22/07/2026
✨ यशाची आणखी एक सुवर्ण नोंद! ✨
महाराष्ट्र बिझनेस लीडर्स अवॉर्ड्स २०२६ मध्ये Best Outstanding Excellence in Astrology & Numerology हा मानाचा पुरस्कार स्वीकारताना अत्यंत आनंद होत आहे.
हा सन्मान माझ्या कार्याची प्रेरणा अधिक वाढवणारा आहे. आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 🙏
– राजेंद्र कालेकर
Astrologer | Numerologist
Achievement