Sunita's Kitchen Tiffin Service

Sunita's Kitchen Tiffin Service Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sunita's Kitchen Tiffin Service, In-Home Service, Hotel Saidatta, , Saidatta Apartment, , Survey no. 82/26, Sant Dnyaneshwar Nagar, Near Ashish Garden, DP Road, Kothrud, Pune 38, Pune.

Permanently closed.
11/12/2019

साईदत्त हॉटेल दरपत्रक
पोहे, Pohe 20.00
उप्पीट, Upama 25.00
शिरा, Haluwa 30.00
साबुदाणा खिचडी 30.00
मिसळ पाव 40.00
कांदा भजी 30.00
आलु परोठा २, Aloo Parotha 2 30.00
पनीर परोठा २, Paneer Parotha 2 40.00
साधी थाळी, Rice Plate 60.00
स्पेशल थाळी (दही, स्वीट, पापड) 75.00
संडे स्पेशल थाळी 120.00
साधे ताक 10.00
मसाला ताक 15.00
लस्सी 20.00
चहा 10.00
कॉफी 20.00

11/12/2019

मंथली मेससाठी नियम
1. ४ पोळ्यांपर्यंत थाळी – १ वेळ जेवणाचा दर १५०० रु, २ वेळ जेवणाचा दर – २६०० रु
2. जास्तीची पोळी घेतल्यास प्रत्येक पोळी/भाजीचे १० रु प्रमाणे मांडले जातील.
3. मेस सुरू केल्यानंतर ३ दिवसांच्या आत १ महिन्याची पूर्ण अग्रीम रक्कम देणे आवश्यक आहे. न दिल्यास प्रति थाळी जेवणाचा दर ६० रुपये धरण्यात येईल.
4. जेवणासाठी बरोबर जास्तीची व्यक्ती आणल्यास त्यांचे प्रति थाळी ६० रु प्रमाणे द्यावेत.
5. मेसची वेळ संध्याकाळी ७ ते रात्री ११ राहील याची कृपया नोंद घ्यावी. ११ नंतर जेवण बंद होईल.
6. खाड्याबाबत आधी कळवल्यासच खाडा धरला जाईल व त्या बदल्यात पुढच्या तारखांना जेवण दिले जाईल. अन्यथा खाडे धरले जाणार नाहीत.
7. १ किमी अंतरापर्यंत घरपोच मंथली मेसच्या दराने डबे दिले जातील. ४ किमी अंतरापर्यंतचे किमान १० डबे असल्यास घरपोच दिले जातील.

22/07/2019

Our new venue
Hotel Saidatta,
Saidatta Apartment,
Survey no. 82/26, Sant Dnyaneshwar Nagar, Near Ashish Garden, DP Road, Kothrud, Pune 38

Orders will be taken for Naming ceremonies, Baby showers, Birthday parties also.

You can contact Sunita @ 9405427933

Today's special Ukadiche Modak
13/09/2018

Today's special Ukadiche Modak

आजचा मेनू कोबीची चणाडाळ घालून भाजी, पोळ्या, फोडणीचे वरण, भात आणि मिरचीचा ठेचा!
22/06/2018

आजचा मेनू कोबीची चणाडाळ घालून भाजी, पोळ्या, फोडणीचे वरण, भात आणि मिरचीचा ठेचा!

21/06/2018
Homemade Tiffin available near Vanaz, Paud Rd, Kothrud Contact number -  09405427933
21/06/2018

Homemade Tiffin available near Vanaz, Paud Rd, Kothrud Contact number - 09405427933

Address

Hotel Saidatta, , Saidatta Apartment, , Survey No. 82/26, Sant Dnyaneshwar Nagar, Near Ashish Garden, DP Road, Kothrud, Pune 38
Pune
411038

Telephone

+91 94054 27933

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunita's Kitchen Tiffin Service posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share