PT Kale and Company

PT Kale and Company Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PT Kale and Company, Business consultant, 7th floor, G-wing, Mantri market, Hadapsar, Pune.

We are your trusted partner for comprehensive business solutions, offering expert guidance on various government schemes and subsidies such as PMEGP, CMEGP, NLM, NDDB, MSME, PSI, NABARD, and ANNASAHEB PATIL MAHAMANDAL.

त्याग माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम पी टी काळे पुणे जिल्हा अध्यक्ष उद्योग आघाडी(राष्ट...
07/02/2025

त्याग माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम
पी टी काळे पुणे जिल्हा अध्यक्ष उद्योग आघाडी
(राष्ट्रीय कोर कमिटी सदस्य kpm). For more info visit us at http://www.ptkaleandcompany.com/latest-update/-/187?utm_source=facebookpage

तुम्ही पाप - पुण्यावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, पण कर्मावर मात्र विश्वास ठेवा, कारण ते फिरून आपल्यापर्यंत येतंच.. For ...
07/02/2025

तुम्ही पाप - पुण्यावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, पण कर्मावर मात्र विश्वास ठेवा, कारण ते फिरून आपल्यापर्यंत येतंच.. For more info visit us at http://www.ptkaleandcompany.com/latest-update/-/186?utm_source=facebookpage

जर आयुष्यात खूप संघर्ष असेल तर स्वतःला नशीबवान समजा, देव संघर्ष करण्याची संधी त्यालाच देतो ज्याच्यामध्ये धमक असते.पी टी ...
21/01/2025

जर आयुष्यात खूप संघर्ष असेल तर स्वतःला नशीबवान समजा, देव संघर्ष करण्याची संधी त्यालाच देतो ज्याच्यामध्ये धमक असते.
पी टी काळे पुणे जिल्हा अध्यक्ष उद्योग आघाडी.. For more info visit us at http://www.ptkaleandcompany.com/latest-update/-/126?utm_source=facebookpage

जो सरळ मार्गे चालतो त्याच्याकडे गद्दार, गुन्हेगारांनी , भ्रष्टाचारी माणूस कधीच जवळ येत नाही किंवा संपर्क करत नाही उलट पा...
20/01/2025

जो सरळ मार्गे चालतो त्याच्याकडे गद्दार, गुन्हेगारांनी , भ्रष्टाचारी माणूस कधीच जवळ येत नाही किंवा संपर्क करत नाही उलट पाठीमागे त्याच्या विरोधात तक्रारी करून बदनाम करायचा प्रयत्न करत असतात ते तोच त्यांचा अर्धवटपणा
त्यांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर उभा करतो व कुटुंबाला अस्वस्थ ठेवतो...

पी टी काळे
पुणे जिल्हा अध्यक्ष तथा प्रवक्ते
भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी. For more info visit us at http://www.ptkaleandcompany.com/latest-update/-/124?utm_source=facebookpage

भातटगर धरणाच्या जमिनी भोरकरांच्या गेल्या पाण्याखाली अन्यायग्रस्त भोरकर ताकावर तर खालचे मलिदा वाले तूपावरहा अन्याय दूर झा...
10/01/2025

भातटगर धरणाच्या जमिनी भोरकरांच्या गेल्या पाण्याखाली अन्यायग्रस्त भोरकर ताकावर तर खालचे मलिदा वाले तूपावर
हा अन्याय दूर झाला पाहिजे असे उद्गार पी टी काळे पुणे जिल्हा अध्यक्ष उद्योग आघाडी यांनी काढताच वृद्ध महिला झाली भाऊक. For more info visit us at http://www.ptkaleandcompany.com/latest-update/-/94?utm_source=facebookpage

Address

7th Floor, G-wing, Mantri Market, Hadapsar
Pune
411028

Opening Hours

Monday 9am - 6am
Tuesday 9am - 6am
Wednesday 9am - 6am
Thursday 9am - 6am
Friday 9am - 6am
Saturday 9am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when PT Kale and Company posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share