Agriculture Business Services

Agriculture Business Services Agriculture Business Services

खरबूजे की सबसे बेस्ट वैरायटी "निर्मल 203" बीज के लिए संपर्क करें !
12/02/2022

खरबूजे की सबसे बेस्ट वैरायटी "निर्मल 203" बीज के लिए संपर्क करें !

...

🐧 *फ़ायदेमंद कड़कनाथ मुर्गी पालन कैसे करें ?यह किसान आपको देगा पूरी सही जानकारी !*🐧 व्हिडीओ देख़ने के लिए लिंक पर क्लिक करे...
17/08/2019

🐧 *फ़ायदेमंद कड़कनाथ मुर्गी पालन कैसे करें ?यह किसान आपको देगा पूरी सही जानकारी !*
🐧 व्हिडीओ देख़ने के लिए लिंक पर क्लिक करें !
https://youtu.be/U1KAyrvVBMA

कड़कनाथ मुर्ग़ी पालन कैसे करें ? यह किसान देगा कड़कनाथ की सारी जानकारी ! How to do Kadaknath Poultry Farming ? This genuine Youth Farmer will give detailed i...

26/03/2017

🌎 निर्यातक्षम केळी व पपईसाठी एक्स्पोर्ट क्वालिटी व्हर्मिपॉवर (गांडुळ) खत वापरा… 🌎

🌳 शेतकरी बंधुंनो हे आहेत व्हर्मिपॉवर (गांडुळ)खत वापराचे फायदे 🌳
🌱 गांडूळखत वापरामुळे जमिन भुसभुशित होउन पोत सुधारतो. जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो. 🌱 गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. 🌱 जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होउन पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते, त्यामुळे कमी पाण्यात पिकाचे उत्पादन घेता येते. 🌱 जमिनीमधील जिवाणुंची संख्या, उत्पादन क्षमता,जमिनीची सच्छिद्रता व जैविक क्रिया वाढते. 🌱 पिकाच्या उत्पादनात वाढ होते, त्याचबरोबर उत्पादनातील प्रत सुधारते. विशेषत: रंग, साठवण क्षमता, चकाकी यामुळे उत्पादनाला जास्त बाजारभाव मिळतो. 🌱 रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी होतो व नापीक जमीन सुपीक करण्याचे सामर्थ्य गांडुळ खतात असते.

🔴 अॅग्रिकल्चर बिझनेस सर्व्हिसेस प्रा.लि.,पुणे ही कंपनी गेल्या १० वर्षांपासुन जगातल्या विविध देशांमध्ये व्हर्मिपॉवर (गांडुळ) खत निर्यात करते.
🔴 जगातल्या ३ खंडातील १५ पेक्षा अधिक देशातील शेतकरी या व्हर्मिपॉवर (गांडुळ) खताचा नियमित वापर करतात.
🔴 निर्यातक्षम व दर्जेदार शेतीमाल उत्पादनासाठी व्हर्मिपॉवर (गांडुळ) खताचा वापर करणे गरजेचे आहे.

🌿 शेतकर्यांच्या सोयीसाठी कंपनीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विक्री व्यवस्था केलेली आहे.
🌿आपल्या केळी, पपई, डाळिंब, द्राक्षे,उस यासारख्या पिकांच्या दर्जेदार उत्पन्नासाठी व्हर्मिपॉवर (गांडुळ) खताचा वापर जरुर करा.
✔व्हर्मिपॉवर (गांडुळ) खत हवे असल्यास अधिक माहितीसाठी संपर्क ✔
अॅग्रिकल्चर बिझनेस सर्व्हिसेस प्रा.लि. पुणे. मोबाईल - 7020969593
✅🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

हा मेसेज जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फाॅरवर्ड करा...👉👉👉👉👉👉 ✔

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agriculture Business Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share