हनुमान व्यायाम शाळा ट्रस्ट

  • Home
  • India
  • Pune
  • हनुमान व्यायाम शाळा ट्रस्ट

हनुमान व्यायाम शाळा ट्रस्ट Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from हनुमान व्यायाम शाळा ट्रस्ट, Business service, chandan nagar, Pune.

हनुमान व्यायाम शाळा ट्रस्ट तालीम चंदन नगर पुणे 14
26/08/2025

हनुमान व्यायाम शाळा ट्रस्ट तालीम चंदन नगर पुणे 14

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान श्री हनुमान जयंतीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा! #हनुमान...
16/04/2022

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान

श्री हनुमान जयंतीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!

#हनुमान_जयंती #शुभेच्छा #वंदन

05/12/2021
05/12/2021

#करिअर
युवकांना करिअर ची योग्य दिशा देण्यासाठी भा.ज.प युवा वॉरियर्स च्या वतीने आँनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

आमदार नितेश राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरण आपल्या दारी मोहिमेचा शुभारंभ
18/06/2021

आमदार नितेश राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरण आपल्या दारी मोहिमेचा शुभारंभ

मी राजाराम भिकू पठारे स्टेडियम बोलतोय......मी आज पर्यंत खूप शाही राजकीय कार्यक्रम पाहिले आहेत. त्याचा मला कधीच अभिमान वा...
24/04/2021

मी राजाराम भिकू पठारे स्टेडियम बोलतोय......
मी आज पर्यंत खूप शाही राजकीय कार्यक्रम पाहिले आहेत. त्याचा मला कधीच अभिमान वाटला नाही. परन्तु जेव्हा माझ परिवर्तन कोव्हिड केअर सेंटर मध्ये होणार आहे असे समजले तेव्हा मला खऱ्या अर्थाने आनंद झाला व समाधान वाटले.
परन्तु कोरोनाचा हाहाकार माजला असतानाही हे केंद्र सुरु झालेच नाही. शाही राजकीय कार्यक्रम आयोजित करणारे कोणीच इथे फिरकलेच नाही याचे खुप दुःख होत आहे.
मी शोभे साठी नाही सेवे साठी आहे याची जाणीव कोणालाच नाही.......

भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सचिन सातपुते फाऊंडेशन व भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ४ मधील सोसा...
06/04/2021

भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सचिन सातपुते फाऊंडेशन व भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ४ मधील सोसायट्यांमध्ये सॅनिटायझेशन मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेमुळे प्रभाग सॅनिटाईझ होऊन कोरोनामुक्त होण्यास मदत होणार आहे. कोरोनाविरोधात अशा पद्धतीची मोहीम राबविण्याची आज नितांत गरज आहे, तेव्हाच आपण ही लढाई जिंकण्यास यशस्वी होऊ, आपली सोसायटी सॅनिटाईझ करण्यासाठी ८८८८८९१७१७ या नंबरवर संपर्क करा.

सदर कार्यक्रमाला युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष श्री. आशिष देशमुख, श्री. शरद ढोकले, श्री. शंभू शिंगरे व अन्य कार्यकर्ते तसेच सोसायटीचे मेंबर उपस्थित होते.

दर वर्षी 8 मार्चला जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.केवळ स्त्री म्हणून वाट्याला येणाऱ्या मानवी हक्कांच्या पा...
08/03/2021

दर वर्षी 8 मार्चला जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.
केवळ स्त्री म्हणून वाट्याला येणाऱ्या मानवी हक्कांच्या पायमल्लीविरुद्घ रस्त्यावर उतरून केलेल्या संघर्षाची आठवण करून देणारा हा उत्सव आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आज स्त्रीने पुरुषाच्या बरोबरीने आपल्या श्रेष्ठतेचा झेंडा फडकवला आहे. महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ,झाशीची राणी,अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले अशा कर्तृत्ववान आणि लढाऊ बाण्याच्या स्त्रियांची परंपरा लाभली आहे.
महिला या शब्दाबरोबर प्रेम, वासल्य, स्नेह, ममता या भावना समोर येतात. पण त्याचबरोबर शक्तीसंपन्न स्त्रीही समोर उभी रहाते. कारण आता स्त्री ही अबला राहिलेली नाही. ती सबलाही झालेली आहे.

प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून स्त्री शक्तीला.
जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...

॥ लेक वाचवा, लेक वाढवा, लेक शिकवा ॥

Address

Chandan Nagar
Pune
411014

Telephone

+918888881717

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हनुमान व्यायाम शाळा ट्रस्ट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share