Swayambhu Solution

Swayambhu Solution We Help You to Make Your life easy !

Aadhaar Card Update
08/05/2021

Aadhaar Card Update

इंस्टाप्रोमो मोबाइल ऐपतुमच्या प्रत्येक incoming, outgoing, misscall वर एसएमएस व  व्हाट्सअप च्या माध्यमातून व्यवसायाचे au...
27/09/2020

इंस्टाप्रोमो मोबाइल ऐप
तुमच्या प्रत्येक incoming, outgoing, misscall वर एसएमएस व व्हाट्सअप च्या माध्यमातून व्यवसायाचे automatic जाहिरात करेल इमेज सकट
डेमो साठी कॉल करा
Mo.7774031511

Urgent Pan CardContact 7774031511
13/06/2020

Urgent Pan Card
Contact 7774031511

*जिल्ह्यामधून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी  ई-पास काढून मिळेल.**लागणारी माहिती  व आवश्यक कागदपत्रे* ◆ प्रवासाचे कारण ◆ प्रवा...
16/05/2020

*जिल्ह्यामधून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास काढून मिळेल.*

*लागणारी माहिती व आवश्यक कागदपत्रे*

◆ प्रवासाचे कारण
◆ प्रवासाचे कारण/उद्देश
◆ वाहनाचा प्रकार
◆ वाहन क्रमांक
◆ सध्याचा पत्ता
◆ प्रवासाचे अंतिम ठिकाण
◆ किती प्रवासी प्रवास करणार आहे त्यांची संख्या
◆ प्रवासाच्या अंतिम ठिकाणचा पत्ता
◆ सोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीची नावे

*★ आवश्यक कागदपत्रे ★*
● फोटो
● ओळखपत्र - आधार कार्ड/ड्रायव्हिंग लायसेन्स
● मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट (Covid-19)

📜अधिक माहितीसाठी
📨 ऑनलाईन फॉर्म भरणेसाठी
👉 * *पत्ता: कोंढाळकर कन्सल्टन्सी*
*(आपले सरकार सेवा केंद्र)*
*शॉप नं 92 नाणेगाव भैरवनाथ मंदिरा जवळ तालुका मुळशी*
*आदिनाथ - 7774031511*
वेबसाईट
https://kondhalkar-consultancy.business.site

*अशाच महत्वाच्या नोकरी संदर्भातील जाहिराती, माहिती मिळवण्यासाठी*
*व्हाट्सएप ग्रुपला पुढे दिलेल्या लिंक चा वापर करून जॉईन व्हा*
https://chat.whatsapp.com/K08D7NUURdcCR4D9ckD251

Consultant in Nanegaon Near Bhairavnath Mandir Paud Kolwan Road

*!! नमस्कार आपल्या सर्वा साठी खुशखबर !!* आता आम्ही घर बसल्या तुमचा पीफ *(PF)* काढुन देऊ तेही फक्त ५ दिवसांत तुमच्या खात्...
16/04/2020

*!! नमस्कार आपल्या सर्वा साठी खुशखबर !!*

आता आम्ही घर बसल्या तुमचा पीफ *(PF)* काढुन देऊ तेही फक्त ५ दिवसांत तुमच्या खात्यावर जमा होईल.
लागणारे कागदपत्रे :-
1)UAN नबंर ,
2)आधार कार्ड ,
3)बँक पासबुक
आणि तुमच्या आधार कार्डला मोबाईल नबंर लिंक असणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
आदिनाथ कोंढाळकर- 7774031511.

*आमचा सोबत WhatsApp साठी खालील लिंक वर क्लिक करा*

WhatsApp Messenger: More than 2 billion people in over 180 countries use WhatsApp to stay in touch with friends and family, anytime and anywhere. WhatsApp is free and offers simple, secure, reliable messaging and calling, available on phones all over the world.

01/04/2020

06/11/2019

प्रिय ग्राहक बंधू आणि भगिनी,

भारत सरकारची मालकी असलेल्या व भारतातील सर्व लोकांच्या मोठया विश्वासास पात्र ठरलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या आत्ता असलेल्या सर्व योजना दि. ०१ डिसेंबर २०१९ पासून बंद होणार आहेत. त्यानंतर नव्या स्वरूपात किंवा नव्या योजना बाजारात येणार आहेत (आय. आर. डी. आय. ए. च्या निर्देशानुसार). यामुळे कदाचित नव्या योजनांचा प्रीमियम (विमा हप्ता) वाढण्याची शक्यता आहे शिवाय इतरही काही अटी, शर्ती बदलणार आहेत. सध्या सुरू असलेल्या LIC च्या सर्वच फायदेशीर विमा योजना *(विशेषतः जीवन उमंग,कन्यादान ,जीवन लाभ, जीवन लक्ष्य)* दि. ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्याचा फायदा घ्या व आपल्यासाठी आणि आपल्या प्रिय कुटुंबियांसाठी एक किंवा अनेक विमा पाॅलिसी माझ्याकडून घ्या. मी आपल्याला आपल्या सोयीची विमा पाॅलिसी सुचवू शकेन व आपल्याला LIC च्या ३0 कोटी च्या परिवारात सामील करून घेईन. मी यासाठी अगदी लवकरच आपल्याला समक्ष भेटत आहेच. आपली विमा-सेवा करण्याची मला संधी द्या व आपले भविष्य LIC च्या साथीने सुरक्षित करा.
*आजच विमा घ्या कदाचित उद्या उशीर झाला असेल*
धन्यवाद.

आपला नम्र,
आदिनाथ कोंढाळकर. 7774031511
विमा प्रतिनिधी

01/11/2019
09/08/2019

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
ड्रायहिंग लायसन्स
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
ड्रायव्हिंग लायसन्स चे फॉर्म भरणे चालू आहे
वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6
दिनांक 12 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट
तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल तर
14 ऑगस्ट 2019 कॅम्प आहे पिरंगुट ला तीन दिवसा मद्ये लर्निंग लायसन्स भेटेल
1 आधार कार्ड
2 शाळा सोडल्याचा दाखला
3 लाईट बिल किंवा मतदान कार्ड
सर्व डॉक्युमेंट ओरिजनल घेऊन
वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.
स्थळ :-शॉप नं १ ग्रामपंचायत कासारआंबोली तालुका मुळशी
आदिनाथ कोंढाळकर
मोबाईल नंबर : ८८८८१०५९६८ /७७७४०३१५११
टीप फॉर्म भरल्याशिवाय 13 तारखेनंतर अँपॉइंटमेंट मिळणार नाही कृपया याची दक्षता घ्यावी
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ही माहिती गावातील व्यक्तींना पाठवा जेणेकरून लायसन्स असल्यामुळे आपल्याला ड्रायहिंग करण्यासाठीचा परवाना मिळेल व मोठे दंड वाचवण्यासाठी ड्रायहिंग लायसन्स काढायला हवे

31/07/2019

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*पॅन कार्ड*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
पॅन कार्ड कॅम्प
आपणास पॅन कार्ड काढायचे असेल तर 1 ऑगस्ट 2019 ते 4 ऑगस्ट 2019* पर्यंत फॉर्म भरने चालू आहे
सोबत:-
1आधार कार्ड झेरॉक्स
2 व 2 फोटो
टीप:-आधार कार्ड वर जन्म तारीख पूर्ण असावी
वेळ:- सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.
स्थळ:-शॉप नं १ ग्रामपंचायत कासारआंबोली तालुका मुळशी
संपर्क : 8888105968 / 7038627091
ही माहिती शेयर करा जेणेकरून भविष्यातील योजनांचा लाभ व बँकेतील सेवेत अडचण होऊ नये म्हणून पॅन कार्ड काढावे

Visit Our Office
03/06/2019

Visit Our Office

Address

Pune
412108

Telephone

8888105968

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swayambhu Solution posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share