmW7
(टीप : LINK OPEN होत नसेल तर हा मोबाईल नं अगोदर SAVE करा, मंग होईल)

धन्यवाद!!

*"स्नॅक्स (नाष्टा) सेंटर उद्योग प्रशिक्षण"**Earning वाढवायची असेल तर Learning वाढवा**आपण जर कमी गुंतवणूक मध्ये बाजारात प...
12/08/2023

*"स्नॅक्स (नाष्टा) सेंटर उद्योग प्रशिक्षण"*

*Earning वाढवायची असेल तर Learning वाढवा*

*आपण जर कमी गुंतवणूक मध्ये बाजारात प्रचंड मागणी असेलेला एखादा व्यवसाय चालू करू इच्छिता का? किंवा नोकरी करुनही स्वतःचा पार्ट-टाईम व्यवसाय करण्याचा विचार करत असाल...*

*अथवा आपल्या शॉप, रेस्टोरंट,कॕफे,हॉटेलच्या बाहेर स्नॅक्स (नाष्टा) सेंटर उद्योग सुरु करायचा विचार करत असाल तर ही पोस्ट खास तुमच्यासाठीच आहे*

*युवा उद्योजक विकास केंद्र व ए आर फूड यांच्या संयुक्त विद्यामानाने स्नॅक्स (नाष्टा) सेंटर उद्योग प्रशिक्षण.*

*हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रॅक्टिकल असून सर्व item तुम्हाला प्रत्यक्ष बनवून दाखवले जाणार आहे, त्यासाठी लागणारे साहित्य, बनवण्याची पद्धत व त्याच्या नोट्स दिल्या जाणार आहे. प्रशिक्षण घेवून आपण ऊत्कृष्ठ क्वॉलीटसह*
*" स्नॅक्स (नाष्टा) सेंटर सुरु करून अर्थार्जन करु शकता..*

*प्रशिक्षणाचा मेनू*

*पोहे, उपीट, शिरा*
*चहा, कॉफी*
*वडापाव, पॅटिस*
*स्पेशल मिसळ पाव*
*समोसा, मेदू वडा*
*साबुदाणा खिचडी / वडा*
*कांदा/बटाटा /पालक भजी*
*पुरी भाजी, दही वडा*

*दिनांक : १८,१९ ऑगस्ट २०२३ (दोन दिवस)*
*वेळ : सं. 10:30 ते सा. 6*

*ठिकाण : AR FOODS, Saiangan Society, Near saisidhi chowk, Ambegaon Pathar, Suvarnayug Nagar, Pune, Maharashtra 411046*

*Location:* https://goo.gl/maps/oJG8PsVansoRWpmW7

*फी : 2999/- यामध्ये प्रमाणपत्र,Practical साहित्य,नोट्स दिले जाईल (फी भरण्यासाठी G /Phone pay no. 9422322120)*.

*अधिक माहिती साठी संपर्क: 9422322120, 9021050576, 8180897272*

*टीप :* *आम्ही फक्त 20 लोकांना प्रवेश देणार आहोत. आपले रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्यावे. आपण ५०० ₹ टोकन फी भरून आपले seat book करा. राहिलेली फी आल्यानंतर भरली तरी चालेल, (फी भरण्यासाठी G /Phone pay no. 9422322120). रजिस्ट्रेशन शेवटची तारीख 17ऑगस्ट 2023 *

*मागील बॅच feed back येथे पाहा*
https://youtu.be/Pigdcb20SIE
https://youtu.be/OMRxwEfYMzI

*"पाणीपुरी (चाट सेंटर) व्यवसाय प्रशिक्षण"**Earning वाढवायची असेल तर Learning वाढवा**आपण जर कमी गुंतवणूक मध्ये बाजारात प्...
08/08/2023

*"पाणीपुरी (चाट सेंटर) व्यवसाय प्रशिक्षण"*

*Earning वाढवायची असेल तर Learning वाढवा*

*आपण जर कमी गुंतवणूक मध्ये बाजारात प्रचंड मागणी असेलेला एखादा व्यवसाय चालू करू इच्छिता का? किंवा नोकरी करुनही स्वतःचा पार्ट-टाईम व्यवसाय करण्याचा विचार करत असाल...*
*अथवा आपल्या शॉप, रेस्टोरंट,कॕफे,हॉटेलच्या बाहेर चाट सेंटर सुरु करायचा विचार करत असाल तर ही पोस्ट खास तुमच्यासाठीच आहे*.

*युवा उद्योजक विकास केंद्र व ए आर फूड यांच्या संयुक्त विद्यामानाने खास मराठी माणसांसाठी चाट सेंटर उद्योग प्रशिक्षण*.
*हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रॅक्टिकल असून सर्व item तुम्हाला प्रत्यक्ष बनवून दाखवले जाणार आहे, त्यासाठी लागणारे साहित्य, बनवण्याची पद्धत व त्याच्या नोट्स दिल्या जाणार आहे. प्रशिक्षण घेवून आपण ऊत्कृष्ठ क्वॉलीटसह*
*"पाणीपुरी शॉप" सुरु करून अर्थार्जन करु शकता..*

*प्रशिक्षणाचा मेनू*

*आंबट गोड चटणी*
*पुदिना तिखट चटणी*

*पाणीपुरी*
रेगुलर
पुदिना
काळा खट्टा
स्वीट
हाजमा हजम

*भेळ*
मुंबई भेळ
ओली भेळ
सुकी भेळ
मटकी भेळ

*रगडा चाट*
*दहीपुरी*
*शेवपुरी*
*समोसा चाट*
*बास्केट चाट*
*आलू चाट*
*दही वडा*

*दिनांक* : *गुरवार १० ऑगस्ट २०२३*
*वेळ : सं. 10:30 ते सा. 6*
*ठिकाण* : *AR FOODS, Saiangan Society, saisidhi choak, Pandurang Nagar, Ambegaon Pathar, Suvarnayug Nagar, Pune, Maharashtra 411046*
*Location*: https://goo.gl/maps/oJG8PsVansoRWpmW7

*फी* : *२५९९/- यामध्ये प्रमाणपत्र,Practical साहित्य,नोट्स दिले जाईल*. (फी भरण्यासाठी गुगल/ फोन पे नंबर 94 22 32 21 20)

*अधिक माहिती साठी संपर्क: 9422322120, 9021050576, 8180897272**

*टीप :* *आम्ही फक्त 20 लोकांना प्रवेश देणार आहोत. आपले रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्यावे. आपण ५०० ₹ टोकन फी भरून आपले seat book करा. राहिलेली फी आल्यानंतर भरली तरी चालेल. रजिस्ट्रेशन शेवटाची तारीख 9 ऑगस्ट 2023*

(टीप : LINK OPEN होत नसेल तर हा मोबाईल नं अगोदर SAVE करा, मंग होईल)

*मागील बॅच feed back येथे पाहा*
https://youtu.be/2EQedJtYdlw

https://youtu.be/0nmyhUqYGO8
(टीप : LINK OPEN होत नसेल तर हा मोबाईल नं अगोदर SAVE करा, मंग होईल)

*चिक्की, लाडू उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा**घरच्या घरी लाखो रुपये कमावून देणारा शेती पूरक व्यवसाय...* *होय नवउद्योजकांनो!*...
02/08/2023

*चिक्की, लाडू उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा*
*घरच्या घरी लाखो रुपये कमावून देणारा शेती पूरक व्यवसाय...*

*होय नवउद्योजकांनो!*
महिला/बचत गट असो वा युवक असो अथवा असो शेतकरी आता वेळ अली आली आहे ती शेतमालावर प्रक्रिया करून मूल्यवृद्धीची . मेहनत तुमची साथ आमची प्रमाणे किमान ३० हजार ते 2 लाख गुंतवणुकीवर घरातल्या एका कोपऱ्यात सहज चालू करण्यायोग्य उद्योग तथा मासिक किमान 30000/- कमाईची हमी देणारा चिक्की, लाडू प्रक्रिया उद्योगाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण आम्ही आयोजित करीत आहे.
*प्रोफेशनल चिक्की / लाडू बनवण्याचे ट्रैनिंग घ्या आणि व्यवसाय सुरु करा.*

*अत्यंत कमी भांडवला मध्ये हा व्यवसाय सुरू करता येत आसल्यामुळे त्याच प्रमाणे नफ्याचे प्रमाण जास्त आसल्यामुळे या व्यवसायाला फार मोठी संधी आहे.*
चिक्की, लाडू उद्योग व उत्पादन निर्मितीसाठी सर्व माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही चिक्की, लाडू उद्योग प्रशिक्षण आयोजित केले आहे.

*महत्त्वाचे मुद्दे*
१. चिक्की, लाडू उद्योगाची संपूर्ण माहिती व ओळख
२. संपूर्ण शेंगदाणे चिक्की, राजगिर चिक्की, मिक्स चिक्की, राजगिरा लाडू, शेंगदाणे लाडू, तीळ लाडू, मुरमुरे लाडू, नाचणी लाडू, ड्रायफ्रुट लाडू, खारे शेंगदाणे, फुटाणे, पॉपकॉर्न, चिलीमिली व इतर अनेक पदार्थ वस्तू निर्मिती प्रात्यक्षिक.
३. उद्योगासाठी लागणाऱ्या पर्याप्त मशिनरी ओळख .
४. या उद्योगाच्या रचनात्मक बाबी
५. अत्यल्प दरात व आकर्षक पॅकेजिंग तंत्र
६. लघु उद्योगासाठी अनुदानासह अत्यल्प व्याज दरात वित्तीय उभारणी.
७. विक्री व विपणन, स्थानिक, होलसेल तथा ऑनलाईन मार्केटिंगची अभ्यासपूर्ण माहिती.
*सरकारी योजना प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना बदल सर्व माहिती.*

*दिनांक: दि. ५,६ ऑगस्ट २०२३*
*वेळ : 10:30 am ते 5 pm*

*ठिकाण* : *AR FOODS, Saiangan Society, Near saisidhi choak, Ambegaon Pathar, Suvarnayug Nagar, Pune, Maharashtra 411046*
*Location*: https://goo.gl/maps/oJG8PsVansoRWpmW7

*फी* : *₹2999/- (G/phone pay no 9422322120) (यामध्ये ट्रैनिंग करिता लागणारे सर्व साहित्य ,चहा,जेवण, सर्टिफिकेट, नोट्स दिले जातील)*

*संपर्क: 9422322120, 9021050576*

*टीप : *आम्ही फक्त 15 लोकांना प्रवेश देणार आहोत. आपले रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्यावे. रजिस्ट्रेशन शेवटाची तारीख 4 ऑगस्ट 2023 असेल. ज्या लोकांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलं नाही. त्यांनी लवकरात लवकर 500/- टोकन फी भरून बुकिंग करावे. राहिलेली फी आल्यानंतर भरली तरी चालेले. अगोदर बुकिंग करणार्यांना प्राधान्य दिले जाईल . फी भरण्यासाठी गुगल/ फोन पे नंबर 94 22 32 21 20*

*अधिक माहितीसाठी संपर्क 9021050576, 94 22 32 21 20*

*मागील ट्रेनिंग बॅच फोटो येथे पहा*
https://youtu.be/7siuz2qNL5s

*युवा उद्योजक विकास केंद्र, पुणे आपल्यासाठी घेऊन येत आहे* *मसाला निर्मिती उद्योग प्रशिक्षण**मसाला निर्मिती उद्योग चालू क...
23/07/2023

*युवा उद्योजक विकास केंद्र, पुणे आपल्यासाठी घेऊन येत आहे*

*मसाला निर्मिती उद्योग प्रशिक्षण*

*मसाला निर्मिती उद्योग चालू कसा करायचा, कोणत्या मशीन लागतात. विविध प्रकारचे मसाले कशे बनवायचे प्रॅक्टिकल रेसिपी. पॅकिंग, ब्रॅंडिंग, मार्केटिंग, विक्री कश्या प्रकारे करायची हे सर्व या ट्रैनिंग मध्ये इंडस्ट्रियल एक्स्पर्ट द्वारे जाणून घ्या*.

*कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारा उद्योग म्हणुन मसाला उद्योग ओळखला जातो,*

मसाल्यांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारता मध्ये तयार होणाऱ्या मसाल्याना देशातच नाही तर जगात मोठी मागणी आहे. कमी भांडवलात जास्त नफा मिळवून देणारा हा उद्योग अगदी घरातून सुद्धा व्यवस्थित सुरु करता येतो. आताच्या परिस्थिती नवउद्योजकांसाठी अतिशय चांगली संधी म्हणजे मसाला उद्योग.

*प्रशिक्षणाची व्ययशिष्ट्ये*
*१.मसाला क्षेत्रातील व्यवसायाची संधी*,
*२.मसाला लागवड क्षेत्र, मसाल्यांचे प्रकार*
*३. विविध प्रकारचे मसाल्याचे फॉर्मुले , मसाल्यांचे प्रात्येक्षिक*
*४. मसाल्याची भाजारपेठ व त्याची माहिती*
*५. कच्या मालाचा दर्जा आणि त्याची निवड कशी करावी*
*६. मसाला उत्पादन प्रकिया आणि भांडवल व्यवस्थापन*
*७. सुंदर व सुबक पॅकिंग आणि त्याचे पर्याय*
*८. मसाल्याची टिकवण्याची पद्धत म्हणजेच शेल्फ लाईफ*
*९. फूड लायसन्स आणि सरकारी नियम*
*१०.मसाले उत्पादनासाठी लागणाऱ्या मशिनरी व त्याची माहिती*
*११. विक्री तसेच मार्केटिंग चे प्रकार*
*१२. मसाला उत्पादनाची सम्पूर्ण केसस्टडी*
*१३. सरकारी कर्ज तसेच सरकारी योजना यांची माहिती*.
* # कोर्स पूर्ण झाल्यानंतर शासन मान्य संस्थेचे सर्टिफिकेट*,
* # सर्व नोट्स दिल्या जातील*

*दिनांक: २६,२७ जुलै २०२३* ( दोन दिवस)*
*वेळ : स 10:30 ते सां 5*

*ठिकाण* : *AR FOODS, Saiangan Society, saisidhi chawk, Pandurang Nagar, Ambegaon Pathar, Suvarnayug Nagar, Pune, Maharashtra 411046*

*Location*: https://goo.gl/maps/oJG8PsVansoRWpmW7

*फी : ₹3000/- यामध्ये प्रमाणपत्र,Practical साहित्य,नोट्स दिले जाईल. (G/phone pay no 9422322120)*

*संपर्क: 9422322120, 9021050576*
*टीप : * *आम्ही फक्त 20 लोकांना प्रवेश देणार आहोत. आपले रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्यावे. आपण ५०० ₹ टोकन फी भरून आपले seat book करा. राहिलेली फी आल्यानंतर भरली तरी चालेल. रजिस्ट्रेशन शेवटाची तारीख 25 जुलै 2023*

*मागील बॅच फीडबॅक ह्या लिंक वर क्लिक करून पाहा*
https://youtu.be/1iDj9NJl760
(टीप : LINK OPEN होत नसेल तर हा मोबाईल नं अगोदर SAVE करा, मंग होईल)

*प्रशिक्षण मेनू*
1) लोणचे मसाला
2. सांबार मसाला
3. पावभाजी मसाला
4. किचन किंग मसाला
5. छोले मसाला
6. सँडविच मसाला
7. बिर्याणी मसाला
8. मॅगी मसाला
9. मालवणी मसाला
10. आगरी कोळी मसाला
11. काळा/गोडा/ब्राम्हणी मसाला
12. चहा मसाला
13. गरम मसाला
14. कोल्हापुरी मसाला
15) चिकन मसाला
16) मटन मसाला
17) कांदा लसूण मसाला
18) चाट मसाला
19) मिसळ मसाला
20) मिरची पावडर
21) दूध मसाला
22) संडे मसाला

*"स्नॅक्स (नाष्टा) सेंटर उद्योग प्रशिक्षण"**Earning वाढवायची असेल तर Learning वाढवा**आपण जर कमी गुंतवणूक मध्ये बाजारात प...
19/07/2023

*"स्नॅक्स (नाष्टा) सेंटर उद्योग प्रशिक्षण"*

*Earning वाढवायची असेल तर Learning वाढवा*

*आपण जर कमी गुंतवणूक मध्ये बाजारात प्रचंड मागणी असेलेला एखादा व्यवसाय चालू करू इच्छिता का? किंवा नोकरी करुनही स्वतःचा पार्ट-टाईम व्यवसाय करण्याचा विचार करत असाल...*

*अथवा आपल्या शॉप, रेस्टोरंट,कॕफे,हॉटेलच्या बाहेर स्नॅक्स (नाष्टा) सेंटर उद्योग सुरु करायचा विचार करत असाल तर ही पोस्ट खास तुमच्यासाठीच आहे*

*युवा उद्योजक विकास केंद्र व ए आर फूड यांच्या संयुक्त विद्यामानाने स्नॅक्स (नाष्टा) सेंटर उद्योग प्रशिक्षण.*

*हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रॅक्टिकल असून सर्व item तुम्हाला प्रत्यक्ष बनवून दाखवले जाणार आहे, त्यासाठी लागणारे साहित्य, बनवण्याची पद्धत व त्याच्या नोट्स दिल्या जाणार आहे. प्रशिक्षण घेवून आपण ऊत्कृष्ठ क्वॉलीटसह*
*" स्नॅक्स (नाष्टा) सेंटर सुरु करून अर्थार्जन करु शकता..*

*प्रशिक्षणाचा मेनू*

*पोहे, उपीट, शिरा*
*चहा, कॉफी*
*वडापाव, पॅटिस*
*स्पेशल मिसळ पाव*
*समोसा, मेदू वडा*
*साबुदाणा खिचडी / वडा*
*कांदा/बटाटा /पालक भजी*
*पुरी भाजी, दही वडा*

*दिनांक : 21,22 जुलै 2023 (दोन दिवस)*
*वेळ : सं. 10:30 ते सा. 6*

*ठिकाण : AR FOODS, Saiangan Society, Near saisidhi chowk, Ambegaon Pathar, Suvarnayug Nagar, Pune, Maharashtra 411046*

*Location:* https://goo.gl/maps/oJG8PsVansoRWpmW7

*फी : 2999/- यामध्ये प्रमाणपत्र,Practical साहित्य,नोट्स दिले जाईल (फी भरण्यासाठी G /Phone pay no. 9422322120)*.

*अधिक माहिती साठी संपर्क: 9422322120, 9021050576, 8180897272*

*टीप :* *आम्ही फक्त 20 लोकांना प्रवेश देणार आहोत. आपले रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्यावे. आपण ५०० ₹ टोकन फी भरून आपले seat book करा. राहिलेली फी आल्यानंतर भरली तरी चालेल, (फी भरण्यासाठी G /Phone pay no. 9422322120). रजिस्ट्रेशन शेवटची तारीख 20 जुलै 2023*

*मागील बॅच feed back येथे पाहा*
https://youtu.be/Pigdcb20SIE

*" बेकरी उद्योग प्रशिक्षण "**मशीनरी सोबत विशेष प्रात्यक्षिक प्रशिक्षण**Earning वाढवायची असेल तर Learning वाढवा**आपण जर क...
11/07/2023

*" बेकरी उद्योग प्रशिक्षण "*
*मशीनरी सोबत विशेष प्रात्यक्षिक प्रशिक्षण*

*Earning वाढवायची असेल तर Learning वाढवा*

*आपण जर कमी गुंतवणूक मध्ये बाजारात प्रचंड मागणी असेलेला एखादा व्यवसाय चालू करू इच्छिता का? किंवा नोकरी करुनही स्वतःचा पार्ट-टाईम व्यवसाय करण्याचा विचार करत असाल...*
*तर ही पोस्ट खास तुमच्यासाठीच आहे*.

*युवा उद्योजक विकास केंद्र , पुणे* आपल्यासाठी घेऊन येत आहे " *बेकरी उद्योग प्रशिक्षण* या मध्ये बेकरी उद्योग सुरू करण्याकरता लागणारी सर्व माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे*

*कव्हर करण्यासाठी विषय*
*• विविध बेकरी उत्पादनांवर प्रक्रिया करण्याचे तांत्रिक सत्र*
*• बेकिंगचे विज्ञान आणि कला जाणून घ्या, व्यावसायिक बेकर व्हा*
*• FSSAI आणि विविध बेकरी उत्पादनांचे पॅकेजिंग पैलू*
*• खारी, टोस्ट, ब्रेड, पाव , बिस्किट, बर्गर बन, पिझ्झा बेस तयार करण्यावर थेट प्रात्यक्षिक*
*• शासकीय योजना, भांडवल उभारणी आणि अन्न व्यवसाय कसा सुरू करावा या बदल विशेष मार्गदर्शन*

*कोण भाग घेऊ शकतो ...*
नवतरुण उद्योजक
औद्योगिक व्यावसायिक
महिला / पुरुष बचत गट

*कालावधी : १५,१६,१७ जुलै २०२३*
*वेळ स. 10:30 ते 5*

*पत्ता: सूर्या बेकरी मशिनरी, G.N 177, गणेश नगर कॉर्नर, तळवडे रोड, तळवडे, पुणे*

*फी : 3999/- यामध्ये प्रमाणपत्र,Practical साहित्य,नोट्स दिले जाईल*

*आपण 499/- टोकन फी भरून आपले बुकिंग कन्फर्म करू शकता . फी भरण्यासाठी G/phone pay नंबर 94 22 32 21 20. रजिस्ट्रेशन शेवटची तारीख 14 जुलै 2023 याची सर्वांनी नोंद घ्यावी. आम्ही फ़क्त 10 लोकने प्रवेश देणार आहोत , त्यामुळे जे अगोदर बुकिंग करतील त्यांना प्राधान्य दिले जाईल*

*फी भरण्यासाठी गुगल पे नंबर 94 22 32 21 20*

*संपर्क: 9422322120, 9021050576*

*Location*: https://maps.app.goo.gl/6RoDcg7TLCdgibrm9
*Previous batch training feedback see here* https://youtu.be/dwhpMlPaWik

*ट्रेनिंग मेनू*

*ब्रेड*
मिल्क ब्रेड
सँडविच ब्रेड
बन पाव
लादी पाव
बर्गर बन
पिझ्झा बेस
मस्का बटर
जीरा बटर

*बिस्किट*

कोकोनट
टूटी फ्रूटी
जीरा
नान कटाई

*खारी*
मस्का खारी
बॉम्बे खारी
पेच खरी
खारी पॅटीस
पनीर /व्हेज पब

*टोस्ट*
चॉकलेट टोस्ट
मिल्क टोस्ट
जीरा टोस्ट
मावा टोस्ट
फ्रुटी टोस्ट

Hello,   *📢 📌 Reminder* : ✅ *Reminder-Next Batch**फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स डिहायड्रेशन उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा*  ✅ *प...
04/07/2023

Hello,
*📢 📌 Reminder* :

✅ *Reminder-Next Batch*

*फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स डिहायड्रेशन उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा*

✅ *प्रशिक्षण दिनांक व वेळ*
*रविवारी दि. ९ जुलै २०२३*
*सकाळी.10:30 ते सायं.6 कालावधीत होईल.*

✅ *सदर प्रशिक्षणामध्ये थेट संबंधित उद्योगाच्या फॅक्टरीमध्ये इंडस्ट्रियल एक्स्पर्टसद्वारे प्रात्याक्षिक स्वरूपात होणार असून,सदरमध्ये मशिनरी बाबत मार्गदर्शनासोबत कच्चा माल कसा निवडावा?,कच्चा माल कसा उपलब्ध कराल?,डिहायड्रेशन प्रक्रिया*
✅ *तसेच डिहायड्रेशनद्वारे विविध प्रॉडक्ट तयार करण्याच्या पद्धती,आदर्श पॅकिंग पद्धती कशी असावी?मार्केटींग कसे कराल?बाजारपेठ कशी मिळवाल?*
✅ *त्यासोबत शासनाच्या विविध योजना, कोणत्या?,बँकेत सदर उद्योगासाठी कर्ज कसे मिळवाल? इत्यादी अशा सर्व विषयावर तपशीलवार मार्गदर्शन केले जाईल त्या सोबत सदर प्रशिक्षणा मध्ये Vegetables Dehydrate कशी करायची? याबाबत प्रत्यक्ष डेमो स्वरूपात प्रात्यक्षिके दाखवणार असून.त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दोन्ही म्हणजे Theoretical & Practical प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे.*

✅ *सदर प्रशिक्षण सशुल्क असून त्याकरिता किमान प्रशिक्षण शुल्क ₹3000/- एव्हडी आहे. प्रशिक्षणार्थी रू.501/- एव्हडे शुल्क अडव्हांस भरून आपला प्रवेश निश्चित करू शकतील., शिल्लक शुल्क ₹ 2499/- प्रत्यक्ष प्रशिक्षणामध्ये आल्यानंतर भरली तरी चालू शकेल.*

✅ *प्रशिक्षण हे प्रथम येणाऱ्या २० प्रशिक्षणार्थींसाठी मर्यादित असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या नियमाने प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यावी.*

✅ *आपली सीट बुक करण्यासाठीचे शुल्क Google pay / Phone pay द्वारा # 94 22 32 21 20 या मोबा नंबरवर पेड करू शकाल.*

✅ *अधिक माहितीसाठी संपर्क*
90 21 05 05 76
94 22 32 21 20

*💎 ठिकाण: *Manufacturing, Training & Experience Center*
*Advance Agro Ripe P Ltd. ममता बिल्डिंग, भोसले औद्योगिक वसाहत, समोर. प्रेमिया सोसायटी. नर्हे धायरी रोड, नर्हे गाव, पुणे 411041*
*Location:* https://g.page/drybox?share

✅ *फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग बदल सविस्तर माहिती या video मध्ये दिली आहे*
https://youtu.be/DKUjgIcqtwY

✅ *डिहायड्रेटेड प्रॉडक्ट मार्केटिंग & निर्यात संधी ह्या विडिओ मध्ये पहा*
https://youtu.be/PjkE8DNVYvE

✅ *Fruits and vegetables Dehydration Training feedback ह्या विडिओ मध्ये पहा*
https://youtu.be/TlohbSpG6uc

✅ *फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग संधी ह्या विडिओ मध्ये पहा*
https://youtu.be/NW3N6mQf-Ks
✅ *Fruits Dehydration Business Success story ह्या विडिओ मध्ये पहा*
https://youtu.be/FKZkiWsc8yc
✅ *fruits and vegetables Dehydration Training feedback*
https://youtu.be/AGFi4WPuzRM
*(टीप : लिंक ओपन होत नसतील तर हा मोबाईल नंबर अगोदर save करा , नंतर होईल )*

Address

Pune
413081

Telephone

9422322120

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when उदयोजक बना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share